Connect with us

health tips

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय खावे, घरगुती उपाय कोणते आहेत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी

Published

on

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय खावे

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय खावे: मित्रांनो बरेच लोक बऱ्याच गोष्टी आणि कामे लगेच विसरत असतात कारण त्यांची स्मरणशक्ती ही कमकुवत झालेले असते. आजकाल कमकुवत स्मरणशक्ती ही एक गंभीर समस्या सर्वत्र आहे.

कारण मित्रांनो आज कालची व्यस्त जीवनशैली ही खूपच वाढत आहे त्यामुळे मेंदूवर परिणाम देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे.

मित्रांनो आपल्याला जर स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम असेल तर आज आम्ही आपल्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय खावे याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत.

ही माहिती आपल्याला खूपच उपयोगाची पडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावे याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय खावे Smaranshakti Vadhavnyasathi Kay Karave

1) सफरचंद

मित्रांनो, सफरचंदामध्ये एक विशेष प्रकारचे अँटिऑक्सिडंट असते. हे मेंदूंचे पेशी खराब होण्यापासून नेहमी वाचवत असते. जेव्हा मेंदूंच्या पेशी खराब होत असतात त्यामुळे अनेक गंभीर मानसिक समस्या उद्भवू शकतात.

सफरचंदाच्या नियमित सेवनाने केल्याने मेंदूचे पेशी निरोगी राहत असतात. त्यामुळे आपल्याला स्मरणशक्ती वाढण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय खावे

2) माशाचे तेल

मित्रांनो, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी माशाचे तेल देखील खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते. फिश ओईल म्हणजे माशांपासून तयार होणारे तेल देखील स्मरणशक्ती वाढवण्यास आजकालच्या काळामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

माशाचे तेलामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड खूपच चांगले प्रकारे असते. यामुळे हे आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

तसेच ताण तणाव कमी करण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. त्याचबरोबर चिंता कमी करण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

3) बीट 

मित्रांनो, बिटाच सेवन केल्यानंतर देखील आपली स्मरणशक्ती वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. बीट हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यामधील ताण-तणाव कमी करण्यासाठी खूपच फायदेमंद असते.

4) गुलकंद

मित्रांनो, नियमितपणे गुलकंदाचे सेवन केल्याने बुद्धीही तल्लख होत असते. तसेच आपली स्मरणशक्ती वाढण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

5) बदाम

मित्रांनो, बदाम है स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूपच महचे असे फळ आहे. आपण रात्री बदाम पाण्यामध्ये भिजवून सकाळी साल काढून खाल्ल्यास याचा आपल्याला योग्य फायदा होत असतो.

6) आवळा

मित्रांनो, आपण आवळ्याचे सतत सेवन केल्याने आपल्याला विसरण्याचा त्रास हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असतो. आवळा हा स्मरणशक्ती वाढवण्याचे खूपच महत्वाची भूमिका बजावत असते.

7) मध

मित्रांनो, दररोज मधाचा वापर केल्याने आपली बुद्धी तल्लख होण्यास नेहमी मदत होत असते. मध हा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूपच महत्वाची भूमिका बजावत असते.

8) हिरव्या पालेभाज्या

मित्रांनो, आपल्याला जर आपल्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या नेहमी असाव्यात. हिरव्या पालेभाज्या या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नेहमी मदत करत असतात.

9) आलं

आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये आल्याचे सेवन केले पाहिजे. आल्यामध्ये काही घटक असतात जे मेंदूला चालना देण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

10) कोथिंबीर

विसरण्याच्या आजारावर मात करण्याचे काम ही कोथिंबीर करत असते. अनेक अभ्यासांमध्ये असे सिद्ध झाले आहे की कोथिंबीर ही बुद्धीसाठी खूपच चांगले असते.

कोथिंबिरीच्या सेवनामुळे बुद्धीही नेहमी तल्लख राहण्यास मदत होत असते. आपली जर स्मरणशक्ती आपल्याला वाढवायचे असेल तर आपण आपल्या आहारामध्ये कोथिंबिरीचा समावेश नक्की करावा.

11) ग्रीन टी

मित्रांनो, आपण दररोज चहा पीत असाल तर आपण चहा पिण्यापेक्षा जर ग्रीन टी चे सेवन केले तर याचा फायदा आपल्याला नक्कीच होऊ शकेल. ग्रीन टी चे सेवन केल्याने आपली स्मरणशक्ती वाढण्यास देखील मदत होत असते.

12) अश्वगंधा

मित्रांनो, अश्वगंधाचे फायदे अनेक आहेत अश्वगंधाचा त्यापैकी स्मरणशक्तीवर होणारा अश्वगंधाचा फायदा हा खूपच चांगला आहे अभ्यासामध्ये असे सिद्ध झाले आहे की मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचे काम हे अश्वगंधा करत असते.

म्हणून आपली जर स्मरणशक्ती आपल्याला वाढवायची असेल तर आपण अश्वगंधाचे सेवन नक्की केले पाहिजे. मित्रांनो अश्वगंधाचे सेवन करणे पूर्वी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की विचारात घेतला पाहिजे.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय खावे, मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावे याबद्दल शेवटचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय खावे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय खावे याबद्दल दिलेली वरील प्रमाणे माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending