कंबर आणि पोट कमी करण्याचे उपाय । Pot Ani Kambar Kami Karnyache Upay

कंबर कमी करण्याचे उपाय

कंबर कमी करण्याचे उपाय: मित्रांनो आपण फिट असावं असे प्रत्येक जणांना वाटत असते पण बदललेल्या जीवनशैलीमुळे आपले वजन प्रचंड वाढलेले दिसते.

पण जर तुम्हाला कमरेची चरबी कमी करायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया कंबर कमी करण्याचे उपाय कोणकोणते आहेत.

आज मित्रांनो आपण कंबर कमी करण्याचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे आपली कंबर पंधरा दिवसाच्या आत मध्ये कमी होण्यास सुरुवात होईल.

कंबर कमी करण्याचे उपाय मराठीमध्ये माहिती waist reduction remedies information in Marathi

वाढलेले वजन कमी करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागत असते. पोटाची चरबी आणि लठ्ठपणा आहे आजकाल अनेक लोकांचे समस्या देखील बनली गेलेली आहे.

पण हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमचे जेवणामधील काही बदल देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करू शकतात.

1) काकडी

मित्रांनो, काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे काकडी मुळे शरीराची चरबी देखील काढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

काकडीचे गुणधर्मामुळे तुमच्या शरीरामध्ये पाण्याचे संतुलन नेहमी निर्माण होत असते. त्यामुळे काकडीच्या आहारामध्ये सामावेश केल्याने कंबर कमी होण्याचे देखील प्रमाण होत असते.

2) टोमॅटो

मित्रांनो, आपल्या आहारामध्ये टोमॅटो चा वापर केल्या ने कंबर कमी करण्यास मदत होत असते. मित्रांनो टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये एक महत्त्वाचे म्हणजे लाईक पिन नैसर्गिक गतिमान करू शकते त्यामुळे तुमच्या शरीरामधील असणारी पोटावरती चरबी कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. वेगवेगळ्या प्रकारे टोमॅटोचा वापर देखील आपण आहारामध्ये करू शकतात.

3) गाजर

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कमी कॅलरीज गाजरांमध्ये कमी कॅलरी असतात. त्यामुळे आपले वजन कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

कंबर कमी करण्याचे उपाय

4) मेथीच्या पाण्याचे सेवन

चरबी म्हणजे अनेक आजारांना नेहमी निमंत्रण देत असताना म्हणून वजन कमी करण्यासाठी तुम्ही योग्य तो उपाय केला पाहिजे.

सर्वाधिक उपयुक्त मेथीच्या दाण्याची पावडर करावी आणि सकाळी उठल्यानंतर काही नाही या पाण्याची सेवन करावे तुम्ही न चुकता या पाण्याची सेवन केले तर तुम्हाला काय दिवसांमध्येच पोटाची चरबी कमी झालेली दिसेल.

5) कोमट पाणी

मित्रांनो, आपण नेहमी थंड किंवा साधं पाणी पीत असतो मात्र ही चूक आपण नेहमी करत असतो आपण तहान लागेल तेव्हा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कोमट पाण्यामुळे शरीरामधील चयापचन शक्ती वाढत असते. आणि यामुळे वजन कमी करण्यास भरपूर प्रमाणामध्ये मदत मिळू शकते तसेच शरीर हायड्रेट देखील राहत असते.

आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोटामध्ये जमा होणारी अतिरिक्त चरबी यामुळे कमी होण्यास अधिक मदत मिळत असते. या पाने व्यतिरिक्त तुम्ही फळ किंवा ज्यूस ते देखील सेवन करू शकतात. त्यामुळे पचनक्रिया नेहमी सुधारत असते आणि वजन देखील कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळत असते.

6) चालणे

वजन कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे हा अधिक महत्त्वाचा भाग आहे. नियमित व्यायाम केल्याने योग्य केल्याने शरीरातील चरबी देखील योग्य राहत असते.

आयुर्वेदामध्ये देखील नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देखील दिला जातो. तसेच वेगाने चालणे देखील गरजेचे आहे. पोटाच्या कडा पकडून जवळपास 30 मिनिटं तुम्ही वेगाने चालू शकता यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळत असते.

या व्यतिरिक्त तुम्ही योग आणि पोटाचे अनेक व्यायाम देखील करू शकता हे देखील चरबी कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

कंबर कमी करण्याचे उपाय

7) रात्री उशिरा जेवू नये

मित्रांनो, उशिरा डिनर करणे हे पोटातील चरबी वाढण्याची मुख्य कारण आहे. रात्री झोपण्याच्या दोन तास आधी जेवून घ्यावे किंवा रात्री काही लाईट आहार देखील घ्यावा.

याव्यतिरिक्त झोपण्याआधी शतपावली कण्यासाठी वेळ मिळत असेल तर आरोग्यासाठी याहून छान गोष्ट काय असू शकते हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे.

8) गोड पदार्थ टाळा

मित्रांनो, जास्त कॅलरीज असलेले गोड पदार्थ असतात हे पदार्थ खाणे आपण टाळले पाहिजे. गोड पदार्थ पौष्टिक असले तरी पचायला जड असतात आणि पचनशक्तीवर विशेष स्थान देणारे देखील असतात यामुळे आपण गोड पदार्थ खाणे टाळावे.

9) नियमितपणे व्यायाम

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे खूपच गरजेचे आहे. मित्रांनो व्यायाम केल्याने शरीरातील चरबी देखील कमी होत असते. व्यायामामध्ये तुम्ही चांगले धावणे आणि पोहणे यांसारखे व्यायाम करू शकता या व्यायामामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. 15 ते 30 मिनिटांचा नियमित व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर असतो.

पंधरा दिवसांमध्ये मांडीची चरबी कशी कमी करावी

मित्रांनो, फुफुस कसरत हे तुमच्या आतील मांडण्यासाठी योग्य कसरत आहे मित्रांनो आपण फुफूस कसरत दररोज दहा वेळा केल्यास आठवड्यातून काही प्रमाणामध्ये मांडीची चरबी कमी होण्यास खूपच मदत मिळत असते.

मित्रांनो मांडीची चरबी कमी करण्यासाठी घरच्या घरी चांगल्या मांड्या मिळवण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेले कंबर कमी करण्याचे उपाय हे नक्कीच आवडलेले असतील अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते पण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच कंबर कमी करण्यासाठी दिलेले उपाय याबद्दलची माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

कंबर आणि पोट कमी करण्याचे उपाय । Pot Ani Kambar Kami Karnyache Upay

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top