Hair Tips
केस पातळ झाले असतील तर हे केस दाट होण्यासाठी घरगुती 13 उपाय

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय मजबूत केस हे सर्वांनाच आवडत असतात तसेच केसामुळे आपले सौंदर्य देखील खूपच चांगले दिसत असते. निरोगी असणारे केस केवळ महिलांनाच नाही आहे तर पुरुषांना देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असतात. हे सुंदरसे केस टिकवण्यासाठी आपल्याला खूपच महत्त्वाच्या खालील दिलेल्या टिप्स फॉलो करणे गरजेचे आहेत. आज आपण केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय काय काय आहेत हे जाणून घेणार आहोत.
आज कालच्या असणारे पिढीमध्ये लोकसंख्येचा खूपच मोठा असणारा भाग हा केस गळणे तसेच कोरडे केस तसेच केसांमध्ये कोंडा होणे त्याप्रमाणे टक्कल पडणे यांसारख्या समस्यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तोंड देत आहे हेच विचार घेऊन आम्ही आपल्यासाठी आज केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
लवकरात लवकर केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय
सर्वप्रथम आपण केस दाट होण्यासाठी उपाय जाणून घेण्यापूर्वी आपण केस गळण्याची कारणे कोणकोणते आहेत हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया.
केस गळण्याची प्रमुख असणारी कारणे
- केसांच्या काळजीचा असणारा अभाव
- आपल्या जीवनामध्ये असणारे ताणतणाव
- आपली असणारी जीवनशैली
- निरोगी आहाराचा अभाव
- आपल्या वातावरणामध्ये असणारे प्रदूषण
- आपण वापरत असणारे शाम्पू आणि तेल
केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय
1) केस दाट होण्यासाठी दही आणि अंड्याचा वापर
जेव्हा मित्रांनो आपण बाहेर जात असतो तेव्हा आपल्या सोबतच आपल्या केसांना देखील उन्हाचा आणि प्रदूषणाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागत असतो.
यामुळे आपले केस हे कमकुवत आणि निर्जीव खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. अशा स्थितीमध्ये जर आपण आपल्या केसांवरती दही आणि अंडी मिसळून केसांना लावले तर आपली केस मजबूत होत असतात. आणि केसांचे प्रमाण देखील दाट होण्याचे प्रमाण देखील वाढत असते.

2) केसांना तेल मालिश
मित्रांनो, तेल हे आपल्या केसांसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदेशीर असणारा घटक आहे. आपण आपल्या केसांना आठवड्यातून किमान दोनदा तरी मोहरीचे तेल तसेच खोबरेल तेल अशा चांगले तेलाने आपल्या केसांना मसाज करायला हवा. आपल्या केसांना मसाज केल्यामुळे आपले केस कमी गळत असतात. आणि केस जाड आणि मजबूत होत असतात.
3) मेहंदी चा केसांसाठी वापर
मित्रांनो, मेहंदी हे आपल्या केसांसाठी नेहमी कंडिशनर म्हणून काम करत असते. मित्रांनो आपले जर केस कोरडे आणि निर्जीव असतील तर तुम्ही आपल्या केसांवर मेहंदी एक वेळा आवश्यक लावा. मेहंदी केसांवरती लावल्यानंतर आपले केस हे जाड आणि मुलायम होत असतात.
प्रथम आपण एका भांड्यामध्ये मेहंदी मिक्स करा यानंतर तीन ते चार तासानंतर मेहंदी केसांना लावा. केसांना लावण्यापूर्वी मेहंदी मध्ये अंडे आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावला त्यानंतर दोन तासांनी आपण केस थंड पाण्याने धुवा.
4) केसांसाठी कोरफड चा वापर
मित्रांनो, आपण आपल्या बाहेरच्या वातावरणामध्ये बाहेर पडताच आपल्याला आपल्या केसांना होऊन धूळ आणि प्रदूषणाचा सामना हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतो. आणि बराच वेळ आपण धूळ-माती सूर्यप्रकाश यामध्ये केस आपण उघड्यावर ठेवत असतो त्यामुळे आपल्या डोक्याचे केस हे नेहमी कोरडे आणि निर्जीव खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दिसू लागतात.
यासाठी मित्रांनो आपण कोरफडीच्या जेल चा वापर करू शकतो. आपण आठवडा मधून किमान दोनदा आपल्या केसांना कोरफडीच्या gel ने मसाज केले पाहिजे काही तास असेच मसाज आपण केली पाहिजे. त्यानंतर कोरफडीचे जेल हे कोमट पाण्याने धुले पाहिजे.
अशाप्रकारे आपण जर हे नियमितपणे केले तर आपले केस हे निर्जीव राहणार नाही. तसेच केस गळतीवर देखील याचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो. कोरफडी मुळे आपल्या केसांना चांगली वाढ मिळत असते. तसेच केसांमध्ये ताकद देखील जाणवत असते.

5) केसांसाठी बेकिंग सोडा
मित्रांनो, आपण केस दाट दिसण्यासाठी शाम्पू ऐवजी आपण जर बेकिंग सोड्याचा वापर केस धुण्यासाठी केला तर आपले केस हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दाट दिसतात.
6) केसांसाठी निरोगी आहार
आपल्याकडे असणाऱ्या वातावरणामुळे प्रदूषणाने प्रभावामुळे डोक्याचे केस येत नाही. कोरडे आणि निर्जीव खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. कधी कधी आपले आपल्या वेळापत्रकानुसार इतके व्यस्त होतो की आपण आपल्या आहारामध्ये योग्य आहाराची अजिबात काळजी देखील घेत नाही.
खाण्यापिण्याच्या अभावामुळे देखील डोक्यावरचे केस गळू लागतात. यामुळे आपण आवळा गाजर पालक कोशिंबीर अंकुरलेले धान्य सोयाबीन यांसारख्या आरोग्यदायी आणि विशेष पोस्टीक पदार्थांचा आहारामध्ये योग्य समावेश करावा. ज्यामध्ये जीवनसत्व आणि खनिजे त्याचप्रमाणे प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात.
7) आपल्या आयुष्यामध्ये असणारा ताणतणाव
मित्रांनो, आपल्या केसांचे बिघडलेले आरोग्य अनेक वेळा मानसिक ताण तणाव हे देखील कारणीभूत असते. यामुळे आपण अधिकाधिक तणावमुक्त आणि आनंदी राहण्याचा नेहमी प्रयत्न करा.
यामुळे आपल्या केसांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल अशाप्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये वरील प्रमाणे दिलेल्या सर्व गोष्टी दिनचर्येत वापरून आपण आपले केस दाट करू शकतो.

आपले केस दाट होण्यासाठी काय खावे
मित्रांनो, आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या शरीरावर तसेच त्वचा आणि केसांवर सरळ प्रभाव पडत असतो. जर मित्रांनो आपण आपली केस दाट होण्यासाठी चिंतित असाल तर आपण खालील प्रमाणे दिलेल्या पदार्थांची यादी नियमित आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावी. हे पदार्थ आपले केस दाट होण्यासाठी नेहमी उपयोगी पडत असतात.
1) केस दाट होण्यासाठी सोयाबीन चा वापर
मित्रांनो, बनवलेले पदार्थ जसे की सोयाबीन त्याचप्रमाणे एखाद्या पदार्थ हार्मोन मधील डी हायड्रोजन प्रमाण नेहमी वाढवत असतात. यामध्ये आयरन omega-3 व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणामध्ये असते.
म्हणून केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आठवड्यातून आपण किमान तीन वेळा तरी आपल्या आहारामध्ये सोयाबीन पासून बनवलेले पदार्थ खायला हवेत.

2) केस दाट होण्यासाठी अंड्याचा वापर
मित्रांनो, अंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते आपल्या शरीरामध्ये अंडे हे कोलोजन चे प्रमाण नेहमी वाढवत असतात. त्यामुळे वाढत्या वयासोबत होणारी केसांची तोटे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये थांबत असते.
या सोबतच केस दाट होण्याचे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. अंड्यामध्ये विटामिन ए आणि इ हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते जर दाट केस हवे असतील तर आपण आठवड्यातून चार ते पाच वेळा अंडी उकडून खाल्ली पाहिजेत.
3) केसांसाठी बदाम चा वापर
मित्रांनो, बदाम मध्ये आयरन, कॉपर, फॉस्फरस, विटामिन बी इत्यादी प्रोटीन हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. मित्रांनो बदाम तेलामध्ये तीन ते चार चमचे दूध टाकून केसांना लावल्यामुळे केसांची मजबुती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते.
4) केसांसाठी केळी चा वापर
मित्रांनो, केळीमध्ये शुगर, फायबर, थायमिन आणि फॉलिक ऍसिड चा रूपामध्ये व्हिटॅमिन ए आणि बी हे खुपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. नियमितपणे आपण केळी खाल्ल्याने आपले केस हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत होत असतात.

केस दाट होण्यासाठी योग्य पोषण आहार
आपल्या केसांसाठी नव्हे तर आपल्या संपूर्ण शरीरासाठी मित्रांनो आपल्याला योग्य पोषण आहार गरजेचा असतो. शरीराला बाहेरून गोष्टी लावण्यापेक्षा आतून निरोगी ठेवावे ज्यामुळे त्याचा फायदा आपल्या बाहेरील अंगावर दिसत असतो. आपण आपले केस निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे खूपच गरजेचे असते.
आपले केस जर निरोगी ठेवायचे असतील तर आपल्या आहारामध्ये उच्च प्रोटीन फॅट आणि व्हिटॅमिन असणे खूप गरजेचे असते. थोडक्यात आपले जर पातळ आणि निर्जीव केस असतील तर आपला आहार हा योग्य पोषण असल्याचे दिसून येते. बदाम शेंगदाणे आणि इतर स्रोत केसंसाठी खूपच फायदेमंद ठरत असतात.
कारण त्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये प्रोटीन असते त्याचप्रमाणे हिरवा भाजीपाला आणि बिया केसांसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी पडत असतात. कारण यामध्ये प्रथिने हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात प्रथिने नेहमी केसांना निरोगी ठेवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.
बाजारामध्ये उपलब्ध असणारे शाम्पू तेल आपल्या केसांसाठी योग्य आहे का
मित्रांनो, आपल्याला केस जेव्हा चांगले हवे असतात तेव्हा आपल्याला आपल्या मित्रांचा आपण नेहमी सल्ला घेत असतो. किंवा आपण आपल्या टीव्ही समोर किंवा सोशल मीडियावर अनेक तेलाच्या शाम्पू च्या जाहिराती पाहिल्या असतील. आता हे सर्व शाम्पू आणि केमिकल च्या वापर करून बनवलेले नेहमी असतात.
आपण हे शाम्पू किंवा तेल आपण कोणताही विचार न करता आपण आपल्या केसांना नेहमी लावत असतो आणि हे चूक आपण करत असतो. शाम्पू मध्ये केमिकल हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. जेव्हा आपण बाजारांमधील शाम्पू वापरत असतो तेव्हा तुम्हाला जाणवेल की केसांची मुळाची पकड ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले असते.
परिणाम असा होतो की केस गळायला सुरुवात होते आणि केस गळती थांबत नाही. यामुळे आपण जर बाजारांमधील असणारे शॅम्पू आणि इतर असणारे तेलाचा वापर करणे थांबवत नाही तोपर्यंत आपण आपली केस गळती थांबून शकत नाही.
जर आपण आयुर्वेदिक मार्गाने आपले केसांसाठी शाम्पू आणि तेलाचा वापर केला तर आपले केस गळणे हे कमी होईलच तसेच आपली केस दाट आणि निरोगी देखील बनतील.
केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय निष्कर्ष
मित्रांनो, केस हे मानवाचे नेहमी सुंदर आणि आकर्षक असे असणारे अवयव आहे. केसांना निरोगी ठेवण्यासाठी व्यक्ती काहीहि करतो. परंतु फक्त केसांना सावरून काही होत नाही तर त्यासाठी आहार आणि निगा राखणे हे देखील खूपच महत्त्वपूर्ण असते.
वरील प्रमाणे आपण केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय हे केले असतील तर आपले केस गळणे खूपच कमी होईल आणि केस दाट होण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण आपल्या केसांची काळजी कशाला प्रकारे घेऊ शकतो हे आपण बघितलेले आहे.
आपल्याला जर आपले केस घनदाट आणि निरोगी आणि काळे केस हवे असतील तर आपण नैसर्गिक रित्या त्याचे पोषण कसे होईल याकडे लक्ष देणे खूपच गरजेचे असते.
आपल्याला केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय हे कसे वाटले ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय हे दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे.

-
health tips1 year ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
information1 year ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips1 year ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips1 year ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
information1 year ago
शतावरी कल्प चे फायदे मराठी। Shatavari Kalpa Benefits In Marathi। शतावरी पावडर चे फायदे
-
health tips2 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत
-
health tips12 months ago
तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Tond Yene Gharguti Upay in Marathi
Pingback: लगेच चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय [Immediately Home Remedies]
Pingback: लवकरात लवकर मांड्या कमी करण्याचे उपाय (13 Best Tips)
Pingback: दात सळसळ करणे उपाय।घरगुती (9) उपाय।एका मिनिटामध्ये त्रास कमी