Connect with us

health tips

मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्यावी तसेच मोतीबिंदू ऑपरेशन नंतर काय खावे

Published

on

मोतीबिंदू ऑपरेशन नंतर काय खावे

मोतीबिंदू ऑपरेशन नंतर काय खावे: मित्रांनो डोळे हे आपले अतिशय महत्त्वाचे इंद्रिय आहे. डोळ्यामुळे आपले जीवन अनुभव होत असतो. मित्रांनो वाढते वय आणि डोळ्यावर येणारा ताण यामुळे डोळ्यावर खूपच मोठा परिणाम होत असतो.

यामुळे मोतीबिंदू यांसारखे समस्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात . आज आपण मोतीबिंदू ऑपरेशन झाल्यानंतर काय खावे याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो कोणताही वेळ वाया न घालवता जाणून घेऊया मोतीबिंदू ऑपरेशन नंतर काय खावे याबद्दलच्या अगदी सविस्तर माहिती.

मोती बिंदू ऑपरेशन नंतर काय खावे मराठी मध्ये माहिती

1) फायबर

मित्रांनो, आपण डोळ्याच्या शस्त्रक्रियेतून बरे झाल्यास आपल्याला आहारामध्ये फायबर समाविष्ट करणे खूपच महत्त्वाचे असते. उच्च फायबर खाद्यपदार्थ आपल्याला आपल्या आहारामध्ये सामील करणे खूपच गरजेचे असतात.

आपल्याला जर डोळ्याचे ऑपरेशन हे चांगले करायचे असेल तर आपण आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे खूपच गरजेचे असते. यामध्ये फळे भाजीपाला कडधान्ये याचा समावेश होत असतो.

2) फळे

मित्रांनो, ताजी फळे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. मित्रांनो नेहमी आपण प्रक्रिया न केलेले फळे खाण्याचा प्रयत्न करावा. मोतीबिंदू ऑपरेशन झाल्यानंतर फळे आपण नक्की खावे.

मोतीबिंदू ऑपरेशन नंतर काय खावे

3) दुग्ध उत्पादने

मित्रांनो, दूध हे प्रथिन यांचे उत्तम स्रोत मानले जाते. मित्रांनो दूध हे शस्त्रक्रिया नंतर खूपच चांगले असते. बऱ्याच लोकांना असे आढळून आले आहे की

शस्त्रक्रियेनंतर दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही खूपच चांगल्या प्रकारे वाढत आहे. म्हणूनच मित्रांनो आपलं जर मोतीबिंदू ऑपरेशन झाले असेल तर आपण दूध उत्पादने खाण्याचा नेहमी प्रयत्न करावा.

4) जीवनसत्व सी

हे जीवनसत्व एक चांगले अँटिऑक्सिडंट आहे. या जीवनसत्त्वामुळे डोळ्यांचे आरोग्य नियमित चांगले राहत असते.

पुरेशा प्रमाणामध्ये हे जीवनसत्व जर आपल्या आहारामध्ये असेल तर मोतीबिंदू होण्यापासून देखील आपण वाचू शकतो. यामध्ये मोड आलेली कडधान्य हिरव्या पालेभाज्या आंबट फळे आणि पेरू यांचा समावेश होत असतो.

5) ओमेगा थ्री फॅटी ऍसिड

मित्रांनो, आपण आपल्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जर योग्य प्रमाणामध्ये असेल तर डोळे कोरडे होणे यापासून आपली सुटका मिळत असते. तसेच डोळ्यांची हानी ही एक मोठी समस्या आहे त्यामुळे आपल्याला अंधुक देखील दिसू लागते.

यामुळे आपल्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड याचा समावेश करणे खूपच गरजेचे असते. हे आपल्याला मासे, शेंगदाणे यामधून चांगल्या प्रकारे मिळत असते.

6) जीवनसत्व A

मित्रांनो, हे जीवनसत्व मेदा मध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे. मित्रांनो काही पदार्थांमध्ये हे जीवनसत्व नैसर्गिक रित्या आढळून येत असते. तसेच काही वेळा प्रो विटामिन मधून देखील मिळत असते.

गाजर, बीट, रताळे, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, आंबे, टरबूज, पपई, पनीर, अंडे यामध्ये ए जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये मिळत असते.

मोतीबिंदू ऑपरेशन नंतर काय खावे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला मोतीबिंदू ऑपरेशन नंतर काय खावे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला मोतीबिंदू ऑपरेशन नंतर काय खावे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो मोतीबिंदू ऑपरेशन नंतर काय खायला हवे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending