Connect with us

health tips

मांड्या कमी करण्याचे घरगुती उपाय ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा

Published

on

मांड्या कमी करण्याचे उपाय

मांड्या कमी करण्याचे उपाय मित्रांनो, वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास प्रत्येक जण प्रयत्न करत असतो परंतु वाढलेले वजन कमी करणे सोपे काम नाही. परंतु हे अशक्य देखील असे काम नाही. आज आपण आपल्या मांड्या कमी करण्याचे घरगुती उपाय कोणकोणते आहेत हे जाणून घेणार आहोत. तसेच मांड्या कमी करण्याचे कोणते आयुर्वेदिक उपाय आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो मग जाणून घेऊया मांड्या कमी करण्याचे उपाय.

अनुक्रमणिका

लवकरात लवकर मांड्या कमी करण्याचे उपाय

1) मांड्या कमी करण्यासाठी आपण मीठ खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे

मित्रांनो, आपण जर जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करत असाल तर आपल्या शरीरावर सूज येण्याची शक्यताही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. तसेच मीठामुळे आपले वजन देखील वाढत असते. म्हणूनच आपण आपल्या आहारामध्ये मिठाचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये इलेक्ट्रोलाईट याचा समावेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मिश्रित प्रमाणात याचा देखील आपण सेवन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या आहारामध्ये एक महिना मिठाचे सेवन कमी केल्यास आपण आपल्या मांड्यांवर फरक लगेच आपल्याला जाणवेल.

मांड्या कमी करण्याचे उपाय

2) मांड्या कमी करण्यासाठी जास्त पाणी प्या

जेव्हा मित्रांनो आपल्याला भूक लागल्यासारखे वाटत असते त्यावेळेस आपण पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण दिवसभरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी पिले पाहिजे. आपण जास्त प्रमाणामध्ये अन्न खात असल्यामुळे आपल्याला मांड्यांची चरबी वाढत असते हे टाळण्यासाठी आपण भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या.

पाणी हे आपले निरोगी आयुष्यासाठी खूपच महत्त्वाचे चांगले असे जेल आहे. शरीरात भरपूर पाणी असेल तर अनेक आजारही आपल्यापासून दूर राहत असतात.

3) मांड्या कमी करण्यासाठी आपण पुरेशी झोप देखील घेतली पाहिजे

मित्रांनो, चांगली आणि पुरेशी झोप आपल्या शरीरासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असते. आजकालच्या आपल्या दिनक्रमात आपण इतके व्यस्त होत चाललो आहोत की आपण आपल्याला स्वतःला शांतीचे दोन क्षण सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये देऊ शकत नाही.

मानवी शरीराला कमीत कमी सहा ते आठ तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे आपल्याला थकवा हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत असतो. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होत असते. म्हणूनच आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आपण आपल्या शरीरासाठी पुरेशी झोप घेणे खूपच गरजेचे असते.

मांड्या कमी करण्यासाठी असणारे महत्त्वपूर्ण व्यायाम

1) Squats

मित्रांनो, आपल्या शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतात ते मांडी आणि नितंबावर असणारे चरबी. यासाठी आपण पायांचा व्यायाम खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला पाहिजे.

मित्रांनो हा व्यायाम आपल्याला करणे सोपे वाटत असले तरी हा व्यायाम प्रकारामुळे आपल्याला आपल्या मांड्या दुखू शकतात. आपण आपल्या मांड्या कमी करण्याच्या उपायांमधील हा एक खूपच महत्त्वाचा असणारा चांगला व्यायाम प्रकार आहे.

2) जम्पिंग जॅक्स

मित्रांनो, अगदी सरळ आणि सोपा तसेच कधीही करता येईल असा असणारा व्यायाम प्रकार म्हणजे जम्पिंग जॅक हा व्यायाम प्रकार संपूर्ण शरीराचा व्यायाम असून हा व्यायाम तुमचे पाय तसेच मांड्या सगळ्यांसाठीच चांगला आहे.

मांड्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय

1) पळणे

मांड्या कमी करण्याचे उपाय म्हणून आपण नेहमीप्रमाणे चालणे तसेच पळणे हे उत्तम व्यायाम आहेत. आपले मांड्या कमी करण्यासाठी मित्रांनो ज्यांच्या मांडीचे स्नायू व अत्यंत जाड आहेत त्यांनी आपल्या मांड्यांना योग्य आकार मिळावा म्हणून दररोज काही अंतर नेहमी पळायला हवे. यामुळे आपल्या मांड्या कमी होण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

मांड्या कमी करण्याचे उपाय

2) मांड्या कमी करण्यासाठी आपण पायी चालण्याचा प्रयत्न करावा

मांड्या कमी करण्याचे उपाय मध्ये महत्त्वाचा उपाय म्हणजे शक्य होईल तेवढे आपण पायी चालावे. जर आपण जवळपास कुठे जात असाल तर आपण मित्रांनो मोटर सायकल तसेच वाहन यांनी जाणे टाळावे व

जास्तीत जास्त पायी फिरण्याचा प्रयत्न करावा. पायी चालणे आपल्याला आपल्या पायांचा आणि मांड्यांचा खूपच चांगल्या प्रकारे व्यायाम होत असतो.

3) मांड्या कमी करण्यासाठी उभे राहावे

जर मित्रांनो आपण कोणतेही काम करत असताना आपण उभे राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा. जास्तीत जास्त उभे राहण्याचा आपण नेहमी प्रयत्न करावा जास्त वेळ उभे राहिल्याने कॅलरीज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बर्न होत असतात ज्यामुळे आपल्या वाढलेले उपायाची वजन कमी होत असते.

4) मांड्या कमी करण्यासाठी आपण सायकल वापरा

मित्रांनो, आपण ऑफिस व कामाच्या ठिकाणी शक्य होईल त्या वेळेस सायकलचा वापर करावा. जर मित्रांनो आपल्याला जलद मांड्या बारीक करायचे असतील तर आपण नियमितपणे आठ ते दहा किलोमीटर सायकल चालू आहे. सायकल चालवत असताना आपण आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक बदल पाहू शकतो.

5) जंकफूड खाणे टाळा

मित्रांनो, आपल्याला जर आपल्या मांड्या कमी करायचे असतील तर आपण सर्वप्रथम जंकफूड खाणे टाळावे. तळलेले पदार्थ देखील आपल्याला खायचे नाही त्याच प्रमाणे बाहेर मिळणारे वडे, समोसा, पिझ्झा बर्गर हे देखील आपण खाणे टाळावे. घरामध्ये देखील तेलकट पदार्थ बनवतात ते देखील आपण खाणे टाळले पाहिजे.

मांड्या कमी करण्याचे उपाय

6) मांड्या कमी करण्यासाठी पोस्टीक आहार घ्यावा

मित्रांनो, आपण जंकफूड खाणे थांबवून आपण आपले जीवन हे नियमित आणि वेळेवर सुरू करावे. आपल्या आहारामध्ये आपण पालेभाज्या फळे मोड आलेली कडधान्ये, डाळी दुग्धजन्य पदार्थ इत्यादी चे आपण सेवन करू शकतात.

आपले अन्न देखील आपल्याला चरबी वाढणे पासून थांबू शकत नाही यामुळे आपण आपल्या आहारामध्ये पोस्टीक आहाराला जास्त महत्त्व दिले पाहिजे.

7) मांड्या कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे

मित्रांनो, पायऱ्या चढणे आणि उतरणे हा देखील एक व्यायाम आहे. मित्रांनो आपण जर दररोज थोडा वेळ काढून हा व्यायाम केला तर आपल्याला लवकरच फरक दिसू शकेल.

मित्रांनो तुम्हाला यासाठी वेळ कमी मिळत असेल तर आपण घरी आल्यावर किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करावा. जेणेकरून तुमचा व्यायाम देखील होईल व तुमच्यासाठी यासाठी वेगळा वेळ देखील काढावा लागणार नाही.

ग्रामीण लोक आणि शहरी लोक आणि यांच्यामध्ये आढळणारी चरबी

मित्रांनो, आपण जर आपल्या खेड्याकडे गेलो तर आपल्याला आपल्या तिथले असणारे लोक हे सडपातळ आणि काटक दिसत असतात. तसेच त्यांच्या शरीराचा असणारा बांधा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगला असतो याचे कारण म्हणजे त्यांचा आहार देखील पोषक आणि सकस असतो.

तसे बघितले तर त्यांनी देखील जंकफूड खाल्ले तरी त्यांचे कष्ट तितके असतात की त्यांची कॅलरीज बर्न करू शकतात. मित्रांनो आपण खेडेगावांमध्ये कधीच बघितले नसेल की त्या लोकांचे पोट सुटलेले आहे किंवा त्यांचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करावा लागत आहे.

त्यांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कष्टाचे आणि घामाची कामे करावी लागतात. त्या घामातून त्यांच्या शरीरासाठी पोषक नसलेले घटक देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडत असतात.

मांड्या कमी करण्याचे उपाय निष्कर्ष

मित्रांनो, आपण आज या लेखांमधून मांड्या कमी करण्याचे उपाय जाणून घेतलेले आहेत. मित्रांनो आपल्याला मांड्या कमी करण्याचे उपाय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

तसेच आपल्याला मांड्या कमी करण्याचे उपाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपण आपल्या मित्रांना देखील ही माहिती शेअर करण्यास विसरू नका. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

3 Comments

Trending