health tips
हात दुखणे घरगुती उपाय Home Remedies for Hand Pain in marathi

हात दुखणे घरगुती उपाय मित्रांनो, आज कालच्या काळामध्ये हात दुखणे ही एक सामान्य समस्या सर्वांना निर्माण होत आहे. मित्रांनो हात दुखणे तसेच मनगट दुखणे हे अचानक लागलेल्या मुक्कामार यामुळे होऊ लागते. परंतु मित्रांनो हे जर दीर्घकाळ होत असेल तर याची अनेक कारणे आहेत चला तर मग जाणून घेऊया हात दुखणे या वरती घरगुती उपाय काय आहे ते.
अनुक्रमणिका
हात दुखणे घरगुती उपाय Home Remedies for Hand Pain in marathi
1) जास्त हात दुखत असल्यास बेल्ट वापरावा
मित्रांनो, मनगट मधील असणारे दुखणे दूर करण्यासाठी मनगटाचा बेल्ट वापरला जातो. जर आपल्याकडे मित्रांनो बेल्ट उपलब्ध नसेल तर तुम्ही रुमाल अथवा कापड बांधून देखील हाताचे दुखणे कमी करू शकता.
2) हात दुखत असल्यास लसणाचा वापर
मित्रांनो, लसणामध्ये सल्फर हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते तसेच हे सुजने दूर करण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी आहे. तसेच मित्रांनो लसणामध्ये सेलेनियम नावाचा घटक हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतो.
मनगटाचे दुखणे दूर करण्यासाठी आपण मोहरीच्या तेलामध्ये लसणाच्या काही पाकळ्या आपण गरम करावे त्यात हे तेल आपण संपूर्ण मनगटावर लावावे. असे केल्याने मनगटातील दुखणे हे खूपच कमी होत असते.

हात दुखण्यावर घरगुती उपाय
1) हात दुखत असल्यास अधिक काम करणे टाळावे
मित्रांनो, तुम्ही जर दीर्घकाळपर्यंत कीबोर्ड वर टाईप करत असाल किंवा जास्त प्रमाणामध्ये मनगटाचा वापर करत असाल तर अशा कामांमध्ये आपल्या हाताचा वापर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. मित्रांनो यामध्ये आपण थोडी विश्रांती घ्यायला हवी आणि हाताचा व्यायाम करावा.
2 हात दुखत असल्यास आपण कॅल्शियमचे सेवन करावे
मित्रांनो, हाडांना मजबूत करण्यासाठी शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियमची आवश्यकता लागते. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांनी आपल्या अन्नामध्ये चौदाशे ग्रॅम पर्यंत तसेच 50 वर्ष कमी वय असणाऱ्या तरुणांनी बाराशे ग्रॅम पर्यंत कॅल्शियम घ्यावी. याच प्रमाणे डाळी, पालेभाज्या, दूध, ताज्या फळांचा रस इत्यादी गोष्टी आपल्या आहारामध्ये मध्ये सामील करून घ्याव्यात.
उजवा हात दुखणे घरगुती उपाय
1) मनगटावर दबाव तयार होणे
मित्रांनो, आपण जर एखादे काम करत असाल तर मनगटावर परत दबाव पडत असेल तर हे देखील मनगट दुखणे याचे प्रमुख कारण असू शकते. ज्याप्रमाणे अनेक लोकांना कम्प्युटर वर टायपिंग करण्याचे काम असते हे काम करत असताना मनगटावर दबाव पडत असतो. ज्यामुळे मनगटाचे हाड सरकणे किंवा त्यामध्ये सुजन येणे अशा समस्या निर्माण होत असतात.
2) मुका मार लागणे
मित्रांनो, आपण जर एखाद्या वस्तूवरून पडत खाली पडत असेल तर आपल्या मनगटाच्या पुढील बाजूवर मनगटाला इजा होते यामुळे आपल्या मनगटा मधील तान आणि फ्रक्चर या समस्या असू शकतात.
हात दुखत असल्यास काय करावे
मित्रांनो, हात बधिर होणे तसेच हाताला ठणक लागणे अशा बहुतांश लोकांच्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार आहेत. मित्रांनो रात्रीच्या वेळी हाताचे दुखणे खूप सामान्य होते संगणकावर तसेच सातत्याने काम करत राहणे किंवा एकाच हाताचा वापर करणे यामुळे आपल्याला हाताचे दुखणे वाढत असते.
मित्रांनो आपण काम करत असताना आपल्या हाताचे मनगट हे दुखू लागते. काहीतर आपण काही ठिकाणी दुर्लक्ष करतो पण हे वेदना वाढत जातात मग यावर आपण पेन किलर तसेच मलम यांसारखे पर्याय शोधत असतो. चला तर मग आपण जाणून घेऊयात हाताचे दुखणे यावर काय काय उपाय करावे.
- मित्रांनो, आपला हात दुखत असल्यास आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी वेदनाशामक तेल आणि मनगटाची चांगल्या प्रकारे मालिश करावी.
- मित्रांनो, काही वेळा आपण आपल्या मनगटाला आराम द्यावा.
- जेव्हा मित्रांनो आपले मनगट दुखू लागते तेव्हा आपण ते बर्फ शेका.
- तसेच मित्रांनो वेदनाशामक औषधांचा वापर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.
- मित्रांनो, आपल्या शरीराला व्यायामाची गरज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. शरीरामधील सर्व भागामध्ये रक्तसंचार न होणे हे देखील मनगट दुखण्याचे कारण असू शकते.
- मित्रांनो नियमित व्यायाम करणे आपल्या शरीरामध्ये रक्तसंचार हा व्यवस्थित होत असतो. तसेच हळूहळू मनगटाच्या ठिकाणी देखील ऑक्सिजनचे प्रमाण देखील वाढू लागते.
- त्याचप्रमाणे मनगटाचा हलका व्यायाम देखील आपण केल्याने आपल्या आसपासच्या शरीरातील असणाऱ्या नसा आणि स्नायू लवचिक बनवत असते.
हात दुखणे घरगुती उपाय निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला हात दुखणे घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला हात दुखणे घरगुती उपाय हे कसे वाटले ते देखील आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आम्ही नेहमी आपल्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो तसेच हात दुखणे घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कधीही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
health tips1 year ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
information1 year ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips1 year ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips1 year ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
information1 year ago
शतावरी कल्प चे फायदे मराठी। Shatavari Kalpa Benefits In Marathi। शतावरी पावडर चे फायदे
-
health tips2 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत
-
Hair Tips2 years ago
केस पातळ झाले असतील तर हे केस दाट होण्यासाठी घरगुती 13 उपाय
Pingback: जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय [जुलाबावर 2 मिनिटात आराम]
Pingback: एरंडेल तेल उपयोग मराठी Castor oil use Marathi [आश्चर्यकारक फायदे]
Pingback: कडूलिंबाच्या पानांचे फायदे 17 Benefits of Neem Leaves in Marathi
Pingback: मुतखडा पोटदुखी उपाय Kidney Stone वरती 9 उपाय [लगेच आराम]
Pingback: लसूण खाण्याचे फायदे मराठी (17) Benefits of eating garlic Marathi