Connect with us

health tips

ओवा खाण्याचे नुकसान Ova khanyache Nuksan in Marathi, आरोग्याशी संबंधित नुकसान

Published

on

ओवा खाण्याचे नुकसान

ओवा खाण्याचे नुकसान मित्रांनो, आज प्रत्येक घरामध्ये वापरला जातो सामान्यपणे ओवा हा अन्न बनवताना मसाला म्हणून वापरला जातो. परंतु ओवा हा एक औषधी गुणधर्माचा असणारा पदार्थ आहे. आयुर्वेदामध्ये विविध ओवा खाण्याचे फायदे आणि नुकसान देखील आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया ओवा खाण्याचे काय नुकसान आहे ते.

ओवा खाण्याचे नुकसान Ova khanyache Nuksan in Marathi

1) पोटातील उष्णता वाढणे

मित्रांनो, ओव्याचे जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने आपल्या पोटातील उष्णता वाढत असते. यामुळे आपल्याला छातीमध्ये जळजळ होण्याची समस्या देखील निर्माण होण्याची शक्यता दाट असते. यामुळे आपण ओव्याचे सेवन करू नये जास्त प्रमाणामध्ये.

2) पोटातील गॅस

मित्रांनो, पोटातील गॅस तसेच आंबटपणा आहे त्यांनी पासून मुक्त होण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो. परंतु याचे प्रमाण जर जास्त प्रमाणामध्ये झाले तर यापेक्षा उलटे होऊ शकते.

म्हणूनच आपण ओव्याचा वापर कमीत कमी करावा . ओव्याचा वापर जास्त झाल्याने आपल्याला उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीची समस्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवू शकते.

ओवा खाण्याचे नुकसान

3) यकृताशी संबंधित आजार

मित्रांनो, ज्या लोकांना यकृत्यांशी संबंधित आजार आहे त्यांनी त्याचा ओव्याचा जास्त वापर करणे टाळावा अन्यथा आपल्याला या यकृताची अनेक समस्या वाढू शकतात. याव्यतिरिक्त जे पुरुष वंदत्वाला समस्येला तोंड देत आहेत त्यांनी देखील ओव्याचा वापर हा पूर्णपणे टाळला पाहिजे.

4) गर्भवती महिलांनी

मित्रांनो, गर्भवती महिलांनी ओव्याचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे. यामुळे उष्णतेची जास्त प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकते तसेच यामुळे स्त्रीची स्थिती गंभीर देखील बनू शकते. गर्भवती महिलेने ओव्याचे सेवन करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

ओवा खाण्याचे नुकसान

5) एलर्जी

मित्रांनो, ज्या लोकांना ओव्याची एलर्जी आहे त्यांना सेवन केल्यानंतर त्यांच्या त्वचेवर पुरळ आणि पिंपल्स देखील येऊ शकतात. जास्त प्रमाणामध्ये

ओव्याचे सेवन केल्याने त्यांची त्वचा ही संवेदनशील होऊ शकते त्यामुळे त्यांना नंतरच्या वेळेस त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो. अशा असणाऱ्या व्यक्तींनी ओव्याचा वापर टाळावा.

6) जुन्या ओवा

मित्रांनो, जुने असणारे ओवा या ओव्यामध्ये पोषक तत्व कमी झालेले असते. यामुळे आपल्याला त्यातील पोषक तत्व मिळत नाही यामुळे आपण जुन्या ओवा खाणे टाळावे.

7) डोकेदुखी

मित्रांनो, आपण जास्त प्रमाणामध्ये ओवा खाल्ल्याने आपल्या डोकेदुखीचा त्रास हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो.

ओवा खाण्याचे नुकसान

8) जळजळ होणे

मित्रांनो, आपण एका वेळी दहा ग्रॅम पेक्षा जास्त ओवा खाऊ नये असे खाल्ल्यास आपल्याला आपल्या पोटामध्ये गॅस तयार होऊन जळजळ होऊ शकते.

ओवा खाण्याचे नुकसान संबंधित प्रश्न 

1) दूध आणि ओवा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का ?

दूध आणि ओवा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

2) ओव्याचे दररोज सेवन केले जाऊ शकते का ?

होय. आपण दररोज ओवा खाऊ शकता परंतु हे लक्षात आपण ठेवले पाहिजे की आपण जास्त प्रमाणामध्ये सेवन करणे ओव्याचे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

ओवा खाण्याचे नुकसान याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, वरील प्रमाणे लेखांमध्ये आपल्याला ओवा खाण्याचे नुकसान याबद्दल दिलेली माहिती अगदी उपयोगी पडेल तसेच आपल्याला आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

तसेच मित्रांनो आपल्याला ओवा खाण्याचे नुकसान याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा . तसेच आपण ओवा खाण्याचे नुकसान याबद्दल दिलेली माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कधीही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी


आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending