पित्त झाल्यावर घरगुती उपाय: मित्रांनो आपल्याला असणारे अपुरी झोप तसेच तणावग्रस्त असणाऱ्या आपले जीवनशैली त्याचप्रमाणे आपण अर्बर्ट चरबट खाल्ल्याने अशा अनेक कारणांनी शरीरामध्ये पित्ताचे दोष निर्माण होत असतात. त्यामध्ये तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी पित्त झाल्यावर घरगुती उपाय घेऊन […]