Connect with us

information

अंजीर खाण्याचे फायदे । Anjeer Khanyache Fayde in Marathi, Anjeer Benefits

Published

on

अंजीर खाण्याचे फायदे

अंजीर खाण्याचे फायदे: मित्रांनो, आज आपण आपल्या शरीरासाठी अंजीर खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत तसेच मित्रांनो अंजीर हे खूपच गोड आणि चांगले असणारे फळ आहे.

मित्रांनो अंजीर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूपच चांगल्या प्रकारे एनर्जी मिळत असते. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया अंजीर खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत याबद्दलची अगदी सविस्तर माहिती.

अंजीर खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत Anjeer Khanyache Fayde in Marathi

1) खोकल्यावर गुणकारी

मित्रांनो, आपल्याला जर दम्याचा त्रास असेल तसेच खोकला जास्त काळ येत असेल तसेच जुनाट खोकला असेल तर हा खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी आपण अंजीर खावे.

अंजीर खाल्यानंतर आपल्याला दमा आणि खोकल्याचा त्रास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असतो.

2) रक्त वाढवण्यासाठी

अंजीर मध्ये मित्रांनो लोहाचे प्रमाण हे भरपूर असल्यामुळे शरीरामधील असणारे रक्ताची वाढ होण्यास खूपच उपयुक्त ठरत असते.

तसेच आपल्या अंगांमधील हिमोग्लोबिनची कमतरता वाढवण्यासाठी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये रोज दोन ते तीन अंजीर खाणे खूपच फायदेशीर ठरत असते.

3) सतत तोंड येत असल्यास

मित्रांनो, आपल्याला सतत तोंड येत असल्यास आपण अंजीर चा वापर हा करावा. मित्रांनो आपल्याला जर तोंड येत असल्यास आपल्या ओठांवरती तसेच जिभेवरती फोड येत असतात.

हे फोड लवकरात लवकर अंजीर मुळे भरून येत असतात. तसेच मित्रांनो आपल्या पायांना देखील भेगा पडल्यास तेथे कच्च्या अंजिराचा चीक लावल्यास त्या भेगा लवकरात लवकर भरून येत असतात.

4) त्वचा विकार दूर करते

मित्रांनो, अंजीर हे रक्त शुद्धी करत असते. तसेच पित्तनाशक असल्यामुळे पांढरे डाग, शीतपित्त यांसारखे अनेक त्वचेच्या विकारांमध्ये अंजीर हे खूपच मोठे प्रमाणामध्ये उपयुक्त देखील असते.

5) थकवा दूर करण्यासाठी

मित्रांनो, अंजीर हे फळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील असणारा शारीरिक थकवा दूर होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तसेच आपल्याला अशक्तपणा जाणवत असल्यास देखील अंजीर खाणे खूपच फायदेशीर ठरत असते.

6) अंजीर पित्त कमी करत असते

मित्रांनो, अंजीर हे थंड गुणाचे असे असणारे आहे त्यामुळे पित्तशामक असल्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा खूपच उपयोग होत असतो.

तसेच पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी देखील अंजिराचा उपयोग हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तसेच आपले रक्त शुद्धीकरणासाठी पिकलेले अंजीर हे खूपच उपयोगी ठरत असते.

7) मधुमेह दूर करण्यासाठी

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये अंजिराचे फायदेशीर गुणधर्म हे अंजीरमध्येच नाही तर त्याच्या झाडाच्या असणाऱ्या पानांमध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत असतात.

मित्रांनो अंजीर चा अर्क हा रक्तातील फॅटी ऍसिड तसेच विटामिन ई ची पातळी सामान्य करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतो.

8) त्वचेसाठी फायदेशीर

मित्रांनो, अनेक ठिकाणी अंजीर हे त्वचेच्या समस्येसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते. मित्रांनो आपल्याला जर आपली त्वचा ही चांगली करायचे असेल तर आपण अंजीर चा वापर हा नक्की करावा.

9) केस मजबूत करण्यासाठी

मित्रांनो, अंजीर हे केसांच्या वाढीस नेहमी बळकट देत असते. अंजिरामध्ये असणारे जीवनसत्वे आणि खनिजे हे केसांसाठी खरोखरच चांगले असतात याचा पुरावा देखील विज्ञानामध्ये आहे.

केस गळतीमुळे त्रस्त असणाऱ्या लोकांच्या आहारामध्ये झिंकची कमतरता असल्यामुळे एका अभ्यासामधून असे दिसून आलेले आहे. मित्रांनो आपल्याला जर केस गळतीची समस्या असेल तर आपण आपल्या आहारामध्ये अंजीरचा समावेश नक्की करावा.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेले अंजीर खाण्याचे फायदे हे आपल्याला नक्कीच आवडलेले असतील असे आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो अंजीर खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच अंजीर खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

1 Comment

1 Comment

  1. Pingback: खोबरेल तेलाचे फायदे (9) Benefits of Coconut oil in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending