health tips
केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies For Hair Growth in Marathi, Kes Vadhavnyasathi Gharguti Upay
केस वाढण्यासाठी घरगुती उपाय: केस गळणे ही आजकालच्या काळामध्ये एक सामान्य समस्या झालेली आहे. तसेच आपल्यापैकी बऱ्याच लोकांना केस गळण्याचे समस्या देखील असेल केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात.
केस गळण्याची कोणती कारणे आहेत याची देखील माहिती जाणून घेणार आहोत. परंतु आपले केस झटपट कशा पद्धतीने वाढू शकतील याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊया केस झटपट वाढवण्यासाठी कोण कोणते घरगुती उपाय आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.
अनुक्रमणिका
झटपट केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत
1) कांदा
केस वाढवण्यासाठी कांदा हा खूपच उपयुक्त ठरू शकतो. कांद्याचा रसाचा वापर हा केस गळणे यांसारख्या समस्यांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी देखील ठरू शकतो.
केसांना पोषण देण्यासाठी कांदा हा उपयुक्त देखील ठरू शकतो. म्हणून कांद्याचा वापर अनेक प्रकारच्या केसांच्या उत्पादनामध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल केला जात आहे.
आपण देखील आपले केस झटपट वाढवण्यासाठी कांद्याचा वापर करू शकता यासाठी आपण दोन कांदे घ्यायचे आहेत आणि कापसाचा बोळा घ्यायचा आहे.
कांदा कापून त्याचा रस काढायचा आहे. आपण मिक्सरमध्ये देखील कांद्याचा बारीक रस करू शकता. हा रस कापसाच्या मदतीने आपण केसांवर लावायचा आहे.
आणि पंधरा मिनिटांनी केस शाम्पूने धुवायचे आहेत. असे केल्याने आपले केस हे झटपट वाढण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे.
2) खोबरेल तेल
आपण रात्री झोपण्यापूर्वी आपल्या केसांना खोबरेल तेलाने टाळूची मालिश करणे खूपच गरजेचे असते. तसेच नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केस हे दोन्ही देखील खूपच गरजेचे असते.
यामध्ये आपल्या केसांसाठी खोबरेल तेल हे खूपच फायदेशीर ठरू शकते. कारण केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय मध्ये खोबरेल तेल हे खूपच महत्त्वाचे आहे आणि पूर्वीपासून देखील हे फायदेशीर आहे.
3) बायोटीन
केसांच्या वाढीसाठी बायोटीन हे खूपच महत्त्वाचं म्हणून वापरले जाते तसेच ते देखील महत्वाचे आहे. केस लांब होण्यासाठी बायोटिन हे एक नंबर आहे.
बायोटीन त्वचा आणि केसांसाठी खूपच पोषक आहे. शरीरामध्ये विटामिन बी आपल्या कमी असल्यास बायोटीन हा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा पर्याय आहे.
4) अंडी
गळणारे केस थांबवण्यासाठी आणि ते मजबूत करण्यासाठी अंडी ही खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कच्चे अंडे जर केसांना लावले तर हे आपल्यासाठी खूपच चांगले असते.
जलद केसांच्या वाढीसाठी अंडी हा एक सोपा आणि प्रभावी असा असणारा उपाय आहे. केसांच्या वाढीसाठी अंड्यातील असणारे पिवळे बलक हे खूपच फायदेशीर असल्याचे दिसून आलेले आहे. आपण देखील आपले केस मजबूत करण्यासाठी अंड्याचा वापर जरूर करावा.
5) कढीपत्ता
मित्रांनो, कढीपत्ता हा भाज्यांची चव वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. केस वाढवण्यासाठी देखील घरगुती उपाय म्हणजे कढीपत्ता देखील खूपच मोठा फायदेशीर असा असणार आहे.
केसांसाठी कढीपत्त्याचे फायदे हे अनेक प्रकारे आहेत. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये कढीपत्ता हा हेअर टॉनिक म्हणून देखील केसांना वापरला जातो. केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी कढीपत्ता हा खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
6) मेहंदी
मित्रांनो, आपल्या केसांना जर आपल्याला नैसर्गिकरीत्या रंग द्यायचा असेल तर मेहंदी हा एक नंबरचा स्वस्त असणारा पर्याय आहे. आणि घरगुती देखील पर्याय आहे.
याशिवाय मित्रांनो मेहंदी केसांच्या वाढीसाठी देखील खूपच उपयुक्त असते. मेहंदी चा वापर हा केसांच्या वाढीसाठी आणि टाळू साठी खूपच उपयुक्त ठरू शकतो. केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय म्हणून मेहंदी हा एक चांगला पर्याय आहे.
7) लसुन
आपल्या आरोग्यासाठी लसणाचे फायदे हे अनेक आहेत परंतु केसांसाठी देखील लसणाचे फायदे हे खूपच महत्त्वाचे आहेत. केस वाढण्यासाठी आपण लसणाचा उपयोग करू शकता यासाठी आपण लसणाच्या दोन पाकळ्या घेऊ शकता.
आणि दोन चमचे मध देखील घेऊ शकता. लसणाच्या पाकळ्याचे तुकडे करून त्यामध्ये मध मिक्स करू शकता आणि हे मिश्रण आपण आपल्या टाळूवर देखील लावू शकता. अर्ध्या तासाने लावलेले मिश्रण आपण शाम्पू ने धुवू शकता.
8) ग्रीन टी
ग्रीन टी चे केसांसाठी खूपच फायदे आहेत ग्रीन टी केसांच्या वाढीसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. केस लांब वाढण्यासाठी एक उपाय म्हणून ग्रीन टी चा वापर हा खूपच फायदेशीर होऊ शकतो.
9) मोहरीचे तेल
मित्रांनो, अनेक वर्षापासून मोहरीचे तेल हे घरगुती उपायांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते. मोहरीचे तेल हे टाळू आणि केसांसाठी खूपच फायदेशीर असते.
ओमेगा थ्री ऍसिड हे मोहरी मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. डोक्यामधील असणारा कोंडा दूर करण्यासाठी मोहरीचे तेल हे खूपच फायदेशीर असते.
मोहरीचे तेल हे टाळूमध्ये होणारे रक्तभिसरण सुधारण्यासाठी खूपच चांगल्या प्रकारे वापरले जाऊ शकते. केस वाढवण्याचे उपाय म्हणून हा एक चांगला पर्याय देखील असू शकतो.
10) दही
मित्रांनो, केसांच्या वाढीसाठी दही हे खूपच उपयुक्त असते. दह्यामुळे केसांचे वाढ हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. दही हे केस दाट करण्यासाठी आणि केस लांब करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे तसेच केसातील कोंडा कमी करण्यासाठी देखील खूपच उपयुक्त आहे.
11) एरंडेल तेल
कांद्याच्या रसाप्रमाणे केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल आहे. खूपच महत्त्वाचा असा असणारा उपाय आहे. एरंडेल तेल मध्ये ओमेगा 6 फॅटी ऍसिड विटामिन ई आणि प्रथिने खूपच चांगल्या प्रकारे असतात.
एरंडेल तेलामध्ये बुरशी न लागणारे अँटी बॅक्टेरियाचे गुणधर्म देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
12) आवळा
मित्रांनो, आवळा हे विटामिन असे असणारे पोषक आणि फॅटी ऍसिड युक्त असे असणारे फळ आहे. आवळा खाल्ल्याने आपल्या केसांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बळकटी येत असते.
तसेच केसांच्या तुटायचे प्रमाण देखील कमी होत असते. केसांच्या वाढीसाठी तसेच आपल्या टाळूसाठी आवळा हा उत्तम पर्याय आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले केस वाढण्यासाठी घरगुती उपाय हे आपले केस मजबूत आणि लांब लचक झटपट वाढण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत.
निष्कर्ष
वरील प्रमाणे दिलेले झटपट केस वाढण्यासाठी उपाय हे आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहेत. तसेच मित्रांनो आपल्याला केस वाढण्यासाठी दिलेले उपाय याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
तसेच मित्रांनो केस वाढण्यासाठी घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका. तसेच आपल्याला केस वाढण्यासाठी दिलेले घरगुती उपाय याबद्दलची माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
health tips2 years ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
information2 years ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips2 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips2 years ago
डोळ्यावर मांस येणे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी
-
health tips2 years ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
health tips2 years ago
तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Tond Yene Gharguti Upay in Marathi
-
health tips2 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत