Connect with us

health tips

हे (10) पदार्थ खा डेंगू लगेच बरा होईल, Best Diet in Dengue In Marathi

Published

on

डेंगू झाल्यावर काय खावे

डेंगू झाल्यावर काय खावे: मित्रांनो पावसाळा संपल्यानंतर थंडीची चाहूल लागली जाते. या काळात डेंगूची साथ वेगाने पसरत असते. डेंगू हा डास चावल्यामुळे होत असतो.

तीन दिवसापासून ते 14 दिवसांपर्यंत लक्षणे दिसून येत असतात. डेंगू झाल्यानंतर तीव्र ताप येत असतो तसे डोकेदुखी होत असते.

डोळ्याच्या मागील बाजूस वेदना खूपच मोठ्या प्रमाणात होत असतात. आज आपण डेंगू झाल्यानंतर काय खावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ वाया घालवता जाणून घेऊया डेंगू झाल्यानंतर काय खावे.

डेंगू ची लागण झाल्यावर काय खावे, डेंग्यूवर उपाय म्हणून ‘या’ पदार्थांचं करा सेवन

1) डाळिंब

आजारपणामध्ये डाळिंब खाण्याचा सल्ला नेहमी डॉक्टर देत असतात. मित्रांनो डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्वे असतात. आणि शरीराला डाळिंब एनर्जी ही खूपच चांगल्या प्रमाणामध्ये मिळत असते.

डाळिंब खाल्ल्याने आपल्याला थकवा जाणवत नाही तसेच लोहखनिजाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्त वाढण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. म्हणूनच मित्रांनो आपल्याला जर डेंगू झाला असेल तर आपण आपल्या आहारामध्ये डाळिंब चा वापर जरूर करावा.

2) संत्री

संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडंट चे प्रमाण हे मुबलक प्रमाणामध्ये असते. ज्यामध्ये विटामिन सी देखील खूपच चांगल्या प्रकारे असते. डेंगूच्या काळात आपण संत्री खाणे खूपच फायदेशीर असते. तसेच संत्र्याचा रस पिणे देखील खूपच फायदेशीर असते.

3) हळद

मित्रांनो, हळदीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदामध्ये अनेक आजारांमध्ये उपचार म्हणून हळद खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. मित्रांनो आपल्याला जर डेंगू झाला असेल तर आपण दुधामध्ये हळद टाकून पिणे खूपच फायदेशीर ठरते.

4) नारळ पाणी

मित्रांनो, डेंगूची लागण झाल्यावर शरीर हे डीहायड्रेट होत असते. अशा शरीराला नारळ पाणी पिणे खूपच गरजेचे असते.

तसेच आपल्याला जर डेंगूची लागण झाली असेल तर आपण दिवसातून कमीत कमी एकदा नारळ पाणी पिणे खूपच फायदेशीर ठरते. नारळ पाण्यामध्ये आवश्यक पोषक तत्व असतात यामुळे शरीर ताजे तवाने राहण्यासाठी मदत होत असते.

5) मेथी

मित्रांनो, मेथीचे सेवनामुळे झोप ही चांगली लागत असते. आपल्याला जर डेंगूची लागण झाली असेल तर आपण आपल्या आहारामध्ये मेथीचा समावेश जरूर करावा मेथी मुळे वेदना देखील कमी होत असतात.

6) दही

मित्रांनो, डेंगूची लागण झाल्यास दह्याचे सेवन करणे खूपच फायद्याचे असते. दह्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती हे मजबूत होत असते. तसेच हे शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यात देखील खूपच चांगल्या प्रकारे मदत करत असते.

डेंगू तापामध्ये आपण जर दह्याचे सेवन केले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती खूपच चांगल्या प्रकारे वाढत असते. आणि डेंगू हा आजार लवकर बरा होण्यास देखील मदत होत असते.

7) लिंबू पाणी

मित्रांनो, आपल्याला जर डेंगू झाला असेल तर आपण तरल पदार्थाचे सेवन करणे खूपच चांगले असते. यामुळे आपल्या

शरीरातील विषारी तत्व बाहेर पडण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

डेंगू झाल्यानंतर आपण आपल्या आहारामध्ये लिंबू पाण्याचे सेवन करणे खूपच गरजेचे असते.

8) लापशी

मित्रांनो, डेंगूच्या रुग्णाने आपल्या आहारामध्ये लापशीचा समावेश जरूर करावा. लापशी खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचे एनर्जी राहत असते.

9) हर्बल टी

मित्रांनो, आपल्याला डेंगू मधून आलेले अशक्तपणा मधून लवकर बरे व्हायचे असेल तर आपण आपल्या आहारामध्ये चहा किंवा कॉफी न घेता हर्बल टी चे सेवन करणे खूपच गरजे चे असते. हर्बल टी मुळे डेंगू हा आजार लवकर बरा होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

10) पालक

मित्रांनो, पालक या भाजीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे खूपच चांगल्या प्रमाणामध्ये असते. पालक ही भाजी रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सुधारणा करत असते.

तसेच आपल्या शरीरामधील पेशी वाढवण्यास देखील मदत करत असते. म्हणूनच डेंगू च्या रुग्णाला पालक भाजीचे नियमितपणे सेवन करणे खूपच चांगले असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली डेंगू झाल्यावर काय खावे याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला डेंगू झाल्यावर काय खावे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending