Connect with us

health tips

एरंडेल तेल उपयोग मराठी । Castor oil use Marathi, एरंडेल तेलाचे नुकसान

Published

on

एरंडेल तेल उपयोग मराठी

एरंडेल तेल उपयोग मराठी मित्रांनो, निरोगी राहण्यासाठी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी लोक अनेक घरगुती उपाय करीत होते. आयुर्वेदामध्ये एरंडेल तेलाला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व देण्यात आलेले आहे.

एरंडेल तेल हे शरीरामधील असणाऱ्या अनेक रोगांना दूर करण्याची क्षमता ठेवत असते. मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण एरंडेल तेल उपयोग माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया एरंडेल तेलाचे उपयोग काय आहेत ते.

एरंडेल तेल उपयोग मराठी Castor oil use Marathi

1) एरंडेल तेल दुखणे बरे करते

मित्रांनो, एरंडेल तेल हे सुजणे कमी करण्यासोबतच शरीराच्या स्नायूंमध्ये होत असलेले दुखणे देखील कमी करण्यास खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर मित्रांनो आपले गुडघे कोपर इत्यादी स्नायूंमध्ये सारखे दुखत असेल तर आपण एरंडेल तेल याच्या वापर करावा.

तसेच एरंडेल तेलामध्ये लसणाच्या दोन पाकळ्या टाकून त्याला गरम करावे यानंतर हे तेल दुखणे असलेल्या जागेवर लावावे. एरंडेल तेल लावण्याने दुखणे नक्कीच कमी होत असते.

एरंडेल तेल उपयोग मराठी

2) एरंडेल तेल केसांसाठी उपयोग मराठी

मित्रांनो, केसांच्या आरोग्यासाठी एरंडाचे तेल हे खूपच उपयुक्त असते. हे तेल केसांना योग्य प्रमाणामध्ये पोषण देत असते. एरंडेल तेलामध्ये रिसिनोलिक सोबतच ओमेगा सिक्स आणि महत्त्वपूर्ण असतात.

रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एरंडेल तेल केसांना लावल्याने केसांची पोस्टीक ता वाढत असते. तसेच मित्रांनो केसांमध्ये डॅन्डरफ आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाले असेल तर आपण एरंडेल तेल केसांना जरूर लावावे.

एरंडेल तेल उपयोग मराठी

3) चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी एरंडेल तेलाचा उपयोग

मित्रांनो, एरंडेल तेल चे फायदे हे चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. चेहऱ्यावर डाग आल्यावर एक चमचा एरंडेल तेलामध्ये टाकावे. आणि यामध्ये खाण्याचा सोडा देखील टाकावा आणि हे मिश्रण आपण चेहऱ्यावर लावावे. हे तेल लावल्याने चेहऱ्यावर असलेले डाग निघून जातात आणि चेहरा सुंदर दिसण्यासाठी मदत होते.

एरंडेल तेल उपयोग मराठी

4) एरंडेल तेलाचा वापर सूजन कमी करण्यासाठी

मित्रांनो, जर शरीराच्या कोणत्याही भागावर तसेच अवयवांवर सूजन आली असेल तर तेलाने मालिश करावी. सुजन दूर करण्यास एरंडेल तेल हे खूपच फायदेशीर असते. जर मित्रांनो आपल्याला हातापायाला कुठेही सुजन आलेली असेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेस एरंडेल तेल घ्यावे. एरंडेल तेल हे सुजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर असते.

एरंडेल तेल उपयोग मराठी

एरंडेल तेलाचे नुकसान

मित्रांनो, एरंडेल तेलाचे फायदे आहेत तसेच याचे नुकसान देखील आहेत. एरंडेल तेलाचे नुकसान आज आपण जाणून घेणार आहोत. एरंडेल तेल हे गर्भावस्थेमध्ये असणाऱ्या स्त्रिया द्वारे याचा वापर करू नये गर्भवती स्त्रियांसाठी एरंडेल तेल हे हानीकारक ठरू शकते.

तसेच एरंडेल तेलाचा जास्त वापर केल्याने उलट्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच एरंडेल तेलाचे जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्यास अतिसार देखील होऊ शकतो.

एरंडेल तेल संदर्भात प्रश्न उत्तरे

1) एरंडेल तेल केसांना लावता येते का

मित्रांनो, एरंडेल तेल हे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूपच चांगले आहे हे तेल तुम्ही केसांना देखील लावू शकता. फक्त मित्रांनो एरंडेल तेल कशा प्रकारे लावायचं हे सर्वप्रथम जाणून घ्या हे आपल्याला माहीत नसेल तर आपण कमेंट द्वारे आम्हाला कळवा.

2) एरंडेल तेल इतर तेलंग बरोबर आपण मिक्स करू शकतो का

मित्रांनो, चेहऱ्याच्या आणि केसांच्या देखभालीसाठी तुम्ही इतर तेलान बरोबर एरंडेल तेल मिक्स करू शकता.

शेवटचे शब्द

मित्रांनो, आपल्याला एरंडेल तेल उपयोग मराठी याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडले असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला एरंडेल तेल बद्दल माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा. तसेच आपल्याला आणखी काही नवीन माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे कळवा.

आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तसेच एरंडेल तेल उपयोग मराठी याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending