Connect with us

health tips

पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर घरगुती पदार्थ काय खावेत

Published

on

पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर काय खावे

पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर काय करावे: जर मित्रांनो शरीरामधील असणाऱ्या पांढरे पेशींची संख्या कमी झाली तर इन्फेक्शनचा धोका हा नेहमी वाढत असतो.

त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशींची संख्या ही नियंत्रित राहणे खूपच गरजेचे असते. चला तर मित्रांनो पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर काय खावे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर काय खावे याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर काय खावे ज्यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी वाढत राहतील

1) लसुन

मित्रांनो, आपल्या दररोजच्या जेवणामध्ये आलं आणि लसणाचा समावेश असणे खूपच गरजेचे असते. या दोन्ही पदार्थांमध्ये शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक ती पोषक तत्वे आढळून येत असतात.

तसेच मित्रांनो आलं हे शरीरामधील इन्फेक्शन कमी करण्यासाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. म्हणून आपण आपल्या आहारामध्ये लसूण आणि आल्याचा समावेश नक्की करावा.

पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर काय खावे

2) बदाम

मित्रांनो, बदाम हे शरीर आणि आरोग्यासाठी खूपच उत्तम मानला जातो. जर आपल्या शरीरामधील पांढऱ्या पेशींची संख्या आपल्याला वाढवायचे असेल तर आपण दररोज आठ ते दहा बदाम खाणे खूपच फायदेशीर ठरत असते.

3) हळद

मित्रांनो, जेवण तयार करण्यासाठी हळदीचा वापर हा अनेक प्रकारे केला जातो. हळद अनेक मोठे आजार जसे ब्लड प्रेशर यांसारख्या समस्या पासून नेहमी बचाव करत असते.

हळदीमध्ये असणारी एक उत्तम असे तत्व पांढरे पेशी वाढवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. म्हणून आपण आपल्या आहारामध्ये हळदीचा समावेश नक्की करावा.

पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर काय खावे

4) आंबट फळे

मित्रांनो, सर्व आंबट फळांमध्ये विटामिन सी हे खूपच मुबलक प्रमाणामध्ये असते. त्यामुळे मित्रांनो आपल्याला डॉक्टर्स देखील अनेकदा आंबट फळे खाण्याचा सल्ला मोठ्या प्रमाणामध्ये देत असतात. आंबट फळे ही शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नेहमी महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

5) सिमला मिरची

मित्रांनो, सिमला मिरची ही दिसायला लाल असली तरी देखील तिच्यामध्ये पांढरे पेशी वाढवण्यासाठी महत्त्वाचे गुणधर्म असतात. विटामिन सी आणि बीटा केरोटीनने भरपूर असणारी ही लाल शिमला मिरची आपण आपल्या आहारामध्ये वापरली पाहिजे.

मित्रांनो सिमला मिरचीची भाजी करून देखील तुम्ही खाऊ शकता तसेच ग्रेव्हीमध्ये देखील सिमला मिरचीचा वापर करू शकता.

6) पालक

मित्रांनो, पालकाची हिरवीगार भाजी पौष्टिकतिने भरपूर आहे. यामध्ये विटामिन सी बी टा केरोटीन हे भरपूर प्रमाणामध्ये असते. म्हणून डॉक्टर देखील पालकाचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. पालकाचे सूप पिल्याने आजारी पडण्याची शक्यता देखील खूपच कमी प्रमाणामध्ये असते.

7) दही

मित्रांनो, प्राचीन काळापासून दह्याचा वापर केला जात आहे. त्यामध्ये विटामिन सी कॅल्शियम विटामिन डी भरपूर प्रमाणामध्ये असते रोज ताज्या दुधाच्या दह्याचा वापर आहारामध्ये केल्याने आपली कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

तसेच आपल्याला बाहेरील संक्रमणापासून देखील स्वतःचा बचाव आपण करू शकता. तसेच आपल्या पांढऱ्या पेशी देखील वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

8) ग्रीन टी

ग्रीन टी चे सेवन केल्याने आपल्या शरीरमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते ग्रीन टी हे आपल्याला नेहमी फ्रेश ठेवत असते. हृदयरोग आणि कॅन्सर यांसारख्या आजारांना देखील दूर ठेवत असते.

बदामाचे सेवनाने आपल्याला प्रोटीन आणि फायबर मिळत असतात. तसेच आपल्या शरीराला खूपच चांगल्या प्रकारे शरीर वाढीसाठी बदाम आणि ग्रीन टी ची खूपच मदत होत असते.

पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर काय खावे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला पांढरे पेशी कमी झाल्यावर काय खावे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर काय खावे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतेही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending