health tips
मुतखडा काय खावे काय खाऊ नये । Mutkhada Zalyavar Kay Khave Kay Khau Naye
मुतखडा काय खावे काय खाऊ नये: मित्रांनो मुतखडा झाल्यानंतर आपल्याला योग्य आहार घेणे खूपच गरजेचे असते. मित्रांनो कारण चुकीच्या आहारामुळे आपल्याला मुतखड्याचे प्रमाण देखील वाढू शकते. यासाठी आपण मुतखडा असल्यास काय खावे तसेच काय खाणे टाळावे याबद्दल माहिती जाणून घेणे खूपच गरजेचे असते.
हेच विचारात घेऊन आम्ही आपल्यासाठी मुतखडा असल्यास काय खावे तसेच काय खाऊ नये याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मुतखडा बद्दल काय खावे तसेच काय खाऊ नये.
अनुक्रमणिका
मुतखडा असल्यास काय खावे काय खाऊ नये, Mutkhada Zalyavar Kay Khave Kay Khau Naye
मुतखडा झाल्यास आपण काय खावे
1) पाणी
मित्रांनो, आपल्याला जर मुतखडा असल्यास आपण दिवसभरामध्ये पुरेसे पाणी प्यावे. मित्रांनो दररोज किमान आपण आठ ते बारा ग्लास पाणी प्यावे यामुळे आपला लघवीवाटे शरीरातील अपायकारक घटक निघून जाण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
2) उसाचा रस
मित्रांनो, आपल्याला जर मुतखडा असेल तर आपल्याला उसाचा रस दिवसभरामध्ये पिने देखील खूपच फायदेशीर असते. उसाच्या रसामुळे मुतखडा लघवी वाटे पडण्याची दाट शक्यता असते.
3) हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या देखील मुतखड्यामध्ये खूपच फायदेशीर असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबरयुक्त घटक हे खूपच चांगल्या प्रकारे असतात.
आपण आपल्या आहारामध्ये विविध फळे देखील सामाविष्ट करावे. यामध्ये आपण भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, कारले, मुळा, गाजर, कांदा यांचा आपल्या आहारामध्ये आवर्जून समावेश करावा.
4) फळे
मुतखड्यासाठी फळे देखील खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामध्ये केळी, डाळिंब, टरबूज, द्राक्षे, संत्री, जांभूळ यांसारखी फळे आपण दररोज खावेत.
मित्रांनो केळी, टरबूज, द्राक्ष यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण हे मुबलक प्रमाणामध्ये असते. यामुळे हे मुतखड्यावर विशेष उपयोगी ठरत असतात. यामुळे किडनी मधील असणारे अपायकारक घटक निघून जाण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
मुतखडा झाल्यास काय खाऊ नये
1) प्रोटीन युक्त पदार्थ
जर मित्रांनो आपल्याला मुतखडा असेल तर आपण प्रोटीन युक्त गोष्टींचे सेवन कमी प्रमाणामध्ये करावे तसेच करू नये ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतात अशा पदार्थाचे सेवन करणे खूपच चुकीचे आहे. ज्यामध्ये चिकन, मासे, चीज, अंडी, दही, दूध अशा गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश करू नये.
2) कोल्ड्रिंक्स
मित्रांनो, आपल्याला किडनी स्टोन झाल्यास तसेच मुतखडा झाल्यास आपण कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे. कोल्ड्रिंक्स मध्ये फॉस्फरिक ऍसिड चे प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. ज्यामुळे मुतखडा वाढण्याचा धोका आणखी वाढू शकतो.
3) मीठ युक्त पदार्थ
मित्रांनो, आपल्या जर मुतखड्याची समस्या असल्यास आपण मिठाचे सेवन कमी प्रमाणामध्ये करावे तसेच बंद हवा बंद डब्यामध्ये ठेवलेले पदार्थ मेक्सिकन खाद्यपदार्थ देखील आपण खाऊ नये. कारण की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मीठ असते.
4) आंबट फळे तसेच कॅल्शियम युक्त पदार्थ
मित्रांनो, आपण संत्री, लिंबू, आवळा तसेच भोपळा कच्चा तांदूळ, ओवा, चिकू चॉकलेट, टोमॅटो हे पदार्थ आपल्या मुतखडा वाढवण्यास नेहमी मदत करत असतात.
यामुळे या पदार्थाचे सेवन आपण आपल्या आहारामध्ये आपल्याला जर मुतखडा असल्यास करू नये.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला मुतखड्याबद्दल वरील प्रमाणे माहिती दिलेलीच आहे. मित्रांनो मुतखड्यामध्ये काय खावे तसेच काय खाऊ नये याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच मित्रांनो आणखी कोणतीही माहिती आपणास हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही ती माहिती आपणापर्यंत नक्कीच पोहोचू तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
health tips2 years ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
information2 years ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips2 years ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips2 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
health tips2 years ago
डोळ्यावर मांस येणे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी
-
health tips2 years ago
तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Tond Yene Gharguti Upay in Marathi
-
health tips2 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत