Connect with us

health tips

हात गोरे होण्यासाठी उपाय Hat Gore Honyasathi Upay in Marathi, हात काळे पडण्याची कारणे

Published

on

हात गोरे होण्यासाठी उपाय

हात गोरे होण्यासाठी उपाय: हात हा आपल्या शरीराचा एक खूपच महत्त्वाचा असा असणारा भाग आहे मित्रांनो. आपल्याला सर्वांनाच वाटत असते की आपले दोन्ही हात चांगले दिसावे आणि आपण गोरे दिसावे यासाठी लोक नेहमी प्रयत्न करत असतात.

आज आम्ही आपल्यासाठी हात गोरे होण्याचे उपाय घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये ठराविक उपाय आहेत ज्यामुळे हात आपले लवकरात लवकर गोरे होतील. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया हात गोरे होण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय आहेत ते.

हात काळे पडण्याची कारणे कोणकोणते आहेत

1) धूळ आणि प्रदूषणामुळे हात काळे पडत असतात.

2) सूर्याचे असणारी अल्ट्राव्हायोलेट किरणे यामुळे देखील हात काळे पडत असतात.

3) आपल्या हातातील असणाऱ्या त्वचेमध्ये ओलाव्याची असणारी कमतरता यामुळे देखील आपले हात काळे पडत असतात.

4) हायपर पिगमेंटेशन मुळे देखील आपले हात काळे पडत असतात.

हात गोरे होण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत Hat Gore Karnyasathi Upay

1) नारळाचे तेल कोरफड आणि हळद

मित्रांनो, हळद ही जखमेवर नेहमी अतिशय प्रभावी असे असणारे औषध आहे. परंतु तिचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधनांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये केला जात आहे.

मित्रांनो कोरफडच्या जेलमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये एंटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. आपण जर आपले हात गोरे करायचे असतील तर आपण हळद नारळाचे तेल आणि कोरफड एकत्र करून आपल्या हातांना लावावी.

2) दुधाची मलई

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये हात गोरे करण्यासाठी आपण दुधाची मलई आणि लिंबाचा वापर करू शकता. हातांना गोरे करण्यासाठी दररोज रात्री झोपण्याआधी आपण दुधाच्या मलाई मध्ये थोडे लिंबू पिळून घ्यावे आणि हे मिश्रण आपण आपल्या हातांना लावावे असे केल्याने आपले हात लवकरात लवकर गोरे होतील.

3) दूध आणि संत्री

मित्रांनो, संत्र्याच्या सालीमध्ये खूपच चांगले गुणधर्म असतात हे गुणधर्म त्वचेवरील काळेपणा दूर करून तिला चमक प्रधान नेहमी करत असतात.

यासाठी आपल्याला संत्र्याची सुखलेले साल मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी लागेल. सालीच्या या पावडरमध्ये आपल्याला दूध मिसळून ते हातांना वीस मिनिटांनी लावावे लागेल असे याचे मिश्रण लावल्यानंतर वीस मिनिटांनी आपण आपले हात धुवून काढावे आणि याचा लगेच आपल्याला परिणाम आपल्या हातांवर दिसून येईल.

हात गोरे होण्यासाठी उपाय

4) कडुलिंबाचा पाला

मित्रांनो, आपल्याला जर आपले हात गोरे करायचे असतील तर आपण कडुलिंबाचा पाला घेऊन त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी. केलेले पेस्ट एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये खोबरेल तेल टाकावे आणि ही पेस्ट आपण आपल्या हातांना लावावी. आणि हातांवर पाच मिनिटे मालिश करावी असे केल्याने आपल्या हाताचा गोरेपणा आपल्याला लगेच दिसून येईल.

5) तांदळाचा वापर

मित्रांनो, एक वाटी आपण तांदूळ घ्यावे त्याला छान पैकी मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यावी. या मिश्रणामध्ये आपण विटामिन सी ची कॅप्सूल टाकावी.

आता हे मिश्रण तयार करून आपण आपल्या हातावर लावावे असे केल्याने आपल्या हातावरचा आलेला काळसरपणा नक्कीच निघून जाण्यास मदत होईल आणि आपले हात अगदी गोरे छान छान दिसतील.

6) बेसन पीठ

मित्रांनो, बेसन पीठ हे पूर्वीपासून सुंदर दिसण्यासाठी खूपच अतिशय उपयुक्त असे मानले जाते बेसन पिठाचा वापर हा आपल्या हात गोरे करण्यासाठी करायचा असेल तर तो आपण नक्की करावा.

मित्रांनो आपण जवळपास 11 चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये पाच चमचे मुलतानी माती टाकावी आता हे मिश्रण आपण चांगले मिक्स करावे आणि याचा लेप हा आपल्या हातांना लावावा. आणि तो लेप सुकू द्यावा असे केल्याने आपले हात लवकरात लवकर गोरे पडतील.

7) चंदन आणि विटामिन सी

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये चंदनाची पावडर ही बाजारामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होत असते बाजारमधून आणावे व त्या पावडर मध्ये विटामिन सी ही कॅप्सूल टाकावी.

तसेच यामध्ये आपण दोन ते तीन थेंब खोबरेल तेल देखील टाकावे आणि तयार झालेली पेस्ट आपण आपल्या हातांना लावावी. असे केल्याने आपले हात लवकरात लवकरच गोरे पडतील.

8) मसूर डाळ

मित्रांनो, आपल्याला जर आपले हात लवकरात लवकर गोरे करायचे असतील तर आपण मसूर डाळीचा वापर करावा. हाताचा काळसरपणा घालवण्यासाठी मसूर डाळ ही खूपच उपयुक्त असते.

मित्रांनो मसूर डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालावे आणि ती मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये थोडेसे दूध टाकावे. आणि हे मिश्रण थोडे घट्ट असताना आपल्या हातावर लावून ही मसूर डाळ पूर्ण आपल्या हाताला लावावे.

आणि त्याचा लेप थोडा सुकू द्यावा असे केल्याने आपले हात लवकरात लवकरच गोरे होण्यास मदत होईल.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेले हात गोरे होण्यासाठी उपाय नक्कीच आवडलेले असतील अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले उपाय कसे वाटले ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. मित्रांनो हात गोरे होण्यासाठी दिलेले उपाय आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending