थुंकीतून रक्त येणे नमस्कार मित्रांनो, आज आपण थुंकीतून रक्त येणे याबद्दलचे कारणे आणि उपाय जाणून घेणार आहोत. तसेच टीबी हा रोग कशामुळे होतो तसेच याचा संसर्ग आपण कशा पद्धतीने टाळा पाहिजे याची देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया थुंकीतून रक्त येणे उपाय आणि कारणे कोणकोणते आहेत ती.
अनुक्रमणिका
थुंकीतून रक्त येणे उपाय आणि कारणे कोणती
1) निमोनिया
मित्रांनो, थुंकीतून रक्त येण्याचे प्रमुख कारणे म्हणजे निमोनिया हा देखील असू शकते. जर मित्रांनो आपण अनेक प्रकारचे उपचार घेतले असतील तरी देखील थुंकी मधून रक्त येत असेल तर आपण निमोनियाचा त्रास असल्याचा डॉक्टरांकडून चेक करणे खूपच गरजेचे आहे. निमोनिया मुळे देखील थुंकी मधून रक्त येत असते.
2) धूम्रपान
मित्रांनो, धूम्रपान सोडणे हे आजच्या काळामध्ये खूपच गरजेचे बनलेले आहे. धूम्रपानामुळे निमोनियाचा धोका हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढ चाललेला आहे.
म्हणूनच मित्रांनो आपण जर धूम्रपान सोडणे हा निर्णय घेत असाल तर आपल्यासाठी निमोनिया होण्याचा धोका खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असतो. मित्रांनो धूम्रपान केल्यामुळे तुमच्या शरीराशी संसर्गाची लढण्याची क्षमता ही कमी होत असते.
तसेच फुफुसाचा आपल्याला रोग देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होण्याचा धोका असतो म्हणूनच आपण धूम्रपान करणे टाळले पाहिजे.

3) क्षयरोग
मित्रांनो, टीबी हा फुफुसाचा आजार आहे जो नेहमी बॅक्टेरियामुळे होत असतो. सामान्यपणे मित्रांनो टीबीचा फुफुसांवर परिणाम होत असतो. परंतु हळूहळू शरीराच्या इतर भागांवर देखील याचा परिणाम खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. टीबी हा रोग हवेत सोडलेल्या लहान थेंबाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होत असतो.
टीबी ची सर्वसामान्य लक्षणे कोणती आहेत
1) थुकी मधून रक्त पडणे हे देखील टीबीचे खूपच मोठे लक्षण आहे.
2) खोकल्या मधून रक्त पडणे हे देखील टीबीचे लक्षण आहे.
3) वजन कमी होणे हे देखील टीबीचे लक्षण आहे.
टीबी निदान करण्याच्या पद्धती कोणत्या
- थुकीची विशिष्ट पद्धतीने तपासणी करणे.
- नेहमी कल्चर तपासणी करणे.
- एमडीआर चे उपचार पद्धती घेणे.
- 27 ते 30 महिन्यांपर्यंत टीबीची औषध उपचार घेणे.
थुंकीतून रक्त येणे याबद्दलचा निष्कर्ष
मित्रांनो, थुंकीतून रक्त येणे ही एक टीबी च्या लक्षणाची बाब आहे. मित्रांनो आपल्याला टीबीची लक्षणे आणि उपाय याबद्दलची माहिती वरील प्रमाणे दिलेली आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आशा आम्हाला आहे.
मित्रांनो आपल्याला थुंकीतून रक्त येणे याबद्दलची माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.