health tips
दात सळसळ करणे घरगुती उपाय मराठी । Dat Salsal Karne Gharguti Upay
दात सळसळ करणे घरगुती उपाय: जर आपले दात थंड किंवा गरम पदार्थ खाल्ल्याने सळसळ करत असतात किंवा दातांना मुंग्या देखील येत असतात आणि दात देखील दुखत असतात तर आपण याकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे.
आज आम्ही आपल्याला दात सळसळ करत असल्यावर घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत. चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया. दात सळसळ केल्यानंतर घरगुती उपाय कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.
अनुक्रमणिका
दात सळसळ करणे घरगुती उपाय मराठी मध्ये माहिती Home remedies for tooth decay in Marathi
थंड पदार्थ किंवा आपण जर शीतपेय घेतल्यानंतर दात दुखणे हे नॉर्मल आहे. याला संवेदनशील दात असे देखील बोलले जाते. थंड गरम किंवा साखरे युक्त असणारे पदार्थ खाल्ल्यानंतर दात दुखणे हे बरे देखील होऊ शकते.
आजकालच्या काळामध्ये बरेच लोक दातांच्या दुखण्याला त्रासाला मोठ्या प्रमाणामध्ये सामोरे जात आहेत. याच कारण म्हणजे काही पदार्थ खाल्ल्याने तोंडामध्ये जिवाणू तयार होत असतात.
आणि हे आम्लामध्ये बदलत असतात. हे आम्हाला आपले दात खराब करत असते. ज्यामुळे दाताच्या संवेदनशील तिची समस्या नेहमी उद्भवत असते.
म्हणूनच काही पदार्थ खाणे यामुळे देखील दातांची समस्या टाळता येऊ शकते. चला तर दात सळसळ करत असल्यावर घरगुती उपाय कोणकोणत्या आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
1) काजू
आपण सकाळी उठल्यानंतर नेहमी चहा पीत असतो. जर आपण सकाळी च्या वेळी काजू, बदाम आणि अक्रोड, शेंगदाणे असा सुकामेवा खायला सुरुवात केली तर दातांसाठी ही खूपच फायदेशीर आहे.
सुक्यामेव्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात. आणि खनिजे देखील असतात हे संवेदनशील दातांसाठी खूपच चांगल्या प्रकारे काम करत असते. तसेच काजूमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन हे खूपच जास्त प्रमाणामध्ये असतात. यामुळे देखील दात आपले निरोगी राहत असतात.
2) फळे
मित्रांनो, ज्यांना दातांचा त्रास आहे त्या लोकांनी सफरचंद यांसारखी फळे खाल्ली पाहिजे तसेच केळी देखील खाल्ली पाहिजे यामध्ये उच्च प्रमाणमध्ये फायबर असते. म्हणून आपण फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की केला पाहिजे.
3) भाज्या
जास्त फायबरयुक्त भाज्या खाल्याने आपल्या असणाऱ्या दातांमध्ये पोकळी निर्माण होत नाही फायबरमुळे आपल्या तोंडामध्ये अधिक लाळ बनत असते.
जे दात खराब करणारे पदार्थ स्वच्छ करण्यास मदत करत असते. गाजर, बीट, बटाटे अशा भाज्या दातांसाठी खूपच फायदेशीर आहेत.
4) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
आपल्या दातांच्या आरोग्यासाठी दुग्धजन्य पदार्थ हे खूपच महत्त्वाचे असतात. दह्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
आपण फळांबरोबर दही घेतल्यास आपल्या दातांना खूपच मोठा फायदा होत असतो. तसेच दातांची सेन्सिटिव्हिटी देखील कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
दात सळसळ का करत असतात
जेव्हा आपल्या दातावरून एनामेल लेयर निघून जात असते. तेव्हा बाहेरच्या वातावरणाच्या संपर्कामध्ये आपले दात खूपच मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात.
यामुळे दातांना मुंग्या आल्यासारखे वाटत असते. तसेच दात देखील सळसळ करत असतात. काही वेळा अशा परिस्थितीमध्ये दात दुखायला देखील सुरुवात होत असते. वरील प्रमाणे दिलेले उपाय जर आपण केले तर आपले दात सळसळ करणे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतील.
निष्कर्ष
आपले जर दात सळसळ करत असतील तर पुढील प्रमाणे दिलेले उपाय हे आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. तसेच मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
health tips2 years ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
information2 years ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips2 years ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips2 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
health tips2 years ago
डोळ्यावर मांस येणे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी
-
health tips2 years ago
तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Tond Yene Gharguti Upay in Marathi
-
health tips2 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत