Connect with us

health tips

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय | Pot Saf Honyasathi Gharguti Upay Marathi

Published

on

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय: मित्रांनो, आजकालच्या धावपळीचे जीवनशैलीमध्ये आपल्याला पोषक आहाराचा अभाव हा नेहमी होत असतो. तसेच पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण देखील मिळत असते.

मित्रांनो आज आपण पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत ते.

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Home Remedies for Stomach Clean in Marathi

1) कोमट पाणी आणि लिंबू

मित्रांनो, आपण रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यामध्ये एक लिंबू पिळावे तसेच पाण्यामध्ये चमचाभर एरंडेल तेल पाण्यामध्ये घालून ते पाणी देखील आपण पिऊ शकता यानंतर 25 ते 30 मिनिटांमध्ये आपले पोट व्यवस्थित साफ होईल. मित्रांनो रोजच्या रोज पोट साफ करण्यासाठी हा घरगुती उपाय खूपच उपयोगी पडत असतो.

2) मनुका

मित्रांनो, मनुका ह्या रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालाव्यात आणि सकाळी उपाशीपोटी भिजवलेल्या मनुक्याचे पाणी आपण प्यावे. आणि भिजलेल्या मनुका देखील चावून खाल्ल्याने आपले पोट साफ होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

3) त्रिफळा चूर्ण

मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये दोन चमचे त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण आपण पाण्यामध्ये प्यावे. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. मित्रांनो त्रिफळा चूर्ण मध्ये खूपच आयुर्वेदिक घटक असतात यामुळे आपली पचनशक्ती नेहमी सुधारत असते.

4) एरंडेल तेल

आयुर्वेदानुसार एरंडेल तेल हे खूपच गुणकारी आहे. मित्रांनो तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा एरंडेल तेल घेऊ शकता या उपायाने पोट नियमितपणे साफ होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

5) पुरेसं पाणी प्या

मित्रांनो, सकाळी उठल्यावर उपाशीपोटी आपण कोमट पाणी प्यायला हवं तर पोट लगेच साफ होऊ लागेल हा उपाय नियमित केल्यास ही तक्रार आपल्याला कायमची देखील बंद होऊ शकते.

यासोबतच दिवसभर देखील आपण पुरेसे पाणी प्यायला हवं जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे गॅस तयार होत असतात. आणि अपचन व इतर आजार देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असतात.

6) हिंगाचा वापर

मित्रांनो, पोटाच्या समस्येवर हिंग हे खूपच प्रभावशाली असते कोमट पाण्यामध्ये थोडं हिंग घालून ते पाणी प्यायलास पोट साफ खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेले पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय आपल्याला नक्कीच आवडलेले असतील असे आम्हाला आशा आहे.

तसेच मित्रांनो पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय याबद्दलची माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending