Connect with us

health tips

दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील

Published

on

दात सळसळ करणे उपाय

दात सळसळ करणे उपाय काय मित्रांनो आपले दात सळसळ करत आहेत आपण दात सळसळ करणे यावर उपाय शोधत आहात आज आम्ही आपल्यासाठी दात सळसळ करणे उपाय घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो दात सळसळ करणे यालाच टूथ सेन्सिटिव्हिटी असे देखील बोलले जाते. मित्रांनो यावर अनेक घरगुती औषध उपाय योजना आहेत जे आपले दात सळसळ करणे थांबवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया दात सळसळ करणे यावर उपाय कोणते आहेत ते.

दात सळसळ करणे उपाय Ayurvedic घरगुती उपाय

मित्रांनो, दात सळसळ करणे उपाय हे आपण जाणून घेऊयात परंतु आपण दात कशामुळे सळसळ करतात हे सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

दात कशामुळे सळसळ करतात

मित्रांनो, काही लोकांचा पातळ मुलामा कमी झाल्यामुळे काही लोकांना नैसर्गिक रित्या देखील अतिशय संवेदनशील दात असतात ते सळसळ करू लागतात. मुलामा हा दाताचा असणारा बाहेरचा थर आहे तो दाताचे संरक्षण करत असतो. चला तर मग जाणून घेऊया दात कशामुळे सळसळ करतात ते.

 • आपण नियमितपणे आम्लारी पदार्थ खात असाल तर आपले दात सळसळ करू शकतात.
 • मित्रांनो आपण जर रात्री तीव्र वेगाने ब्रश करत असाल तर आपले दात सळसळ करू शकतात.
 • सकाळी जोरजोराने ब्रश करणे यामुळे देखील आपले दात सळसळ करू शकतात.
 • जर आपण आपला ब्रश कठीण असेल तरी देखील आपले दात सळसळ करू शकतात.

दात सळसळ होण्याची लक्षणे कोणते आहे

मित्रांनो, दात सळसळ होण्याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत आपले जर दात सळसळ करत असतील तर खालील लक्षणे आपल्याला अनुभवली असतील.

 1. जर मित्रांनो आपण अमली पदार्थ आणि पेये घेत असाल तर आपले दात सळसळ करू शकतात.
 2. जर आपण थंड पाणी पीत असाल तर आपले दात सळसळ करू शकतात.
 3. जर आपण अशा ठिकाणी असाल ज्याठिकाणी थंड हवा आहे, आणि गोड पदार्थ तसेच थंड पेय यामुळे देखील आपले दात सळसळ करू शकतात.
 4. मित्रांनो, आपण गरम पदार्थ आणि गरम पेय घेत असाल तर आपले दात सळसळ करू शकतात.

दात सळसळ करणे घरगुती उपाय

1) आंबट फळ

मित्रांनो, संत्री द्राक्ष लिंबू आननस यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये ऍसिडचे प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जास्त असते ते खाल्ल्याने जास्त आंबट पणा मुळे देखील दातांमध्ये मुंग्या येऊ शकतात आणि आपले दात सळसळ करू शकतात.

दात सळसळ करणे उपाय

2) आईस्क्रीम

मित्रांनो, आपण आईस्क्रीम खात असाल तर आपण आपल्या दातांच्या वरच्या थरावर अतिथंड आईस्क्रीम असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये याचा परिणाम होतो. यामुळे दातांच्या संरक्षण लेयर ला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. दातांमध्ये मुंग्या येऊ शकतात म्हणूनच ज्यांना दातांची सळसळ होण्याची समस्या आहे त्यांनी आइस्क्रीम खाऊ नये.

3) सोडा

मित्रांनो, सोड्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड आणि सायट्रिक ऍसिड खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते हे असे दात खराब करत असते. आणि दातांची संवेदनशीलता देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढवत असते. म्हणूनच आपण सोडा असलेली पेयं पिऊ नये.

आपले दात दुखत असेल तर आपण लवंग, लसून, हिंग, कापूर दातामध्ये धरुन ठेवा. गरम पाण्याच्या गुळण्या देखील आपण करू शकता. तसेच मित्रांनो आपल्या दातांमधून रक्त येत असेल किंवा दातामध्ये पु झाला असेल तर आपण दातांच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकरात चांगले उपचार घ्या.

डॉक्टर स्वागत तोडकर दात दुखीवर घरगुती उपाय

1) खाण्याचा सोडा

मित्रांनो, खाण्याचा सोडा हा दात दुखी कमी करण्यासाठी तसेच किडलेल्या दातांना पुन्हा सफेत करण्याकरिता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो.

जर मित्रांनो तुम्हाला देखील दात दुखण्याची अथवा किडलेल्या दातांची समस्या असेल तर आपण तळहातावर थोडा खाण्याचा सोडा घेऊन बोटाच्या साहाय्याने आपल्या दुखणाऱ्या दातावर चोळावे हा उपाय दिवसातून दोन वेळा केल्यास आपले दात स्वच्छ आणि पांढरे तर होताच परंतु दाताचे दुखणे देखील खूपच कमी होते.

दात सळसळ करणे उपाय

2) दात दुखी साठी लसणाचा वापर

मित्रांनो, दात दुखी साठी लसणाचा उपयोग अत्यंत लाभदायक आहे लसूण मध्ये अनेक प्रकारची गुणकारी औषधी गुण असतात. लसूण खाण्याचे फायदे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत.

दात दुखी मध्ये लसणाच्या पाकळ्या कुस्करून आपण घ्याव्या त्यानंतर यामध्ये काळेमिरे आणि थोडेसे मीठ टाकून हे मिश्रण दुखणाऱ्या दातांवर चोळावे काही दिवस हा उपाय केल्याने आपली दात दुखी कमी होते.

3) दात दुखी साठी तुरटी चे पाणी

मित्रांनो, दात दुखी साठी तुरटीचा उपयोग हा फार गुणकारी असा मानला जाणार आहे. दात दुखी वर तुरटी चा वापर केल्यावर आपल्याला तुरटीचे पावडर एक ग्लास मध्ये कोमट पाण्यामध्ये मिसळून घ्यावी.

तसेच या पाण्याने आपण गुळण्या कराव्यात तुरटीचे पाणी काही वेळ तोंडामध्ये धरून देखील आपण ठेवू शकता. व यानंतर आपण गुळणी करून हे पाणी बाहेर देखील टाकू शकतो. या घरगुती उपायाने आपले दात मजबूत होतात आणि दात दुखी हळूहळू कमी होणे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते.

दात दुखत असल्यास आपण काय खाऊ नये

 • मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये असणारे तेल व मसाला युक्त पदार्थांचे सेवन करणे आपण दात दुखत असल्यास टाळावे.
 • मित्रांनो, आपले दात दुखत असल्यास आपण गोड आणि चिकट पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
 • मित्रांनो, आपण काही खाल्ल्यानंतर आपण दातांवर ब्रश करावा आणि गुळण्या कराव्यात.

दात दुखी मध्ये डॉक्टरांशी संपर्क केंव्हा करावा

दात सळसळ करणे उपाय
 1. मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावर सूज आली असेल तर आपण डॉक्टरांशी संपर्क करावा.
 2. जर मित्रांनो आपल्या दातांचे दुखणे खूपच जास्त झाले असेल तरीदेखील आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
 3. मित्रांनो, आपल्या दाताचे दुखणे हे दोन पेक्षा जास्त दिवस सुरू असेल तरी देखील आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
 4. जर मित्रांनो आपल्याला दात दुखी सोबत ताप कानात दुखणे आणि तोंड उघडण्यात परेशानी होत असेल तर आपण आपल्या डॉक्टरांची लवकर संपर्क साधावा.
 5. जर मित्रांनो आपल्याला दात दुखत असतील आणि श्वास घेण्यास अडचण होत असेल तरी देखील आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

दात सळसळ करणे उपाय निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला दात सळसळ करणे उपाय तसेच दात दुखीवर घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला आवडलीच असेल अशी आम्हाला आशा आहे. जर मित्रांनो आपण दात दुखण्याचे बिकट समस्येपासून त्रस्त असाल तर हे उपाय नक्की करून पहा.

परंतु जरा आपणास या उपायांनी देखील आराम मिळत नसेल आणि आपले दात सळसळ करणे थांबत नसतील तर आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क करा. तसेच मित्रांनो आपल्याला दात सळसळ करणे यावर दिलेले घरगुती उपाय हे कसे वाटले ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच कळवा.

तसेच दात सळसळ करणे उपाय आणि दात दुखीवर घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांना देखील शेअर करण्यास विसरू नका. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

5 Comments

Trending