Connect with us

health tips

झटपट तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय । Tabet Sudharnyasathi Upay, Weight Gain Tips in Marathi

Published

on

झटपट तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

झटपट तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय: नमस्कार मित्रांनो आज आपण तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आज कालच्या काळामध्ये वजन वाढणे खूप सर्वसाधारण समस्या आहे परंतु काही लोकांच्या बाबतीत आपल्याला या उलट पाहण्यास मिळते.

काही लोकांचे वजन वाढतच नाही किंवा शरीराची पाहिजे तेवढी सर्वांगीण वाढ देखील होत नाही. मित्रांनो अनेक जण हे वजन वाढल्याने खूपच त्रस्त असतात आज आम्ही आपल्यासाठी तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत.

याबद्दलची सर्व अगदी माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया तब्येत सुधारण्यासाठी काय खावे याबद्दलच्या अगदी सविस्तर माहिती.

झटपट तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय मराठीमध्ये & भुक लागण्याचे उपाय

1) दही

मित्रांनो, हाय फॅट असलेले आणि क्रीम असणारे दही तुमचे वजन वाढवण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करू शकतात. फुल फॅट असणाऱ्या दह्यामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फॅट हे चांगल्या प्रमाणामध्ये असते.

तसेच मोठ्या प्रमाणामध्ये देखील यामध्ये आढळून येते यामुळे आपले वजन वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

दह्याचे सेवन तुम्ही नाश्त्यामध्ये करू शकता याचे सेवन केल्याने आपले वजन वाढण्यासाठी याचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो. त्याचबरोबर आपण मध देखील घेऊ शकता.

यामुळे तुमच्या शरीराला खूपच चांगल्या प्रकारे एक्स्ट्रा कॅलरीज मिळतील आणि हळूहळू तुमचे वजन देखील वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे.

2) दूध आणि मध

मधामुळे आपल्या वजनाचा समतोल साधला जातो. जर तुम्ही मित्रांनो वजन वाढवत असाल तरी देखील मध हे आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

मित्रांनो आपण रोज झोपण्यापूर्वी किंवा नाश्ता करत असताना दुधाबरोबर दोन चमचे मध घेतल्याने आपले वजन हे झपाट्याने वाढत असते. मध खाण्याचे फायदे हे अनेक आहेत.

मित्रांनो आपल्याला जर मध खाण्याचे फायदे माहित नसतील ते देखील आपण आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा. आम्ही आपल्यासाठी मध खाण्याचे अनेक फायदे कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती घेऊन येऊ.

झटपट तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

3) बटाटा

मित्रांनो, बटाटा खाल्ल्याने वजन वाढते सर्वांनाच माहित आहे. परंतु बटाट्याबरोबर तुम्ही स्टार्च घेतल्यास तुमच्या शरीराला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये एक्स्ट्रा कॅलरीज मिळत असणार आहे.

जी तुमचं वजन वाढवण्यास नेहमी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करू शकतात. मित्रांनो बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहाइड्रेट आढळून येत असतं.

तुम्हाला माहीतच आहे की कार्बोहायड्रेटमुळे वजन वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. त्याचबरोबर बटाट्याची भाजी उकडलेला बटाटा यांसारखे पर्याय देखील आपण निवडू शकतात. त्याचबरोबर सँडविच मध्ये देखील बटाटा आपण खाऊ शकता.

झटपट तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

4) दूध आणि ड्रायफ्रूट्स

मित्रांनो, सकाळ सकाळी सुकामेवा किसून दुधामध्ये गरम घालून ते पिल्याने आपले वजन वाढत असते. यासाठी खास बदाम खजूर आणि अंजीर बरोबर गरम दूध पिल्याने याचा आपल्या शरीरासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो.

अशा प्रकारे आपण जर केले तर आपले वजन हे झपाट्याने वाढत असते. वजन वाढवण्यासाठी तुम्ही मनुकेचा वापर देखील करू शकता. मनुकेचा वापर केल्यास आपल्याला काही दिवसांमध्येच फरक जाणवेल.

5) डेरी पदार्थ

मित्रांनो, आपल्याला लवकरात लवकर वजन वाढवायचे असेल तर आपण डेरी पदार्थांचा वापर हा केला पाहिजे. यामध्ये दूध, दही, लोणी आणि पनीर सारख्या पदार्थाचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे.

डेरी पदार्थांमध्ये फॅट, कॅल्शियम, विटामिन हे भरपूर प्रमाणामध्ये असते. दह्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये असतात यामुळे दीर्घ काळापर्यंत तुमचे पोट देखील डेरी पदार्थ खाल्ल्याने भरल्यासारखे होत असते. याचबरोबर आपण नॉनव्हेजही घेतल्यास आपले वजन झपाट्याने वाढत असते.

6) केळी

केळी हा एक प्रकारे संपूर्ण आहार मानला जाणारा आहार आहे. केळ्यामध्ये असणारे कॅलरीज व कार्बोहायड्रेट वजन वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर असतात.

त्यामुळे आपण दररोज किमान दोन तरी केळी खाल्ली पाहिजे. यामुळे आपल्याला लवकरात लवकर आपल्या शरीरावर फरक जाणवेल.

7) खजूर

मित्रांनो, खजूर खाल्ल्याने देखील वजन वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. रोज रात्री दुधामध्ये खजूर भिजून ठेवून ते खजूर सकाळी खाल्ल्याने तसेच दूध पिल्याने देखील वजन वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

मित्रांनो हा प्रयोग तुम्ही कमीत कमी दीड महिने सलग्न न चुकता केल्यास तुम्हाला तुमच्या वजनामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला दिसेल.

8) हरभरा

हरभरा हे वजन वाढण्यास खूपच फायदेशीर असतात. हरभऱ्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये असतात.

जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात रोज रात्री आपण पाण्यामध्ये हरभरे भिजवून ठेवल्यास सकाळी उठल्यानंतर त्याचे सेवन केल्यास आपले वजन झपाट्याने वाढत असते.

9) अश्वगंधा

मित्रांनो, वजन वाढण्यासाठी अश्वगंधा हा एक आयुर्वेदिक पर्याय आहे. एक ग्लास दुधामध्ये साधारणपणे दोन चमचे अश्वगंधा पावडर मिसळून पिल्याने त्याचा वजन वाढण्यासाठी नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो.

आपण दिवसातून दोन वेळा याचे सेवन केल्यास आपल्याला दोन महिन्यांमध्ये याचा परिणाम आपल्या शरीरावर नक्कीच जाणवेल.

10) सोयाबीन

सोयाबीनचि वडी वजन वाढवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. यामध्ये प्रथिने कार्बोहायड्रेट आणि फायबर हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. सोयाबीनला आपण दिवसभरामध्ये केव्हाही खाऊ शकतो. सकाळी नाश्ता म्हणून देखील आपण सोयाबीनला खाऊ शकतो.

झटपट तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

11) अंडी

जर मित्रांनो तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडीही तुमच्यासाठी फारच उपयोगाची आहे. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज आणि फॅट हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी अंडे हे वरदानच आहेत.

मित्रांनो आपल्याला जर वजन वाढवायचे असेल तर आपण दररोज कमीत कमी दोन अंडी उकडून खावीत.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली झटपट तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय यावरती दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आणखी आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच तब्येत सुधारण्यासाठी दिलेले घरगुती उपाय आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending