health tips
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा मित्रांनो प्रत्येकालाच स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपल्या इमुनिटी ची आवश्यकता आहे. तसेच आपण रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक नाव फार ऐकले असेल आणि ते म्हणजे गुळवेल. आजच्या या लेखामध्ये आज आपण जाणून घेऊया की गुळवेल काढा किती दिवस घ्यावा तसेच गुळवेल चे असणारे फायदे व नुकसान त्याच प्रमाणे गुळवेल पावडर चे फायदे कोणकोणते आहेत याबद्दल देखील आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया गुळवेल काढा किती दिवस घ्यावा.
अनुक्रमणिका
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा
मित्रांनो, आपण आजार दूर करून निरोगी होण्यासाठी गुळवेलचा काढा हा पंधरा दिवसांपर्यंत घ्यावा यानंतर आपण आठवड्यातून एकदा या पद्धतीने नियमितपणे गुळवेलचा काढा सेवन करू शकतात.
गुळवेल म्हणजे नक्की काय आहे
मित्रांनो, गुळवेल हा एक वेल आहे जो खाली मैदानामध्ये तसेच रस्त्याच्या कडेला जंगले बगीचे झाडे-झुडपे आणि भिंतीवर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतो. गुळवेल चे वैज्ञानिक नाव हे cordifolia आहे तसेच गुळवेल ला हिंदी मराठी इंग्रजी तसेच प्रत्येक स्थानिक भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे नावाने ओळखले जाते.
तसेच गुळवेल हा खूपच जलद गतीने वाढला जाणारा वेल आहे. मित्रांनो गुळवेल चा उपयोग वात पित्त आणि कफ चांगले करण्यासाठी केला जातो. तसेच आजकालच्या काळामध्ये गुळवेल च्या गोळ्या पासून बनवलेल्या गोळ्या देखील बाजारामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत.
गुळवेल चा काढा कसा बनवावा
- मित्रांनो, गुळवेलची बरड किंवा काड्या आणून प्रथम ते स्वच्छ करून आपण धुवून घ्यावे.
- मित्रांनो, काढा करण्यासाठी आपण एक गुळवेल घेतल्यास त्याच्या सोळा पट पाणी घ्यावे.
- मित्रांनो गुळवेल चे आणि पाण्याचे मिश्रण करू नये उकळून घ्यावे हा काढा चवीला कडसर लागत असतो परंतु हा काढा अत्यंत गुणकारी असतो.
गुळवेल चे असणारे फायदे
1) क्षयरोग मध्ये गुळवेलचा होणारा उपयोग
मित्रांनो, ज्या लोकांना टीबीची बिमारी असेल त्यांच्यासाठी अश्वगंधा शतावरी गुळवेल दशमूल अडुळसा इत्यादी बरोबर प्रमाणामध्ये एकत्रित करून याचा काढा बनवावा आणि रोगी व्यक्तीला दररोज एक ग्लास संध्याकाळ सकाळ पिण्यास द्यावे.
2) मधुमेहाच्या रोगात गुळवेल चा उपयोग
जर आपल्या घरामध्ये कोणाला मधुमेह असेल तर मधुमेह बरा करण्यासाठी गुळवेल चा उपयोग हा उपयोगी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पडत असतो. यासाठी आपल्याला गुळवेल च्या 10:23 मिली रसामध्ये दोन चमचा मध टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा घेतला पाहिजे असे केल्याने डायबेटिसच्या रुग्णांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होत असतो.
गुळवेल मध्ये असणारे काही घटक शुगर खूपच मोठे प्रमाणामध्ये कंट्रोल करत असतात. म्हणून मधुमेह रोगांना गुळवेल चा ज्यूस पिण्याचा सल्ला देखील दिला जातो.
3) कावीळ साठी गुळवेल चा उपयोग
जर मित्रांनो एखादा व्यक्ती कावीळ या रोगापासून नेहमी ग्रस्त असेल तर त्याला गुळवेल चे 20 ते 40 पाने घेऊन बारीक कुटून घ्यावे. यानंतर एक ग्लास ताक या पानांमध्ये मिक्स करावे हे ताक गाळून असणाऱ्या रुग्णाला सकाळ-संध्याकाळ दिल्याने कावीळ हा रोग लवकरात लवकर बरा होतो.
गुळवेल चे नुकसान
1) गर्भवती महिलांनी गुळवेल चे जास्त प्रमाणामध्ये सेवन करू नये. पोटाच्या विकारासाठी गुळवेल उपयुक्त मानले जाते पण ते गरम असल्यामुळे पोटात जास्त समस्या जसे की ग्यास आणि जळजळ वाटू लागण्याच्या देखील समस्या होऊ शकतात.
2) ब्लड शुगर असल्यास आपण गुळवेल चे सेवन करू नये कदाचित रक्तातील साखरेची पातळी कमी होईल.
गुळवेल कसे घ्यावे
आजकालच्या काळामध्ये प्रत्येकांना गुळवेल चे फायदे माहीतच आहेत परंतु गुळवेल चे सेवन करण्याची पद्धत माहीत नाही. आज आपण गुळवेलची सेवन करण्याची पद्धत जाणून घेऊया साधारणपणे मित्रांनो तीन प्रकारांमध्ये गुळवेल चे सेवन केले जाते.
गुळवेल सत्व गुळवेल रस आणि गुळवेल चूर्ण आजकालच्या काळामध्ये गुळवेल अर्क आणि गुळवेल रस बाजारामध्ये सहज प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत.
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा निष्कर्ष
मित्रांनो, वरील प्रमाणे गुळवेल काढा किती दिवस घ्यावा याबद्दल दिलेली माहिती आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूपच महत्वपूर्ण रित्या उपयोगी पडणार आहे. तसेच मित्रांनो आपल्याला गुळवेल काढा किती दिवस घ्यावा याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
आपण गुळवेल काढा किती दिवस घ्यावा याबद्दल दिलेली माहिती आपल्या मित्रांसमवेत देखील शेअर करण्यास विसरू नका. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. त्याच बरोबर आपल्याला गुळवेल काढा किती दिवस घ्यावा याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
information2 years ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips2 years ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
health tips3 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips2 years ago
डोळ्यावर मांस येणे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी
-
health tips2 years ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
health tips2 years ago
तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Tond Yene Gharguti Upay in Marathi
-
health tips2 years ago
सिझेरियन नंतर काय खावे, सिझेरियन नंतर महिलांचा आहार कोणता असावा
Pingback: पटकन शांत झोप येण्यासाठी काय करावे उपाय (Good Night's Sleep)