थायरॉईड कमी करण्याचे उपाय मित्रांनो आजकालच्या काळामध्ये जगभरामध्ये वेगाने पसरणारा थायरॉइडचा असणारा हा रोग अत्यंत जगभरामध्ये चिंतेचा विषय बनलेला आहे. थायरॉईडची समस्या महिलांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या काळामध्ये आढळून येत आहे. आज आपण थायरॉईड कमी करण्याचे उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया घालवतात जाणून घेऊयात थायरॉईड कमी करण्याचे उपाय.
अनुक्रमणिका
लवकरात लवकर थायरॉईड कमी करण्याचे उपाय
मित्रांनो तुम्ही थायरॉइडचा चांगले करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला सोबतच घरगुती आयुर्वेदिक उपाय देखील करू शकता. चला तर मंग थायरॉईड वरती घरगुती उपाय पाहूया.
1) ज्येष्ठमध
मित्रांनो, ज्येष्ठमधाचे अनेक आयुर्वेदिक फायदे जेष्ठमध हा आपल्याला थायरॉईड कमी करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतो. तसेच थायरॉईडच्या पेशींना न वाढण्यापासून देखील जेष्ठमध हा महत्वाचा होत असतो. शरीरामधील यांचे प्रमाण नियंत्रित ठेवत असतो. म्हणून थायरॉइडचा रोग अधिक वाढू नये यासाठी तुम्ही जेष्ठ मधाचे सेवन देखील करू शकता.

2) अश्वगंधा
मित्रांनो, अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे अश्वगंधा मुळे मिळणाऱ्या असंख्य आरोग्यदायी फायदे यामुळे आपले जीवन हे निरोगी बनत असते.
थायराइड कमी करण्याचा उपाय म्हणून आपण अश्वगंधा चा देखील उपयोग केला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण दररोज एक अश्वगंधा कैप्सूल यासाठी खाऊ शकता. किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा अश्वगंधा चूर्ण गाईच्या दुधामध्ये आपण घेऊ शकता. अश्वगंधा हार्मोनचे असंतुलन दूर करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.
3) त्रिफळा चूर्ण
मित्रांनो, दररोज एक चमचा त्रिफळा चूर्ण सेवन केल्याने आपल्याला थायरॉईडच्या रोगांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळत असतो.
4) काळे मिरे
मित्रांनो, आपण थायराइड वर उपाय व थायरॉइडचा घरगुती उपचार म्हणून आपल्या दररोजच्या जीवनामध्ये काळेमिरे याचा उपयोग हा आपण दररोज जेवणामध्ये केलं पाहिजे.
थायरॉईड म्हणजे नक्की काय
मित्रांनो, आयुर्वेदामध्ये थायरॉईडची संबंधित रोगाला अवटू ग्रंथीचा विकार असे देखील म्हटले गेलले आहे. मित्रांनो थायरॉईड ही गळ्याच्या पुढील भागांमध्ये असणारी एक लहान आकाराची अशी ग्रंथी आहे.
या ग्रंथीचे कार्य शरीरातील अनेक महत्त्वाच्या गतिविधि वर नियंत्रण ठेवण्याचे असते. ही ग्रंथी अन्नाचे रूपांतर नेहमी ऊर्जेमध्ये करत असते. यासोबतच श्वास रुदय पचनसंस्था आणि शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य ही थायरॉईडची ग्रंथी करत असते.
थायरॉईडचे प्रामुख्याने कोणकोणते प्रकार आहेत
थायरॉईड चे मुख्य प्रकार दोन आहेत चला तर मंग थायराइड चे प्रकार जाणून घेऊया.
1) Hyperthyroidism
या असणाऱ्या प्रकारच्या थायरॉइड समस्येत थायरॉईडची ग्रंथी ही गरजेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये हार्मोन्स तयार करायला लागते. ज्यामुळे हार्मोन्स असंतुलन हे खुपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.
2) Hypothyroid
या असणाऱ्या प्रकारात थायरॉईडची ग्रंथी ही कमी प्रमाणामध्ये हार्मोन्स निर्माण करत असते व त्या ग्रंथीचे कार्य हे मंदावत असते.
थायरॉईड चे असणारी लक्षणे कोणते आहेत

- झोप न येणे
- चेहऱ्यावर सूज येणे
- वेळेआधी पांढरे केस होणे
- स्नायू मध्ये दुखणे
- मासिक पाळी असामान्य होणे
- प्रजनन क्षमतेत असंतुलन
- डोक्याचे केस बारीक आणि कोरडे होणे
- स्मरणशक्ती कमी होणे
- हात थरथरणे
- सांध्यांमध्ये सुजन
- हृदयाची गती कमी होणे
- उच्च रक्तदाब
- घाम येणे
- कोरडी त्वचा
- वजन वाढ होणे
- तणाव
- चिडचिडेपणा
- थकवा
थायरॉईड मध्ये कोणता आहार घ्यावा
1) मित्रांनो, थायरॉइडचा घरगुती उपाय म्हणून आपण दूध आणि दही चे सेवन दिवसातून एकदा तरी करावे.
2) मित्रांनो आपण विटॅमिन ए चे अधिक प्रमाणामध्ये सेवन करावे मध्ये गाजरचा देखील सामावेश करावा.
3) मित्रांनो जेवणामध्ये जास्तीत जास्त फळ आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. हिरव्या भाज्यांमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये आयरन असते जे थायरॉईडचे रोगांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी पडत असते.
4) मित्रांनो थायराइड मध्ये धूम्रपान, अल्कोहोल आणि इतर नशिले पदार्थ पासून आपण नेहमी दूर राहावे.
थायरॉईड कमी करण्याचे उपाय निष्कर्ष
मित्रांनो, वरील प्रमाणे आपल्याला थायरॉईड कमी करण्याचे उपाय आम्ही सांगितलेले आहे तसेच थायरॉईड कमी करण्याचे घरगुती उपाय देखील आपल्याला सांगितले आहे. त्याच प्रमाणे थायरॉईड मध्ये कोणता आहार घ्यावा याचे देखील आम्ही आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेले आहे.
मित्रांनो आपल्याला थायरॉईड कमी करण्याचे उपाय याबद्दल दिलेली माहिती आवडली तर असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच आपल्याला थायरॉईड कमी करण्याचे उपाय याबद्दल दिले माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आणि ही माहिती आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
2 thoughts on “जबरदस्त थायरॉईड कमी करण्याचे उपाय ज्यामुळे आपण लवकरात लवकर बरे व्हाल”