Connect with us

health tips

आवळा ज्यूस पिण्याचे फायदे (10) Benefits of Amla Juice in Marathi

Published

on

आवळा ज्यूस पिण्याचे फायदे

आवळा ज्यूस पिण्याचे फायदे: मित्रांनो, आवळा हा आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया देखील मजबूत होत असते.

चला तर मित्रांनो जाणून घेऊया आवळा ज्यूस पिण्याचे फायदे कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती. आवळ्यामध्ये असणारे अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

आवळा ज्यूस पिण्याचे फायदे कोणकोणते आहेत

1) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त

मित्रांनो, आवळ्याच्या रसामध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये असते. तसेच अँटिऑक्सिडंट म्हणून आवळ्याचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग देखील केला जात असतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याच्या वापर हा आपण आपल्या आहारामध्ये नक्की केला पाहिजे.

2) पचनक्रिया सुधारण्यासाठी

मित्रांनो, आवळ्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अतिसार विरोधी गुणधर्म हे असतात जे पोटामधील असणारे अस्वच्छता अस्वस्थता तसेच कमकुवतपणापासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त असते.

आवळ्याच्या रसामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट पोटातील अल्सर बरे करण्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हा देखील आवळ्याचा खूपच महत्त्वाचा असणारा फायदा आहे.

3) यकृतासाठी उपयुक्त

मित्रांनो, आवळ्याचा रस हा अँटिऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्मासाठी समृद्ध आहे. यकृतांच्या आरोग्यासाठी देखील आवळ्याचा रस खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदेशीर आहे.

आवळ्याचा रस हा चेहऱ्यावरील चरबी तसेच यकृतावरील चरबी आणि शरीराचे वजन कमी करण्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

4) किडनी निरोगी ठेवण्यासाठी

आवळ्याच्या रसामध्ये असलेले पोषक घटक किडनीच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे असतात. आवळा हा किडनी च्या असणाऱ्या रोगांना दूर ठेवण्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

5) केसांच्या वाढीसाठी

मित्रांनो, आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट घटक हे केसांच्या वाढीसाठी खूपच उपयुक्त असतात.

आवळा नारळ पाणी आणि सेले नियमचे सिरम सतत आपण जर शंभर दिवस केसांना लावल्याने केसांची घनता देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते. हा देखील आवळ्याचा खूपच महत्त्वाचा असा असणारा फायदा आहे.

6) दृष्टी वाढवण्यासाठी

मित्रांनो, आवळ्यामध्ये विटामिन ए आणि बीटा कॅरोटीन हे खूपच महत्त्वाचे असतात. आणि दोन्ही पोषक तत्त्व डोळ्यांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. आवळ्यामधील असणारे विटामिन सी डोळ्यांच्या स्नायू ना बळकट करत असते आणि वय संबंधी डोळ्यांच्या विकारांना देखील लांब ठेवत असते.

7) रक्त शुद्ध करण्यासाठी

आवळ्यामधील असणारे घटक हे रक्तातील अशुद्धता आणि अतिरिक्त फ्री रॅडिकल्स दूर करण्यासाठी आपल्या रक्त कोशिकांना पोषण पुरवत असते. यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी आवळ्याचा ज्यूस हा खूपच उपयुक्त ठरत असतो.

8) दमा आटोक्यात ठेवण्यासाठी

मित्रांनो, आवळ्याच्या रसामध्ये इतर रसांपेक्षा 20% जास्त विटामिन असते. दररोज आवळ्याचा रस पिल्याने आपल्या शरीराला खूपच मोठा फायदा होत असतो.

तसेच दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने आवळ्याचा रसामध्ये मध टाकून पिल्याने दम्यासारखा आजार देखील आटोक्यात राहत असतो.

9) चेहरा चमकण्यासाठी

आवळ्यातील औषधी गुणधर्मामुळे त्वचेचे आजार दूर होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तसेच आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने चेहरा चमकण्यास देखील मदत खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते याशिवाय चेहरा हा डाग मुक्त होत असतो.

10) मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी

आवळ्यामुळे आपल्या शरीरातील असणारे साखर नियंत्रणात राहत असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्ती आवळ्याच्या रसाचे सेवन करत असतात. हा देखील आवळ्याचा खूपच मोठे प्रमाणामध्ये आपल्या आरोग्यासाठी फायदा आहे.

निष्कर्ष

आपल्याला आवळा ज्यूस पिण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला आवळा ज्यूस पिण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो आवळा ज्यूस पिण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending