health tips
गुळवेल चे फायदे व नुकसान । Advantages And Disadvantages of Gulvel in Marathi

गुळवेल चे फायदे व नुकसान: मित्रांनो गुळवेल चे फायदे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगले आहेत. परंतु गुळवेलचे नुकसान देखील आपल्या आरोग्यासाठी आहे.
म्हणूनच आज आपण गुळवेल चे फायदे कोणते आहेत तसेच गुळवेलचे नुकसान कोणते आहे याबद्दलची माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो चला तर मग आपला कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया गुळवेल चे फायदे व नुकसान कोण कोणते आहेत.
अनुक्रमणिका
गुळवेल चे फायदे आणि नुकसान कोणकोणते आहेत Gulvel Che Fayde Ani Nuksan in Marathi
गुळवेल म्हणजे काय
गुळवेल ही एक अशी वेल आहे ज्यामध्ये सतवांचा वापर हा औषधी गुणधर्मासाठी केला जातो. गुळवेलचा प्रामुख्याने वात पित्त तसेच कपाच्या समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जात असतो. म्हणून आपण गुळवेल चे फायदे आणि नुकसान कोणकोणते आहेत याची माहिती जाणून घेऊया.
गुळवेल चे फायदे
गुळवेल हे शरीराच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असे घटक असतात जे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करत असतात. चला तर मग जाणून घेऊया गुळवेल चे फायदे कोणकोणते आहेत ते.
1) पचनशक्ती सुधारण्यासाठी गुळवेल चा फायदा
मित्रांनो, आपल्या वाढत्या जीवनशैलीमुळे अनेक वेगवेगळे अन्नपदार्थ आपण खात असतो. भरपूर वेळा आपण घरामधील बनवलेले अन्नपदार्थ खायचे सोडून बाहेरच्या अन्नपदार्थाचा जास्त महत्व देखील देत असतो तसेच सेवन करत असतो.
यामुळे आपली पचनशक्ती संतुलन बिघडत असते. पचनशक्ती बिघडण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बाहेरील असणारे पाणी अन्नपदार्थ याचे सेवन आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये असणे.
जर मित्रांनो आपली पचनशक्ती बिघडलेली असेल तर आपण आपल्या आहारामध्ये गुळवेलचे सेवन करणे खूपच महत्त्वाचे असते.
2) रोगप्रतिकारक शक्ती
मित्रांनो, आपण जर सतत आजारी पडत असाल तर आपल्या शरीरामधील असणारी रोगप्रतिकारक शक्ती ही कमी झालेली असेल आयुर्वेदामध्ये असे भरपूर उपाय आहेत.
त्यामुळे आपण आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करत असतो त्यामधील हा एक प्रकार आहे. ज्यामुळे आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गुळवेल आपल्याला मदत करत असते.
कोणत्याही रोगांना विरोध करण्यासाठी आपल्या शरीरामधील असणारी रोगप्रतिकारक शक्ती ही खूपच महत्वाची असते. म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या आहारामध्ये गुळवेलचे सेवन करणे खूपच गरजेचे असते.
3) डोळ्यांसाठी गुळवेल फायदेशीर
मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये आपण बघतो की डोळ्यांना त्रास होणे अशा समस्या पासून आपल्याला खूपच अनेक समस्या होत असतात.
लहान वयामध्ये देखील मुला-मुलींना चष्मा लागत असतो. जर आपल्या डोळ्यांची खाज सुटत असेल आणि आपले डोळे दुखत असतील तर आपण आपल्या आहारामध्ये गुळवेल चे सेवन करणे खूपच फायदेशीर असते.
4) मधुमेहासाठी
मित्रांनो, आज काल आपण सगळीकडेच बघत असतो की मधुमेहाची समस्या प्रत्येक जणांना काही ठराविक जणांना होत आहे. कारण आपण आपल्या आहारामध्ये साखरेचे प्रमाण कमी जास्त करत असतो.
यामुळे मधुमेह सारखे आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी आपण रोज गुळवेल तसेच गुळवेलची पावडर पाण्यासोबत घेतली पाहिजे. यामुळे आपला मधुमेह आजार हा लवकरात लवकर आटोक्यात येईल.
5) चरबी कमी करण्यासाठी
मित्रांनो, वजन वाढणे ही समस्या आजकाल खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. वजन वाढल्यामुळे शरीरामधील असणाऱ्या चरबीचे प्रमाण देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.
यामुळे अनेक लोक देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त देखील आहेत. शरीरावरील चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी गुळवेल हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. यासाठी आपण गुळवेलचा काढा बनवून यामध्ये एक ते दोन चमचा मध घालून याचे सेवन करणे खूपच फायदेशीर ठरते.
6) कावीळ आजारांवर गुळवेल फायदेशीर
मित्रांनो आपल्याला जर कावीळ झाली तर आपल्याला याचा भयंकर त्रास होत असतो. काविळीचे दोन प्रकार असतात पिवळी कावीळ आणि पांढरी कावीळ.
कावीळ वर गुळवेल हे एक गुणकारी औषध म्हणून उपयोगी पडत असते. कावीळ झालेल्या रुग्णांना रोज गुळवेलचा काढा करून देऊ दिल्यास कावीळ आजार बरा होण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
गुळवेल चे नुकसान
मित्रांनो, आपल्या आरोग्यासाठी गुळवेल चे फायदे हे अनेक आहेत त्यामानाने गुळवेल चे तोटे देखील खूपच कमी आहेत. मित्रांनो गुळवेल ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
यामुळे याचा वापर आपण आयुर्वेद तज्ञ डॉक्टर यांच्या सल्ल्यानेच जरूर करावा. मित्रांनो गुळवेल चा वापर हा योग्य प्रमाणामध्ये करणे खूपच गरजेचे असते.
जर मित्रांनो आपल्याला दररोज आपण गुळवेलचे चूर्ण तसेच गुळवेलचा काढा पिल्यामुळे तुम्हाला काही त्रास जाणवत असेल तर मित्रांनो आपण डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच गर्भवती स्त्रियांनी गुळवेल चे सेवन करू नये.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली गुळवेल चे फायदे व नुकसान याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला गुळवेल चे फायदे व नुकसान याबद्दलची दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो गुळवेल चे फायदे तसेच नुकसान याबद्दलची दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
health tips1 year ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
information1 year ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips1 year ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips1 year ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
information1 year ago
शतावरी कल्प चे फायदे मराठी। Shatavari Kalpa Benefits In Marathi। शतावरी पावडर चे फायदे
-
health tips2 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत
-
Hair Tips2 years ago
केस पातळ झाले असतील तर हे केस दाट होण्यासाठी घरगुती 13 उपाय