कॅन्सर ची गाठ कशी ओळखावी नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅन्सरची गाठ कशी ओळखावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो बऱ्याचदा पण पाहतो की शरीरावर अनेक प्रकारच्या गाठी आपल्याला दिसून येतात तसेच याला चरबीची गाठ म्हणायचे किंवा कॅन्सरचे म्हणायचे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कॅन्सर ची गाठ कशी ओळखावी.
अनुक्रमणिका
कॅन्सर ची गाठ कशी ओळखावी
मित्रांनो, आपल्याला जर कॅन्सर ची गाठ असल्यास आपली भूकही कमी होत असते. तसेच शरीरामध्ये अचानक बदल होत असतात. त्याचप्रमाणे रक्त पांढरे होत असते.
तसेच शरीरावर गाठ किंवा बरा न होणारा व्रण तयार होत असतो अशा प्रकारे आपण कॅन्सरचे गाठ ओळखू शकतो तसेच अशाप्रकारे आपण कॅन्सरची गाठ ओळखावी.
कॅन्सरचे असणारे प्रमुख लक्षणे कोणती आहेत
1) खोकल्यामधून तसेच बेडक्या मधून रक्त पडणे हे देखील कॅन्सरचे लक्षण आहे.
2) स्तनामध्ये गाठ तयार होणे हे देखील कॅन्सरचे लक्षण आहे.
3) उतार वयामध्ये वजन एकदम पणे कमी होणे हे देखील कॅन्सरचे लक्षण आहे.
4) भूक सतत कमी लागणे हे देखील कॅन्सरचे लक्षण आहे.
5) शरीरामध्ये अचानक बदल होणे हे देखील कॅन्सरचे लक्षण आहे.
6) मासिक पाळी थांबल्यानंतर अचानकपणे जास्त रक्तस्त्राव होणे हा देखील गर्भाशयाचा कॅन्सरचे लक्षण आहे.
7) अन्न गिळताना अडकल्यासारखे वाटत राहणे हा देखील अन्ननलिकेचा कॅन्सरचा भाग आहे.
अशाप्रकारे कॅन्सर ची लक्षणे आहेत.

चरबीची गाठ घालवण्यासाठी घरगुती उपचार कोणते आहेत
1) चरबीच्या गाठी वर दररोज कापसाचा वापर करून त्यावर लिंबू पाणी लावा, लिंबू पाणी लावल्यानंतर गाठीची जळजळ कमी होण्यास मदत होत असते.
2) चरबीच्या गाठी वर विनेगर देखील लावता येते.
3) चरबीच्या गाठीवर हळद पेस्ट लावली तरी देखील गाठ लवकर कमी होत असते.
4) चरबीच्या गाठी पासून आपण वाचण्यासाठी आपल्या आहारामध्ये विटामिन ए आणि विटामिन ई असलेले पदार्थाचे सेवन करणे खूपच गरजेचे आहे.
5) तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
कॅन्सर ची गाठ कशी ओळखावी याबद्दल शेवटचे शब्द
मित्रांनो, वरील प्रमाणे आपल्याला कॅन्सर ची गाठ कशी ओळखावी याबद्दल दिलेली माहिती आपल्याला आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे.
मित्रांनो आपल्याला कॅन्सर ची गाठ कशी ओळखावी याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपण आपल्या मित्रांसमवेत कॅन्सरची गाठ कशी ओळखावी याबद्दल दिलेले ही माहिती नक्की शेअर करा.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
2 thoughts on “कॅन्सरची गाठ कशी ओळखावी, कॅन्सर आपण कशाप्रकारे टाळू शकतो”