तोंडाचा कॅन्सर कशामुळे होतो मित्रांनो, तोंडाचा कॅन्सर हा तोंडामध्ये कोठेही होऊ शकतो मित्रांनो तोंडाचा कॅन्सर हा एक प्रकारचा डोके आणि मानेचा असणारा कॅन्सर आहे.
मित्रांनो तोंडाच्या कॅन्सर चे नाव ऐकताच अनेक लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होत असते. कॅन्सरचे खूपच वेगळे प्रकार आहेत परंतु तोंडाचा कॅन्सर सर्वात जास्त चर्चेचा विषय बनलेला आहे.
आज आपण तोंडाचा कॅन्सर कशामुळे होतो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तोंडाचा कॅन्सर कशामुळे होतो तसेच तोंडाचा कॅन्सर होण्याची कारणे कोणकोणते आहेत ती.
अनुक्रमणिका
तोंडाचा कॅन्सर कशामुळे होतो, तोंडाचा कॅन्सर होण्याची कारणे काय आहेत
मित्रांनो, डॉक्टरांच्या मता नुसार कॅन्सर ची लक्षणे ही सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये दिसत नाहीत. परंतु धुम्रपण करणारे आणि जास्त प्रमाणामध्ये मद्यपान करणाऱ्यांना नियमितपणे कॅन्सरचा रोग होण्याचा धोका हा जास्त प्रमाणामध्ये असतो.
तसेच दाताचे डॉक्टर हे देखील पहिल्या टप्प्यावर कॅन्सरची लक्षणे ओळखू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कॅन्सर होण्याची कारणे कोणती आहेत ती.
1) तोंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाल डाग दिसणे.
2) तोंडामध्ये चघळण्यात तसेच गिळण्यास अडचणी येत असते.
3) तोंडामधून सतत रक्त येणे.
4) तोंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फोड येणे.
5) जिभेवर डाग येणे.
6) तोंड उघडताना न येने.
7) कानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेदना होणे.
8) मित्रांनो, वयाच्या 40 वर्षे पूर्ण केल्यानंतर तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण हे भारत देशामध्ये अधिक प्रमाणामध्ये आहे.
9) मित्रांनो, तंबाखू, गुटखा, पान मसाला, सुपारी, सिगरेट, बिडी, चिली, हुक्का, मद्यपान यांचे नेहमी व्यसन करणाऱ्या व्यक्तींना तोंडाच्या कॅन्सरचा धोका हा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये असतो.
10) तोंडाचा कॅन्सर हा अनुवंशिकतेमुळे देखील होत असतो.
11) जास्त प्रमाणामध्ये अशक्तपणा तसेच वजन कमी होणे यामुळे देखील तोंडाचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते.
12) तोंडामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जखमा होणे तसेच सूज होणे यामुळे देखील तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये असते.
13) तोंडाच्या आतील भागांमध्ये लहान आकाराची गाठ तयार होणे हे देखील तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
14) तोंडामधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंध येणे हे देखील तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
15) झपाट्याने वजन कमी होणे हे देखील तोंडाच्या कॅन्सरचे एक सामान्य लक्षण आहे.
तोंडाचा कॅन्सरचा आपल्याला धोका टाळायचा असेल तर आपण पुढील प्रमाणे दिलेली काळजी घ्यावी
1) दाताची तसेच तोंडाची चांगल्या प्रकारे नेहमी स्वच्छता करावी.
2) जंक फूड, कोल्ड्रिंक्स यांसारखे पदार्थ नेहमी कमी खावेत, वेगवेगळी फळे नेहमी खावीत.
3) तोंडामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसत असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4) मित्रांनो, आपल्याला जर तोंडाच्या कॅन्सर पासून बचाव करायचा असेल तर आपण धूम्रपान गुटखा तंबाखू आणि वेगवेगळ्या नशेची सवय लवकरच सोडली पाहिजे.
तोंडाचा कॅन्सर कशामुळे होतो याबद्दलचा निष्कर्ष
मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेले तोंडाचा कॅन्सर होण्याची लक्षणे ही आपल्याला तोंडाचा कॅन्सर कशामुळे होतो याबद्दलची माहिती मिळालेलीच असेल.
तसेच मित्रांनो आपल्याला तोंडाचा कॅन्सर कशामुळे होतो याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच तोंडाचा कॅन्सर कशामुळे होतो याबद्दलची माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत कदापिही शेअर करण्यास विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.