fayde

ओवा खाण्याचे फायदे व तोटे | Advantages and Disadvantages of Eating Ova in Marathi

ओवा खाण्याचे फायदे: मित्रांनो, हा असा एक मसाल्याचा पदार्थ आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे पाचक असणारे गुणधर्म असतात. ओवा चवीला तिखट असतो. आणि कडवट देखील असतो. ओव्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कार्बोहायड्रेट प्रोटीन देखील काही प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. आज आपण ओवा खाण्याचे फायदे आपल्या शरीरासाठी कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर कोणताही वेळ न […]

बाजरी खाण्याचे फायदे | Bajari Khanyache Fayde in Marathi

बाजरी खाण्याचे फायदे: मित्रांनो, गरमागरम भाकरी आणि पिठलं म्हटलं की आपल्या तोंडाला नेहमी पाणी सुटत असते. आपल्याकडे महाराष्ट्र मध्ये तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी अशा अनेक धान्याच्या भाकऱ्या केल्या जात असतात. पण महाराष्ट्रामध्ये बाजरीचे पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये असते. ग्रामीण भागामध्ये बाजरीची भाकरी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ली जाते. आज आपण बाजरी खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत याबद्दलची […]

पानफुटी वनस्पतीचे फायदे मराठी मध्ये ।Panfuti Che Fayde in Marathi

पानफुटी वनस्पतीचे फायदे: मित्रांनो, आज आपण पानफुटी वनस्पतीचे कोणकोणते फायदे आहेत यासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो पानफुटी वनस्पतीला आयुर्वेदामध्ये खूपच मोठे महत्त्व आहे. पानफुटीचा उपयोग हा किडनी मूत्राशय संबंधित असणाऱ्या विकारांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. याशिवाय पोटासंबंधी विकार देखील पानफुटीमुळे नष्ट होत असतात. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया […]

मुलतानी माती लावण्याचे फायदे । Multani Mati Lavnyache Fayde Marathi Madhe

मुलतानी माती लावण्याचे फायदे: मित्रांनो, आज कालच्या काळामध्ये प्रत्येकाला सुंदर दिसावेसे वाटत असते. यामध्ये मुलतानी मातीही महत्त्वाची भूमिका बजावत असते. मित्रांनो आपल्या तोंडावर जर काही प्रकारचे पिंपल्स आले असतील तसेच पुरळ आले असतील तर मुलतानी माती हे खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते. चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणताही वेळ न वाया घालवता मुलतानी माती लावण्याचे […]

कडुलिंबाच्या पानाचे फायदे आणि नुकसान | Kadulimbachya Pananche Fayde ani Nuksan Marathi, Kadulimb Fayde in Marathi

कडुलिंबाच्या पानाचे फायदे आणि नुकसान: मित्रांनो, कडुलिंबाची पाने असो किंवा त्याचे देठ दोन्हीही आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर असतात. मित्रांनो कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारच्या औषधी गुणधर्म आढळत असतात. जे आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असतात. आणि आपल्या अनेक समस्या पासून आपल्याला नेहमी चांगले ठेवत असतात. मित्रांनो आज आपण कडुलिंबाच्या पानाचे फायदे कोणकोणते आहेत तसेच त्याचे नुकसान कोणते […]

Scroll to top