Connect with us

health tips

टाळूला फोड येणे घरगुती उपाय, कारणे कोणती आहेत । Talula Fod Yene in Marathi

Published

on

टाळूला फोड येणे उपाय

काय मित्रांनो आपल्या टाळूला सतत फोड येत असतात. तसेच टाळूला फोड येणे यावरून आपण खूपच कंटाळलेले असाल म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी टाळूला फोड येणे कारणे काय आहेत तसेच यावरती उपाय काय आहेत याची माहिती अगदी सविस्तर घेऊन आलेला आहोत.

मित्रांनो आपल्याला काहीतरी खाल्ल्याने टाळूला सूज येत असते. तसेच फोड येत असतो हा फोड खूपच त्रासदायक असतो. चला तर मग जाणून घेऊया टाळूला फोड का येत असतात.

तसेच टाळूला फोड येण्याची कारणे कोणती आहेत आणि आपण यावर घरगुती उपाय काय करू शकतो याची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.

टाळूला फोड का येतात

तोंडाच्या असणाऱ्या आतील भागाच्या वरच्या बाजूला टाळू असे म्हणतात. टाळूची त्वचा ही अतिशय नाजूक असते. टाळूच्या त्वचेला थोडीशीही दुखापत झाली तरी ती त्या ठिकाणी फोड येऊ शकतात.

कधी कधी तोंडाच्या वरच्या भागात किंवा टाळूला आलेली सूज ही खूपच वेदनादायक असते. यामुळे कधी कधी खाणे आणि पिणे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कठीण होत चाललेले असते.

आज आपण तोंडाच्या टाळूला सूज येण्याची कारणे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच टाळूला फोड येण्याची लक्षणे कोणती आहेत याबद्दल देखील उपाय जाणून घेणार आहोत.

टाळूला फोड येण्याची लक्षणे

तोंडाला फोड आल्यानंतर आपल्या टाळूला देखील फोड येण्याची लक्षणे आपल्याला लगेच दिसू शकतात. ही लक्षणे आपल्याला तसेच आपल्या फॅमिली डॉक्टरांना निदान करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात अशा काही लक्षणांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो अनेक लोकांमध्ये त्यांच्या टाळूला फोड आल्यास ते दुखायला लागत असतात. टाळूच्या वेदनांमध्ये तसेच वेदनांच्या कारणांमध्ये तोंडाचा कर्करोग त्याचबरोबर अल्कोहोल, संबंधित यकृत रोग तसेच हिपटायटिस यांसारख्या अनेक गंभीर परिस्थितीचा समावेश हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

1) तोंडातले फोड

मित्रांनो, फोड तोंडामध्ये येत असल्यामुळे त्यांच्या काही प्रमाणामध्ये लहान गाठी देखील तयार होत असतात. जसजसे वय वाढत जाते तसतसे ते वेदनादायक होत असतात.

2) तोंडाला कोरड पडणे

मित्रांनो, कोरडे तोंड ही एक सामान्य स्थिती आहे जी इतर अनेक समस्येचे लक्षण देखील असू शकते. विशेष म्हणजे कोरडे तोंड हे एक लाल ग्रंथी किंवा गरम अन्नद्रव्य पदार्थामुळे होणारे जळजळीची लक्षणे आहेत.

अल्कोहोल पिल्यामुळे डिहायड्रेशन तोंड कोरडे पडणे तसेच तोंडाला सूज येण्याची समस्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवू शकते.

टाळूला फोड येण्याची कारणे कोणते आहेत

1) खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरम अन्न खाल्ल्यामुळे देखील टाळूला फोड येत असतात.

2) खूप जास्त प्रमाणामध्ये मद्यपान केल्यामुळे देखील टाळूला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फोड येत असतात.

3) तणाव तसेच हार्मोनल बदलामुळे देखील टाळूवर फोड येत असतात.

4) आपल्या असणाऱ्या शरीराच्या योग्य कार्यासाठी नेहमी पुरेसे इलेक्ट्रोलाईट यांची पातळी योग्य राखणे खूपच गरजेचे असते. जेव्हा मित्रांनो इलेक्ट्रो लाईटची पातळी खूप जास्त किंवा कमी होत असते तेव्हा टाळूला फोड येत असतात.

टाळूला फोड येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी

मित्रांनो, तोंडाच्या वरच्या भागांमध्ये सूज येण्याची सर्व संभाव्य कारणे रोखणे कधीही शक्य नसते. तरी काही गोष्टी लक्षात ठेवून ही समस्या आपण टाळू शकतो.

1) गरम खाणे टाळावे

गरम खाणे नेहमी आपण टाळावे कारण गरम खाद्यपदार्थामुळे आपली टाळूची त्वचा ही बर्न होत असते. यामुळे आपण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गरम खाद्यपदार्थ खाणे नेहमी टाळावे.

2) काळजीपूर्वक चावून खाणे

मित्रांनो, कडक अन्न हे आपल्या दातांनाच नुकसान करत नाही तसेच ते देखील आपल्या हिरड्या आणि टाळूच्या असणाऱ्या त्वचेला देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत असते. म्हणून आपण जेवत असताना लहान घास घ्यावा आणि तो हळूहळू चावण्याचा प्रयत्न करावा.

3) तणाव घेऊ नये

मित्रांनो, तणावाच्या काळामध्ये अल्सर वाढण्याची शक्यताही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. आपण नेहमी आपला तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

मित्रांनो आपल्याला जर तणाव दूर करण्यासाठी योग्य प्रयत्न माहीत नसतील ते देखील आपण आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा. आम्ही आपल्यासाठी त्याबद्दल देखील आपण काही काळामध्ये तसेच कमी कालावधीमध्ये देखील तणाव कशाप्रकारे दूर करू शकता याबद्दल माहिती घेऊन येऊ.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला टाळूवर फोड येणे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

तसेच मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपण वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending