Connect with us

health tips

लसूण खाण्याचे फायदे मराठी Benefits of eating garlic Marathi

Published

on

लसूण खाण्याचे फायदे मराठी

लसुन खाण्याचे फायदे मित्रांनो, भारत देशांमध्ये हजारो वर्षापासून लसणाचा वापर हा भोजनामध्ये केला जात आहे. आयुर्वेदामध्ये देखील लसणाला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व देण्यात आलेले आहे. आज आपण या लेखांमध्ये लसुन खाण्याचे फायदे काय आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच लसुन हा कसा खावा याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया लसुन खाण्याचे फायदे काय आहे ते.

अनुक्रमणिका

लसूण खाण्याचे फायदे सांगा Benefits of eating garlic Marathi

1) वजन कमी करण्यासाठी लसुन

मित्रांनो, लसुन हा वाढत्या वजनाला कमी करण्यासाठी खूपच गुणकारी ठरलेला आहे. जर मित्रानो आपण लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही उपाय शोधत असाल तर आपण लसणाच्या सेवनाने देखील आपली चरबी कमी करू शकता.

2) सर्दी खोकला मध्ये लसणाचे फायदे

मित्रांनो, लसणामध्ये अँटिबायोटिक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आपल्याला जर सर्दी-खोकला ही समस्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर आपण लसणाचा वापर हा दिवसातून एक ते दोन वेळा करायला हवा. यामुळे आपली सर्दी-खकला दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

सर्दी खोकला

3) पचनक्रिया सुधारण्यास नेहमी मदत होते

लसुन हा पचन शक्ती वाढवून पोटासंबंधी असणारे आजार नेहमी दूर करत असतो. या सोबतच शरीरामध्ये असणाऱ्या घातक पदार्थांना देखील नष्ट करत असतो. यासाठी आपण लसणाच्या पाकळ्या ना कुस्करून पाणी अथवा दुधात टाकून पिले पाहिजे.

4) डोके व छाती दुखी मध्ये लसणाचा वापर

डोके आणि छाती दुखण्याचे समस्या असल्यास आपण लसणाच्या पाकळ्या त्याजागी सोडाव्यात असे केल्याने वेदना ह्यात कमी होत असतात. तसेच दुखणे दूर करण्यासाठी देखील लसणाचा खूपच महत्वपूर्ण उपयोग आहे.

डोके व छाती दुखी मध्ये लसणाचा वापर

5) रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी

मित्रांनो, हाय ब्लड प्रेशर मुळे हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होण्याचा धोका वाढत असतो. यासाठी आपल्याला रक्तदाब नियंत्रित ठेवणे आजकालच्या काळामध्ये गरजेचे असते

हाय ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी आहारामध्ये लसणाचा वापर करावा यामुळे आपला रक्तदाब आटोक्यात राहण्यास नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

आपण दररोज दोन ते तीन कच्चे लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

6) कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी

मित्रांनो, आपण जर दोन ते तीन वेळा रोज लसून खात असाल तर आपल्याला कॅन्सरचा धोका हा नसतो. याशिवाय फुफुसाचा कॅन्सर आतड्याचा कॅन्सर यांसारखी कॅन्सर पासून लसूण हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये रक्षण करत असतो.

7) हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी

मित्रांनो, शरीरामधील रक्ताची कमतरता असल्यास आपल्याला लसूण हा खूपच फायदेशीर आहे. लसणामध्ये लोह असते तसेच रक्त तयार होण्यासाठी आवश्यक असते.

तसेच लसणामध्ये रक्त वाढीसाठी खूपच महत्वपूर्ण असणारे घटक असतात म्हणून रक्ताची कमतरता असणाऱ्यांनी लसणाचा वापर आपल्या आहारामध्ये नक्की करावा.

लसूण खाण्याचे फायदे मराठी

लसूण खाण्याचे तोटे

मित्रांनो, कोणतीही गोष्ट अति केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात लसणाच्या बाबतीतही तसेच आहे. जास्त प्रमाणामध्ये आपण जर लसुन खाल्ल्याने पुढील तोटे आपल्याला होऊ शकतात.

1) मळमळ-उलटी

मित्रांनो, आपण जर खाली पोटामध्ये जास्त प्रमाणामध्ये लसुन खाल्ले तर आपल्याला मळमळ तसेच उलटी यांसारख्या समस्या होऊ शकतात.

2) यकृताचा धोका

लसणामध्ये अँटी ऑक्सीडेंट असतात जास्त प्रमाणामध्ये आपण लसुन खाल्ल्याने यकृतामध्ये विषारी पदार्थ तयार होऊ शकतात. ज्यामुळे पोटाचे स्वास्थ बिघडून पूर्ण यकृत आपले खराब होऊ शकते.

लसूण खाण्याचे फायदे मराठी

3) दुर्गंध

मित्रांनो, आपण जास्त प्रमाणामध्ये लसुन खाल्ल्याने आपल्या तोंडाचा वास येणे ही देखील समस्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणून तुम्ही नियमितपणे लसणाचा वापर करत असाल तर दिवसातून दोन ते तीन वेळा लसूण खावा. आणि लगेच ब्रश करावे जेणेकरून आपले तोंड स्वच्छ राहील आणि दुर्गंधी येणार नाही.

लसुन कसे खावे

लसुन खाण्याचे आपल्या शरीराला उपयुक्त फायदा होण्यासाठी लसणाच्या पाकळ्या सोलून बारीक करून त्याचे तुकडे पाच ते दहा मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर ते बारीक केलेले तुकडे आपण खावेत असे केल्याने त्यात बारीक केलेला लसूण तुकडे मध्ये आपल्याला खूपच प्रभावी घटक आपल्या शरीरासाठी मिळत असतात.

लसूण कोणी खाऊ नये

मित्रांनो, ज्या लोकांना पोटांचे विकार आहेत तसेच अतिसार एलर्जी लो ब्लडप्रेशर यांसारखा त्रास आहे अशा लोकांनी लसूण खाऊ नये. तसेच लसूण खाण्यामुळे रक्त पातळ होत असते. त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस लसुन खाने टाळावे.

लसूण खाण्याचे फायदे Benefits of eating garlic Marathi FAQ

1) भाजलेला लसुन हा आरोग्यदायक असतो का ?

खूप जण लसूण भाजून खातात मित्रांनो भाजून लसूण खाल्यामुळे त्याचे फायदे अधिक वाढण्यास नेहमी मदत मिळत असते.

2) कच्चा लसूण खाण्याचे फायदे आरोग्यासाठी आहेत का ?

कच्चा लसूण खाण्याचे फायदे आरोग्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

3) लसूण खाण्याचे नुकसान काय आहेत ?

लसुन आरोग्यासाठी लाभदायक असले तरी देखील त्याचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. लसुन जास्त खाण्यामुळे पोट फुगणे, तोंडाला वास येणे, गॅस होणे अशा समस्या आपल्याला होऊ शकतात.

लसुन खाण्याचे फायदे Benefits of eating garlic Marathi शेवटचे शब्द

मित्रांनो, वरील प्रमाणे लेखांमध्ये आपल्याला लसुन खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला अत्यंत उपयोगी पडणार आहे. तसेच मित्रांनो लसुन खाण्याचे फायदे या बद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडले असेल असे आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला नक्की कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच हि माहिती आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

2 Comments

2 Comments

  1. Pingback: (15) शतावरी कल्प चे फायदे मराठी निरोगी जीवनासाठी ✅ ༼ つ ◕_◕ ༽つ

  2. Pingback: केस गळणे थांबवण्यासाठी उपाय [13+ Powerful Home Remedies]

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending