Connect with us

health tips

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी घरगुती उपाय । Dolyanchi Najar Vadhavnyasathi Upay Marathi

Published

on

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी घरगुती उपाय

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी घरगुती उपाय: मित्रांनो, आपल्याला आपले डोळे उत्तम ठेवण्यासाठी तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत.

आज आपण डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी कोण कोणते घरगुती उपाय आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो डोळे हे आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचे असे अवयव आहेत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत ते.

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत Home Remedies to Improve Eyesight in marathi

1) ड्रायफ्रूट्स

मित्रांनो, काजू बदाम आणि अक्रोड यांसारख्या ड्रायफ्रूट्स मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे भरपूर प्रमाणामध्ये असते. तसेच विटामिन ई देखील खूपच चांगल्या प्रमाणामध्ये असते.

जे डोळ्यांना नुकसान होण्यापासून वाचवत असते. तसेच बदामाच्या सेवनामुळे डोळ्यांची नजर देखील चांगली होत असते. मित्रांनो तुम्ही दररोज दुधामध्ये बदामाची पूड टाकून त्याचे सेवन देखील करू शकता.

असे केल्याने तुम्हाला दूध आणि बदाम यामधील विटामिन ए हे मिळत असते. आणि डोळ्यांची दृष्टी ही अधिक बळकट होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

2) मासे

डॉक्टरांच्या मते मित्रांनो डोळ्याची दृष्टी ही तीक्ष्ण करण्यासाठी तेलकट माशांचे सेवन करणे खूपच फायदेशीर ठरत असते. मित्रांनो यामुळे आपण आपल्या आहारामध्ये माशांचे सेवन करणे खूपच गरजेचे असते.

3) शेंगदाणे

मित्रांनो, शेंगदाणे किंवा शेंगदाणे प्रमाणे काही बी असतात. ज्यामध्ये ओमेगा थ्री चा सामायिक खूपच चांगल्या प्रमाणे असतो. हे विटामिन ई चे देखील चांगले स्रोत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये कमकुवत दृष्टी असलेल्या लोकांनी शेंगदाणे किंवा शेंगदाण्यासारखे बियाणे फ्लेक्स बियाणे खावेत. याचा देखील त्यांना डोळ्यांसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो.

4) हिरव्या पालेभाज्या

मित्रांनो, हिरव्या पालेभाज्यांमध्ये खूपच चांगल्या प्रमाणामध्ये विटामिन सी आढळत असते. यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत होत असते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक कोबी यांसारख्या भाज्यांचे सेवन केल्याने आपली दृष्टी वाढत असते.

5) लिंबू संत्री

मित्रांनो, लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने आपली दृष्टी वाढवण्यासाठी याचा फायदा हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. विटामिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये असते.

याशिवाय विटामिन ई आणि विशेष अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा दूर होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

6) गाजर

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी विटामिन ए आणि बीटा कॅरोटीन हे खूप महत्त्वाचे असतात. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणामध्ये असते ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

7) पुरेशी झोप

मित्रांनो, जेव्हा आपण थकलेले असतो तेव्हा आपले डोळे सहजपणे तणावग्रस्त होत असतात. आणि कोरडे कोरडे वाटू लागतात निरोगी प्रमाणामध्ये झोपेमुळे थकलेले डोळे कमी होऊ शकतात.

आणि यामुळे आपली दृष्टी देखील सुधारू शकते. डोळ्यांचा प्रकाश सुधारण्यात देखील पुरेशी झोप आपल्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते.

8) नियमित व्यायाम

शारीरिक तंदुरुस्ती मुळे आपला रक्तप्रवाह हा वाढत असतो. आणि आपल्या डोळ्यांमध्ये ऑक्सिजनचा प्रभाव देखील वाढत असतो. तसेच डोळे कोरडे कमी होण्यास देखील मदत होत असते. जर आपण दररोज काही सोपे व्यायाम केले तर आपली दृष्टी देखील सुधारू शकते.

9) धूम्रपान करणे टाळावे

मित्रांनो, धूम्रपान केल्याने ऑप्टिक मज्जातंतू चे नुकसान होत असते. आणि आपल्याला मोतीबिंदू यांचं अनेक असणाऱ्या शारीरिक आरोग्याचा त्रास होण्याचा धोका देखील वाढू शकतो. आणि धूम्रपान मुळे आपल्या दृष्टीला देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी घरगुती उपाय याबद्दलची दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी दिलेले घरगुती उपाय याबद्दलची माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending