पाय मुरगळला घरगुती उपाय Pay Murgala Gharguti Upay, पाय मुरगळल्यावर घरच्या घरी करा हे करा उपाय

पाय मुरगळला घरगुती उपाय

पाय मुरगळला घरगुती उपाय: मित्रांनो, आपला पाय दुखत असेल आणि मुरगळला पाय हा खूपच दुखत असतो. मित्रांनो हेच लक्षात घेऊन आम्ही आपल्यासाठी पाय मुरगळा असल्यास घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया पाय मुरगळा असल्यास घरगुती उपाय कोणकोणते आहेत याची अगदी सविस्तर माहिती.

पाय मुरगळला असल्यास घरगुती उपाय कोणते Pay Murgala Gharguti Upay

1) कोमट पाणी आणि मीठ

मिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. पाय मुरगळल्यास एका भांड्यामध्ये कोमट पाणी घ्यावे आणि त्यामध्ये एक चमचाभर मीठ घालावे.

आणि अर्धा तास त्यामध्ये पाय तसाच ठेवा दिवसातून दोनदा हा उपाय केल्यास आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो.

2) अलशीचे तेल

आळशीच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडावेळ पाय ठेवल्यास मुरगळलेल्या पायाचा त्रासापासून आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आराम मिळत असतो.

3) हळदीचे दूध पिणे

मित्रांनो, आपण एक ग्लास दुधामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळून त्याचे सेवन केल्याने पायाच्या दुखण्याला आपल्याला आराम मिळत असतो. हळदीमध्ये अँटिबायोटिक गुणधर्म हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.

4) आल्याचा काढा

मित्रांनो, आपला पाय दुखत असल्यास आल्याचा काढा देखील खूपच प्रभावी ठरत असतो. काढा तयार करण्यासाठी आपण चार वाटी पाणी उकळा त्यामध्ये दोन चमचे आले पूड मिसळा आणि एक चमचा मध घालून हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावे. त्यामुळे देखील आपला पाय दुखण्यास खूपच आराम मिळत असतो.

5) हळदीचा लेप

मित्रांनो, हळदीचा लेप हा सूज आणि वेदना कमी करण्यास खूपच उपयोगी ठरत असतो. मुरगुळेला पाय पूर्णपणे बरा होईपर्यंत दिवसातून दोन ते तीन वेळा हे करणे खूपच फायदेशीर ठरत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला पाय मुरगळला असल्यास घरगुती उपाय वरील प्रमाणे दिलेले नक्कीच आवडलेले असतील अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो पाय मुरगळला असल्यास दिलेले घरगुती उपाय आपल्याला कसे वाटले ते पण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो पाय मुरगळला असल्यास दिलेले घरगुती उपाय आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

पाय मुरगळला घरगुती उपाय Pay Murgala Gharguti Upay, पाय मुरगळल्यावर घरच्या घरी करा हे करा उपाय

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top