छातीत कफ झाल्यास घरगुती उपाय: मित्रांनो, प्रत्येक बदलत्या ऋतूमध्ये अनेक लोक आजारी पडत असतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होत असते.
अशा लोकांना अनेक घसा खवखवणे, खोकला, सर्दी आणि ताप येत असतो. आणि छातीमध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दुखत असते. तसेच छातीमध्ये कप देखील होत असतो.
मित्रांनो आज आपण छातीत कफ झाल्यास कोणकोणते घरगुती उपाय केल्यास खूप कफ कमी होऊ शकतो याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया छातीमध्ये कफ झाल्यास कोणकोणते घरगुती उपाय आहेत ते.
अनुक्रमणिका
लहान मुलांना छातीत कफ झाल्यास घरगुती उपाय सांगा मराठीमध्ये
1) मध आणि लिंबू
मित्रांनो, आपल्या जर छातीमध्ये कफ झाला असेल तर आपण एक चमचा सेंद्रिय मध आणि दोन चमचे लिंबाचा रस मिसळून प्यावे यामुळे आपल्या घशाला त्वरित आराम मिळत असतो.
आणि कफ साठवण्याची समस्या देखील दूर होत असते. मधामध्ये जीवाणू रोधक आणि बुरशीरोधक गुण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. लिंबामध्ये सी जीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये असते यामुळे घशाला त्वरित चांगल्या प्रकारे आराम मिळत असतो.
2) द्राक्षाचा रस

मित्रांनो, द्राक्षाचा रस हा अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरत असतो. द्राक्षाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
द्राक्षाचा रस हा छातीमधील असणारा ककफ काढून टाकण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतो.
छातीमध्ये जमा झालेला कफ बाहेर पडण्यासाठी द्राक्षाचा रसामध्ये दोन चमचे मध घालून आपण रोज घेतले पाहिजे. असे केल्यास कप बाहेर पडण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
3) कोमट पाणी पिणे
कप झाल्यास आपण कोंबट पाणी पिणे ही एक खूपच महत्त्वाची छातीमध्ये कफ झाल्यास उपाय आहे. तसेच घशामध्ये निर्माण होणाऱ्या कपाचे प्रमाण देखील कोमट पाणी कमी करत असते.
लिंबू पाणी किंवा लेमन टी सारखे पेय घेऊन आपण शरीरामधील पाण्याचे प्रमाण देखील योग्य ठेवू शकता. तसेच घसा ही ओलसर राहण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
4) हळद
मित्रांनो आपण कोमट पाण्यामध्ये एक चमचा हळद मिसळा हळदीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे गुणधर्म घसा साफ करण्यासाठी असतात. यामुळे आपल्या छातीमधील असणारा कफ देखील पातळ होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
5) मेथी
मित्रांनो, मेथीचे दाणे हे भारतीय स्वयंपाक घरामध्ये खूपच मोठे प्रमाणामध्ये उपलब्ध असतात.
मित्रांनो मेथीचे दाणे हे खोकला कमी करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. मेथीचे पाणी पिल्याने आपला कफ हा मोकळा होत असतो.
6) कांद्याचा रस
मित्रांनो, आपल्याला कांद्याचा तिखट वास आणि कडू चव आवडणार नाही पण आपल्या छातीमध्ये जर कफ झाला असेल तर कांद्याचा रस हा एक उत्तम पर्याय आहे.
कांद्यामधील असणारे काही गुणधर्म कफ काढून टाकण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. कांद्याचा रस काढून त्यामध्ये लिंबाचा रस आणि मध आणि पाणी मिसळावे हा रस उकळून हे मिश्रण दिवसातून दोन ते चार वेळा घ्यावे.

7) निलगिरी तेल
मित्रांनो, आपल्याला जर जुना खोकला असेल तसेच छातीमध्ये जमा झालेला कफ असेल बऱ्याच दिवसापासून साचलेला कफ असेल हा कमी करण्यासाठी निलगिरी अत्यंत गुणकारी आहे.
यासाठी आपण थोडेसे निलगिरी तेल हे छातीला लावावे. तसेच निलगिरी तेलाचे काही थेंब रुमालावर टाकून या तेलाचा दीर्घ श्वास घेतल्याने देखील सर्दी आणि कफ कमी व्हायला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तसेच गरम पाण्यामध्ये काही थेंब निलगिरी तेलाचे घालून देखील आपण आंघोळ देखील करू शकता.
8) गरम पाण्याच्या गुळण्या
छातीमध्ये आणि नाकामध्ये झालेला कफ बाहेर काढण्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या ह्या खूपच चांगला उपाय आहे.
छातीमध्ये जमा झालेला कफ काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यामध्ये मीठ घालून या पाण्याने गुळण्या केल्यानंतर दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या करा. यामुळे आपला घसा खवखवणे कमी होत असतो. तसेच खोकला आणि ताप या लक्षणांपासून देखील आराम मिळू शकतो.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला छातीमध्ये कफ झाल्यास घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
तसेच मित्रांनो आपल्याला छातीत कफ झाल्यास घरगुती उपाय याबद्दल दिलेले उपाय यामध्ये काही वाटल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.