Connect with us

health tips

तोंडात फोड येणे उपाय | Tondat Fod Yene Upay in Marathi, Mouth Ulcers Treatment in Marathi

Published

on

तोंडात फोड येणे उपाय

तोंडात फोड येणे उपाय: मित्रांनो, तोंडात फोड येणे ही एक शारीरिक समस्या आहे. तोंडात फोड आल्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूपच वेदना होत असतात.

तसेच तोंडामध्ये दुखत असते तसेच हलकी सूज देखील येत असते. मित्रांनो आज आपण तोंडात फोड आल्यानंतर त्यावरती उपाय कोणकोणते आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया तोंडात फोड आल्यानंतर कोण कोणते उपाय आहेत.

तोंडात फोड आल्यानंतर कोणकोणते उपाय आहेत Tondat Fod Yene Upay in Marathi

1) मध

मधामध्ये असणारे एंटीबॅक्टरीयाचे गुणधर्म हे तोंडातील फोड दूर करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. जर आपण तोंडावर आलेले फोडांमध्ये मध लावला तर ओलावा प्रदान होत असतो यामुळे फोड कोरडे होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

2) खोबरेल तेल

तोंडातील असणाऱ्या फोडांसाठी खूपच उपयोगी ठरत असते. आपल्या जर तोंडामध्ये फोड आले असतील तर आपण खोबरेल तेल नक्कीच उपयोगी करावे.

3) मिठाचे पाणी

मित्रांनो, पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्यास याचा सुखद परिणाम हा आपल्या तोंडामधील असणाऱ्या फोडावरती होत असतो. आणि आपले फोड नाहीसे होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

4) बर्फ

मित्रांनो, बर्फामध्ये दुखणे आणि सूज कमी करण्याचे गुणधर्म हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. जिभेवरील असणारे सूज आणि जखमेपासून आराम देण्यासाठी बर्फ आपल्याला खूपच लाभदायक ठरू शकतो.

मित्रांनो आपल्या तोंडामध्ये आलेल्या फोडांवरती बर्फाचा तुकडा जर सहज धरून ठेवला तरी तोंडातील फोड हे कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

5) तुळस

मित्रांनो, तुळशीमध्ये एंटीबॅक्टरियल गुणधर्म हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. मित्रांनो जिभेवरील असणारे फोड आणि तोंडातील असणारी जखम बरे करण्यासाठी तुम्ही तुळशीचा वापर हा करू शकता.

तुळशीची पानं घेऊन आपण त्यामध्ये मीठ टाकून त्या पानाने गुळण्या केल्यास असे केल्याने आपल्या तोंडातील फोड कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

6) आले लसूण

मित्रांनो, आले लसूण मध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. तोंडातील जखम बरी करण्यासाठी याचा उपयोग खूपच दिवसापासून करण्यात आलेला आहे. मित्रांनो आपल्याला जर तोंडात फोड आले असतील तर आपण आल्याचा वापर हा नक्की करावा.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला तोंडात फोड येणे यावरती दिलेले उपाय हे नक्कीच आवडलेले असतील अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला तोंडात फोड येणे यावरती दिलेले उपाय कसे वाटले ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच तोंडात फोड येणे उपाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending