health tips
कोरफड चेहऱ्यावर कशी लावावी, चेहऱ्याला कोरफड लावण्याची योग्य पद्धत कोणती
कोरफड चेहऱ्यावर कशी लावावी मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण सुंदर दिसावे आपला चेहरा सुंदर असावा., तसेच गोरा असावा. मित्रांनो चेहऱ्यावरील डाग काळे वांग आणि पिंपल दूर करण्यासाठी कोरफडीचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.
कोरफडी एक अशी औषधी वनस्पती आहे जी अनेक शारीरिक रोगांना दूर करतच असते. आज आपण कोरफड चेहऱ्यावर कशी लावावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोरफड चेहऱ्यावर कशी लावावी याबद्दलची माहिती.
अनुक्रमणिका
कोरफड चेहऱ्यावर कशी लावावी
मित्रांनो, कोरफडी एक जादुई वनस्पती आहे. मित्रांनो आजकालच्या घरामध्ये प्रत्येकाच्या कोरफड आढळत असते. तसेच प्रत्येकाला कोरफडीचे आयुर्वेदिक गुणधर्म देखील माहित आहेत. चला तर जाणून घेऊया चेहऱ्यावर कोरफड कशी लावावी.
1) मित्रांनो सर्वात आधी आपण कोरफडीचे एक पान घ्या त्याचे जेल एका वाटीमध्ये काढून घ्यावे.
2) मित्रांनो, ह्या कोरफडीचे जेलमध्ये खोबऱ्याचे तेल काही प्रमाणामध्ये आपण टाकावे.
3) मित्रांनो, दररोज रात्री झोपण्याच्या आधी चेहऱ्यावर हे जेल लावावे तसेच तुम्ही रातभर देखील हे चेहऱ्यावर जेल लावू शकता.
चेहऱ्याला कोरफड कशी लावायची
मित्रांनो, चेहऱ्यावरील मुरूम पिंपल्स डाग वांग घालवण्यासाठी कोरफडीचा उपयोग हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये सर्वांनाच वाटत असते की आपण सुंदर दिसावे तसेच सुंदर दिसण्यासाठी आपण प्रयत्न करावा
पण आजकालच्या काळामध्ये केमिकल प्रॉडक्टचे खूपच महाभयंकर दुष्परिणाम आपल्या शरीरासाठी आहेत. वेगवेगळ्या केमिकल युक्त गोष्टींचा वापर हा आपल्या चेहऱ्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतो. तसेच यामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य देखील खालावत असते.
कोरफड हे अनेक समस्येचे निराकरण करत असते. मित्रांनो कोरफडी आजारांवर चेहऱ्यांसाठी केसांसाठी खूपच उपयोगी मानली जाते. कोरफडीचे फायदे आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.
Moisturizer चेहऱ्याला कोरफड कशी लावावी
1) मित्रांनो, एक कोरफडीचे पान घ्या तसेच या पानाचा गर काढून घ्या.
2) काढलेल्या कोरफडीच्या गरामध्ये चार थेंब गुलाब पाणी चार थेंब खोबरेल तेल टाकावे.
3) मित्रांनो, हे मिश्रण आपण व्यवस्थित करून घ्यावे.
4) रात्री झोपताना हे मिश्रण आपण आपल्या चेहऱ्यावर लावावे.
5) मित्रांनो हे मिश्रण आपण आपल्या चेहऱ्यावर रात्रभर देखील ठेवू शकता.
चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावण्याचे फायदे
आपल्या चेहऱ्यावर शुद्ध कोरफड जेलने नेहमी मसाज करा आणि रात्रभर चेहऱ्यावर ते मिश्रण लावून ठेवा. मित्रांनो कोरफड मधील असणाऱ्या पोषक तत्त्वामुळे त्वचेला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळत असतो.
तसेच सर्वप्रथम आपण आपला चेहरा सकाळी उठल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्यावा त्यानंतर कॉटनच्या कापडाने चेहरा स्वच्छ पुसून घ्यावा हा उपाय आपण नियमितपणे केल्यानंतर आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळत असते. सोबत आपल्या त्वचेवर असणारे मुरूम आणि मुरमाचे डाग देखील कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
कोरफड चेहऱ्यावर कशी लावावी याबद्दल शेवटचे शब्द
मित्रांनो, आपल्याला कोरफड चेहऱ्यावर कशी लावावी याबद्दल दिले माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
तसेच मित्रांनो कोरफड बद्दल आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास त्याचप्रमाणे कोरफड चेहऱ्यावर कशी लावावी याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपण कोरफड चेहऱ्यावर कशी लावावी याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
health tips2 years ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
information2 years ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips2 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips2 years ago
डोळ्यावर मांस येणे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी
-
health tips2 years ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
health tips2 years ago
तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Tond Yene Gharguti Upay in Marathi
-
health tips2 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत
Pingback: (9+) गुडघेदुखीवर घरगुती उपचार Marathi Home Powerful Remedies