health tips
पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा । Home Remedies to Reduce Belly Fat in marathi, Ayurvedic Tips

चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला वजन वाढण्याची समस्या ही खूपच भारत देशामध्ये गंभीर बनत चाललेले आहेत. तसेच बैठक कामामुळे देखील पोटावर वाढणारी चरबी कशी कमी करावी याबद्दल सर्वजण विचारात असतात.
यामुळेच आज आम्ही आपल्यासाठी चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत. हे उपाय काही आयुर्वेदिक देखील आहेत चरबी कमी करण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय देखील आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय Home Remedies to Reduce fat in Marathi
1) रात्री हलका आहार घ्या
मित्रांनो, आपण संपूर्णपणे रात्रीचा आहार हा हलका राहील याची खबरदारी घ्यायला हवी. शक्यतो दररोज सूर्यास्त आधीच आपण रात्रीचे जेवण करून घ्यावे ते शक्य नसले
तर रात्रीचे जेवण आणि झोप या दरम्यान किमान दोन ते तीन तासाचे अंतर राहील अशी आपण खबरदारी घ्यायला हवी. असे केल्यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

2) कोमट पाणी प्या
मित्रांनो, दिवसभरात आपल्याला जमेल तेवढ्या वेळामध्ये जास्त कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो गरम पाणी पिल्यामुळे पचन समता सुधारत असते. तसेच शरीरामधील असणारे विषारी द्रव्य शरीराबाहेर टाकण्याचा प्रक्रियेला कोमट पाण्यामुळे वेग येत असतो.
3) वेगाने चालण्याचा प्रयत्न करा
मित्रांनो, आपण दररोज किमान एक तास वेगाने चालण्याचा प्रयत्न करावा. यामुळे शरीरातून घामावाटे निवडक विष द्रव्य बाहेर नेहमी टाकली जातात.
तसेच शरीराच्या नियमित वेगवान हालचालीमुळे वजन कमी होण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तसेच पोटावरची चरबी कमी होण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

4) अन्न बारीक चावून खा
मित्रांनो, नेहमी आपण ताजे सकस अन्न खाल्ले पाहिजे. प्रत्येक अन्नाचा घास हा व्यवस्थित आपण चावून खाल्ला पाहिजे. जास्तीत जास्त वेळ अन्न चावल्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणामध्ये लाळ मिसळत असते. आणि असे अन्न पचवणे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सोपे होते.
5) आल्याचे पाणी
मित्रांनो, आपण मिक्सरमधून सुके आल्याची पूड तयार करून घ्या. त्यामध्ये एक चमचा सुखी आल्याची पूड एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळून घ्या. हे पाणी आपण रोज सकाळी प्या यामुळे आपली पचन क्षमता सुधारेल आणि पोटावरची चरबी कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल.
6) मेथीचे पाणी
मित्रांनो, मिक्सर मधून आपण मेथीच्या दाण्यांची पूड तयार करून घ्यावी ही तयार केलेली पूड एक चमचा मेथीच्या दाण्याची पूड आणि एक ग्लास पाणी हे मिसळून मिश्रण ढवळून घ्या आणि हे प्या.
यामुळे आपले पचन समता सुधारण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तसेच पोटावरची चरबी कमी होण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
7) फळे
मित्रांनो, आपल्याला जर पोटावरची चरबी कमी करायचे असेल तर आपण आपल्या आहारामध्ये फळांचे सेवन करणे देखील आवश्यक आहे. शरीराला आवश्यक पोषक द्रव्य फळे नेहमी पुरवत असतात.
तसेच वजन नियंत्रित ठेवण्याचे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. फळांमध्ये असलेले फायबर नेहमी चरबी कमी करण्यास मदत करत असते.

8) भाज्या
मित्रांनो, हिरव्या पालेभाज्या देखील आपल्याला आपल्या पोटावरची चरबी कमी करण्यास नेहमी मदत करत असतात. आपल्या शरीराला नेहमी निरोगी ठेवण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत करत असतात. कारण भाज्यांमध्ये कॅलरीज ह्या कमी प्रमाणामध्ये असतात.

9) बीन्स
मित्रांनो, आपले पोटावरची चरबी तसेच पोट कमी करण्यासाठी आपण घरगुती उपायांमध्ये बीन्सचा देखील उपयोग करू शकतात. बीन्स मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते.
फायबर वारंवार भूक कमी करून आपली जास्त खाण्याची इच्छा नियंत्रित करत असते. यामुळे आपले वजन कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असतात.
10) ग्रीन टी
मित्रांनो, ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत जे नेहमी लठ्ठपणाने चरबी कमी करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. म्हणून मित्रांनो आपण दिवसभरामध्ये किमान एक कप तरी ग्रीन टी पिला पाहिजे.

11) तळलेले अन्न खाणे टाळा
मित्रांनो, तळलेल्या अन्नामध्ये कॅलरीज आणि मीठ हे जास्त प्रमाणामध्ये असतात. म्हणूनच तुम्ही मासे चिकन यांसारखे कोणतेही तळलेले मांस खाऊ नये. यामुळे आपले वजन वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये हे घटक कारणीभूत असतात.

12) अनुवंशिकता
मित्रांनो, संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की काही लोकांच्या शरीरामध्ये चरबी अनुवंशिकता पणे देखील विकसित होत असते. जर मित्रांनो तुम्ही जाड असाल तर याची दाट शक्यता आहे की
तुमची येणारे पिढी देखील या समस्येने त्रस्त राहणार आहे. म्हणूनच चरबी वाढवण्याचे तसेच वाढण्याचे हे एक कारण आहे म्हणूनच आपण व्यायाम हा सुरू केला पाहिजे.
चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय याबद्दल शेवटचे शब्द
मित्रांनो, वाढलेली चरबी ही आपल्याला खूपच त्रासदायक असते. आपल्याला चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय वरील प्रमाणे दिलेले आहेत. हे उपाय आपल्याला नक्कीच आवडलेले असतील असे आम्हाला आशा आहे.
तसेच हे उपाय केल्यानंतर आपली चरबी नक्कीच कमी होईल अशी देखील आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय दिलेले आहेत हे उपाय आपल्याला कसे वाटले ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय हे दिलेले उपाय आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कधीही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
Hair Tips8 months ago
केस पातळ झाले असतील तर हे केस दाट होण्यासाठी घरगुती 13 उपाय
-
health tips7 months ago
कॅन्सरची गाठ कशी ओळखावी, कॅन्सर आपण कशाप्रकारे टाळू शकतो
-
health tips8 months ago
हात दुखणे घरगुती उपाय Home Remedies for Hand Pain in marathi
-
health tips8 months ago
झोप येण्यासाठी काय करावे । झोप न येण्याची कारणे व उपाय
-
health tips8 months ago
एरंडेल तेल उपयोग मराठी । Castor oil use Marathi, एरंडेल तेलाचे नुकसान
-
information7 months ago
शतावरी कल्प चे फायदे मराठी। Shatavari Kalpa Benefits In Marathi। शतावरी पावडर चे फायदे
-
information7 months ago
कडूलिंबाच्या पानांचे फायदे Benefits of Neem Leaves in Marathi
-
weight gain tips8 months ago
वजन वाढवण्यासाठी काय खावे ज्यामुळे वजन आपले 1 आठवड्यामध्ये फास्ट वाढेल
Pingback: 11 ओवा खाण्याचे नुकसान Loss of Eating Ajwain [Powerful Tips]
Pingback: कॅन्सरची गाठ कशी ओळखावी [2 सोप्या पद्धती]