Connect with us

health tips

ओठावर फोड आल्यास घरगुती उपाय, कारणे कोणती आहेत ।Othavar Fod Yene Upay in Marathi

Published

on

ओठावर फोड येणे उपाय

काय मित्रांनो आपण ओठावर फोड येणे याबद्दल उपाय शोधत आहात तसेच आपल्या ओठावर काही दिवसांपासून फोड आलेले आहेत जर आपण अशा असणाऱ्या समस्येपासून त्रस्त असाल.

तर आज आम्ही आपल्याला ओठावर फोड आलेले याचे उपाय घेऊन आलेलो आहोत हे उपाय आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. खालील प्रमाणे दिलेले उपाय जर आपण केले तर आपल्या ओठावर आलेले फोड हे नक्कीच काही दिवसांमध्ये पूर्णपणे जाणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया ओठावर फोड येणे उपाय घरगुती उपाय काय आहेत ते.

ओठावर फोड येण्याची कारणे कोणती

मित्रांनो तोंडामध्ये फोड येण्याची तसेच ओठावर फोड येण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी आज आम्ही तुम्हाला महत्त्वाची कारणे कोणते आहेत याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग ओठावर फोड येण्याची कारणे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेऊया.

1) काही लोकांना नेहमी उन्हाळ्यामध्ये ओठावर फोड येण्याच्या तक्रारी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात.

2) जास्त प्रमाणामध्ये उन्हाच्या संपर्कामध्ये आल्यामुळे ओठावर फोड येऊ शकतात.

3) आपण खात असलेल्या अन्नाच्या एलर्जीमुळे देखील आपल्या ओठावर फोड येऊ शकतात.

4) जास्त प्रमाणामध्ये मद्यपान तसेच धूम्रपान केल्याने आपल्या ओठावर फोड येऊ शकतात.

5) पोटाशी संबंधित समस्येमुळे देखील ओठावर फोड येऊ शकतात.

6) आपल्या तोंडाची नियमितपणे स्वच्छता न करणे यामुळे देखील ओठावर फोड येण्याची कारणे असू शकतात.

7) दाताचा घाव ओठावर झाल्यानंतर देखील ओठावर फोड येऊ शकतो.

ओठावर फोड आल्यानंतर घरगुती उपाय कोणते करावेत

1) बर्फ

मित्रांनो, ओठांच्या फोडासाठी बर्फ हा खूपच फायदेशीर आहे बर्फ आपल्याला कोठेही सापडू शकतो. आपण बर्फाचा तुकडा घ्यावा आणि थोडा वर लावावा काही वेळा असे केल्याने फोड हा कमी होत असतो व लवकरच फोड बरे होत असतात.

2) मध

मित्रांनो, साधारणपणे प्रत्येकाच्या घरामध्ये मध हा आढळत असतो. मित्रांनो आपल्याकडे जर मध नसेल तर आपण मेडिकल किंवा दुकानांमधून मध विकत घेऊ शकता.

तसेच मध आपण विकत घेतल्यानंतर आपल्या ओठावर आलेल्या फोडावर मध लावावा मध देखील ओठावर आलेल्या फोडासाठी खूपच चांगला घरगुती उपाय आहे. असे केल्याने आपल्याला काही वेळा मध्येच आराम मिळत असतो.

3) तुळशीचा घरगुती उपाय

ओठांच्या फोडासोबतच तोंडाच्या अनेक आजारांना नेहमी दूर करण्यासाठी तुळशी फायदेशीर असते. आपल्या जवळच तुळस ही असते

तुळशीच्या पानाची बारीक पेस्ट करून त्याचा रस आपण फोड आलेल्या जागेवर लावा असे केल्याने आपल्याला दोन दिवसांमध्येच आराम खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगला आराम भेटत असतो.

4) मीठ

मित्रांनो, मीठ हा सर्वात सोपा मार्ग आहे कारण आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये मीठ हे सहज उपलब्ध होत असते. कोमट पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिसळल्याने ते पाणी आपण फोड आलेल्या जागेवर लावल्यास फोड काही दिवसांमध्येच बरा होत असतो.

5) नारळ पाणी

मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे की आपल्याला आपल्या आरोग्यासाठी नारळ पाणी हे खूपच फायदेशीर असते. पोटाच्या अनेक आजारांपासून आपल्याला नारळ पाणी नेहमी आपले रक्षण करत असते.

नारळ पाणी हे आपल्या पोटाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये थंडावा देत असते. यामुळे आपल्या ओठावर आलेले फोड देखील नाहीसे होण्यास नारळ पाणी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते.

6) देशी तूप

मित्रांनो, गाईचे देशी तूप हे आपल्या आरोग्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त आहे. देशी तूप हे मानवी शरीराला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये थंडावा देत असते. परंतु मित्रांनो आपल्या ओठावर आलेल्या फोडांना देखील तूप हे बरे करत असते.

7) टोमॅटो

मित्रांनो, टोमॅटो हे अनेक रोगांवर औषधाचे काम करत असते. जर मित्रांनो आपल्या तोंडामध्ये वारंवार फोड येत असतील तर आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये टोमॅटो खाण्याचा प्रयत्न करावा यामुळे देखील आपल्या ओठावर तसेच तोंडावर येणाऱ्या फोडाचे प्रमाण कमी होत असते.

तोंडावर फोड आल्यास डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा

मित्रांनो, आपण केव्हाही डॉक्टरांचा सल्ला हा घेऊ शकता. मित्रांनो मुख्यपणे आपल्या ओठावर तसेच तोंडात फोड आल्यास तो बरा होत नसेल तसेच त्याच्या जखमा देखील भरत नसतील अशा परिस्थितीमध्ये आपण डॉक्टरांशी संपर्क साधून आपल्याला अल्सर ची तपासणी करून नक्की घ्यावी.

आणि त्याबद्दल उपचार हे नक्की करावेत. मित्रांनो आपले जर ओठावर तसेच तोंडावर आलेले फोड हे बराच काळ बरे होत नसतील तर आपण नक्कीच आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा. जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा कोणताही त्रास होणार नाही यामुळे आपण लगेच फॅमिली डॉक्टर शी संपर्क साधावा.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे आपल्याला ओठावर फोड आल्यास घरगुती उपाय दिलेले आहेत. मित्रांनो आपल्याला ओठावर फोड येणे घरगुती उपाय हे कसे वाटले ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला ओठावर फोड येणे उपाय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल.

मित्रांनो आपल्याला ओठावर फोड येणे उपाय याबद्दल दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपण वरील प्रमाणे दिलेली माहित आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending