Connect with us

health tips

पित्त झाल्यावर काय खावे । Pitt Zalyavar Kay Khave, पित्त झाल्यावर घरगुती उपाय, 10+ पित्तावर घरगुती उपाय

Published

on

पित्त झाल्यावर काय खावे

पित्त झाल्यास काय खावे: मित्रांनो पित्ताचा त्रास हा चमचमीत मसाला आहार घेतल्यानंतर तसेच आपल्या असणारी अयोग्य जीवनशैली त्याचप्रमाणे आपल्याला असणारी मानसिकता तसेच अपुरी झोप यामुळे पित्ताचा त्रास हा होत असतो.

तसेच ऍसिडिटी डोकेदुखी यामुळे देखील पित्ताचा त्रास होत असतो. आज आपण पित्त झाल्यावर काय खावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न वाया घालवता जाणून घेऊया पित्त झाल्यावर काय खावे.

पित्त झाल्यावर काय खावे | Pitt Zalyavar Kay Khave

1) बदाम

मित्रांनो, बदाम हे नैसर्गिक तेलांमध्ये समृद्ध असल्यामुळे आपल्या पोटात बदामाचा सुखद परिणाम हा आपल्या पोटामध्ये होत असतो. तसेच कच्चे बदाम हे पचन प्रक्रियेस नेहमी मदत करणारे म्हणून आपण ओळखलेलेच आहे. मित्रांनो आपल्याला पित्त झाल्यावर आपण बदाम नक्की खावेत.

2) नारळाचे पाणी

मित्रांनो, दररोज दोन कप नारळाचे पाणी पिल्याने पित्त कमी होत असते. तसेच नारळात फायबर जास्त प्रमाणामध्ये असल्याने अन्नपचन देखील चांगल्या प्रकारे होत असते.

पित्त झाल्यावर काय खावे

3) थंड दूध

मित्रांनो, पित्त झाल्यानंतर थंड दूध हा सर्वात सोपा उपाय आहे. दुधामध्ये कॅल्शियम हे जास्त प्रमाणामध्ये असलेले दूध आपल्या पोटात पित्ताची पातळी ही कमी करत असते व आपल्याला पित्तापासून झटपट आराम देत असते.

4) बेकिंग सोडा

मित्रांनो, अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा कप पाण्यामध्ये मिसळून त्याचे आपण सेवन केल्यास आपल्याला ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होण्यापासून त्वरित लगेचच आराम मिळत असतो. पित्तावर बेकिंग सोडा हा देखील खूपच घरगुती उपाय चांगला आहे.

5) केळी

मित्रांनो, केळी खाल्ल्याने आपल्या पोटातील पित्त कमी होत असते. आपण पित्त वाढल्यानंतर केळी आवश्यक खाल्ली पाहिजे. केळी खाल्ल्यास आपल्याला त्वरित लगेचच आराम मिळत असतो.

पित्त झाल्यावर काय खावे

6) कलिंगडाचा रस

पोटाला एकदम थंड देणारे फळ म्हणजे कलिंगड होय. मित्रांनो आपण जर कलिंगडाचा रस एक ग्लासभर रस पिल्याने आपल्याला चांगलाच पित्तामध्ये आराम पडत असतो. सोबतच आपण आपली पचनशक्ती देखील खूपच चांगल्या प्रकारे सुधारत असते.

7) लवंग

मित्रांनो, लवंगाचे एखादी तुकडे जरी आपल्या तोंडामध्ये घेऊन आपण चघळणे हे देखील पित्तासाठी आपल्याला खूपच उपयोगी आहे. लवंग मुळे छातीतील जळजळ उलटी व पोटातील त्रास हा लगेच कमी होत असतो.

8) पपई

मित्रांनो, पपई मध्ये papain नावाचे एंजाइम असते. जे पोटातील असणारे पित्त रोखण्यास नेहमी मदत करत असते.

9) ओवा

मित्रांनो, ओवा हा शरीरातील पाचनशक्ती नेहमी वाढवत असतो. ज्यामुळे अधिक खाल्लेले अन्न पचनास देखील मदत होत असते. ओवा हा पित्त कमी करण्यास देखील महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

10) बडीशेप

बडीशेप पाण्यात घालून पिल्याने आपल्याला होणारी छातीमधील जळजळ तसेच पित्त त्वरित कमी होत असते. आपल्याला पित्त झाल्यास आपण नक्की बडीशेप खावी.

पित्त झाल्यास काय खावे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर पित्त झाल्यास आपण वरील प्रमाणे दिलेले उपाय नक्कीच करावेत मित्रांनो पित्त झाल्यावर काय खावे याबद्दल दिलेले उपाय आपल्याला कसे वाटले ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच पित्त झाल्यावर काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending