Connect with us

health tips

रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood

Published

on

रक्ताची उलटी कशामुळे होते

रक्ताची उलटी कशामुळे होते नमस्कार मित्रांनो, अनेक कारणामुळे रक्ताचे उलटी होऊ शकतात. मित्रांनो रक्ताचे उलटी होणे ही एक दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही तसेच समस्या ही आपल्याला प्राणघातकी ठरू शकते. जर मित्रांनो आपल्याला रक्ताच्या उलट्या होत असतील तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरची त्वरित संपर्क साधावा. आज आपण रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे कोणती आहेत हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया रक्ताची उलटी कशामुळे होते ते.

रक्ताच्या उलट्या कशामुळे होतात, रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे

1) औषधाचा अतिवापर

वेदनाशामक औषधांच्या दुष्परिणामामुळे देखील रक्ताच्या उलट्या होऊ शकतात . त्यामुळे वेदनाशामक औषधे घेण्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरांशी नेहमी संपर्क करावा.

2) मद्यपान करणे

मित्रांनो, अल्कोहोल जास्त पिल्यामुळे रक्ताच्या उलट्या होऊ शकतात यामुळे आपण मद्यपनाचे सेवन करणे टाळावे.

3) हृदयविकार

मित्रांनो, आपल्याला जर उच्च रक्तदाबाची समस्या असेल तसेच हार्ट अटॅक आला असेल अशा हृदयविकारांमध्ये देखील आपल्याला रक्ताच्या उलट्या ह्या होऊ शकतात.

4) पचन संस्थेमध्ये झालेला बिघाड

मित्रांनो, आपल्या पोटामधील असणारा अल्सर तसेच ऍसिडिटी जठराला आलेली सूज स्वादुपिंडला आलेली सूज तसेच अन्नातून झालेली विषबाधा यांसारख्या परिस्थितीमध्ये आपल्या पचनसंस्थेमध्ये झालेल्या बिघाड यामुळे देखील रक्ताच्या उलट्या होऊ शकतात. हे देखील रक्ताच्या उलट्या होण्याचे प्रमुख कारण जास्त प्रमाणामध्ये असते.

5) यकृताचा आजार

यकृताचा कॅन्सर होणे तसेच यकृत निकामी होणे असे असणारे यकृताच्या आजारांमुळे देखील रक्ताच्या उलट्या ह्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात.

6) कॅन्सर मुळे

मित्रांनो, आपल्याला जर कॅन्सरचा त्रास असेल ज्यामध्ये आपल्याला पोटाचा कॅन्सर असेल स्वादुपिंडाचा कॅन्सर असेल तसेच अन्ननलिकेचा कॅन्सर असेल यकृताचा कॅन्सर असेल यामध्ये देखील आपल्याला रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.

म्हणूनच मित्रांनो आपल्याला जर रक्ताच्या उलट्या होत असल्यास आपण याच्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने आपल्या असणाऱ्या डॉक्टरांकडे संपर्क साधावा.

रक्ताची उलटी कशामुळे होते

रक्ताची उलटी कशामुळे होते

1) पोटामधील असणाऱ्या अल्सर मुळे देखील रक्ताची उलटी होऊ शकते.

2) मित्रांनो, आपल्याला तीव्र खोकला असल्यास देखील रक्ताची उलटी होऊ शकते.

3) नाकातील रक्तस्त्राव जास्त प्रमाणामध्ये होत असल्यास यामध्ये देखील आपल्याला रक्ताची उलटी होऊ शकते.

4) औषधाच्या साईड इफेक्ट मुळे देखील आपल्याला रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.

5) आपल्याला जेवणा मधून विषबाधा झाल्यास रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.

6) जठराला सूज आल्यामुळे देखील रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.

7) आपल्याला जर ऍसिडिटीचा त्रास असेल तरीदेखील रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.

8) स्वादुपिंडला सूज आल्यामुळे देखील रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.

9) आपल्याला जर उच्च रक्तदाब असेल तरीदेखील रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.

10) आपण जर अधिक प्रमाणामध्ये जर मद्यपान केले तरी देखील आपल्याला रक्ताच्या उलट्या होऊ शकतात.

रक्ताची उलटी कशामुळे होते याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेल्या माहितीमध्ये रक्ताची उलटी कशामुळे होते याबद्दलची दिलेली कारणे आपल्याला समजलीच असतील. वरील प्रमाणे दिलेली कारणे आपल्याला आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूपच उपयोगी आहेत.

मित्रांनो आपल्याला रक्ताची उलटी कशामुळे होते याबद्दल दिलेले माहिती नक्कीच आवडलेली असेल असे आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला रक्ताची उलटी कशामुळे होते याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच रक्ताची उलटी कशामुळे होते याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending