information
जखम भरण्यासाठी काय खावे | Jakham Bharnyasathi Kay Khave in Marathi
जखम भरण्यासाठी काय खावे: मित्रांनो जखम बरे करण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय आहे. परंतु घरामध्ये सहज उपलब्ध असणारे पदार्थ वापरून आपण जखम कशा पद्धतीने बरी करू शकतो तसेच कोणते पदार्थ खाल्ल्याने आपली जखम लवकरात लवकर बरी होऊ शकते याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
चला तर मग मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया जखम भरण्यासाठी काय खावे याबद्दल अगदी सविस्तर माहिती.
अनुक्रमणिका
जखम बरी होण्यासाठी काय खावे तसेच जखम भरण्यासाठी काय खावे
1) दूध
दुधामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे ते जखम बरी करण्यासाठी खूपच उपयुक्त असते. म्हणून आपण आपल्या आहारामध्ये दुधाचा समावेश करावा.
2) फळे
मित्रांनो, फळाच्या रसाचे सेवन केल्याने जखम लवकरात लवकर बरे होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. जखम भरण्यासाठी फळे खाण्याचा डॉक्टर देखील आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सल्ला देत असतात.
भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये अनेक प्रकारची फळे ही पिकत असतात. त्यामुळे आपण जर आपल्या भारत देशांमधील आणि महाराष्ट्र मधील पिकणारी फळांचे सेवन केले ते देखील आपल्यासाठी खूपच महत्वाचे ठरेल.
3) हळदीचे दूध
मित्रांनो, आपल्याला जर जखम लवकर बरी व्हावी असे वाटत असेल तर आपण हळदीचे दूध पिले पाहिजे. तसेच आपण हळद आपल्या जखमेवर लावली तरी देखील याचा फायदा आपल्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो.
4) चिकन
मित्रांनो, चिकनचे सेवन करणे हे देखील खूपच जखम भरण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. जखम भरण्यासाठी आपण चिकन आवश्यक खावे. चिकन मध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. याचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत होत असते.
5) बेरी
मित्रांनो, बेरी मध्ये चांगले पोषक घटक असतात जे नेहमी जखम बरे होण्यासाठी वेगवान पद्धतीमध्ये मदत करत असतात. म्हणूनच आपण जखम भरण्यासाठी बेरी एक वेळ आवश्यक खावी तसेच डॉक्टर देखील आपल्याला जखम भरण्यासाठी बेरी खाण्याचा सल्ला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये देत असतात.
6) अंडी
मित्रांनो, अंडी खाल्ल्याने जखम लवकर बरे होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. अंड्यामध्ये प्रोटीन हे खूपच चांगल्या प्रकारे असते ज्यामुळे आपली जखम लवकरात लवकर भरण्यासाठी आपण अंडे खाल्ली पाहिजे.
7) सुकामेवा
मित्रांनो, जखम भरण्यासाठी आपण बदाम अक्रोड तसेच सुकामेव्याचा आपल्या आहारामध्ये वापर करायला हवा.
8) रताळे
जखम लवकरात लवकर बरे होण्यासाठी आपण रताळे खाल्ली पाहिजे हे देखील जखम भरण्यासाठी खूपच उपयुक्त आहेत.
जखम भरण्यासाठी काय खावे याबद्दलचा निष्कर्ष
मित्रांनो, वरील प्रमाणे लेखांमध्ये दिलेले जखम करण्यासाठी काय खावे याबद्दलची माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला जखम भरण्यासाठी काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपण कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही ती माहिती आपल्याला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
health tips2 years ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
information2 years ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips2 years ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips2 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
health tips2 years ago
डोळ्यावर मांस येणे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी
-
health tips2 years ago
तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Tond Yene Gharguti Upay in Marathi
-
health tips2 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत