Uric Acid Kami Karnyasathi Upay । यूरिक ॲसिड कमी करण्याचे उपाय

यूरिक ॲसिड कमी करण्याचे उपाय

यूरिक ॲसिड कमी करण्याचे उपाय: मित्रांनो आपल्या शरीरामध्ये दुखणे वाढलेले आहे तसेच पायाला सूज येण्याची शक्यता देखील वाढले आहे अशावेळी आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढलेले असते.

यूरिक ॲसिड कमी उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया यूरिक ॲसिड कमी करण्याचे उपाय कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

यूरिक ॲसिड कमी करण्याचे उपाय मराठीमध्ये माहिती Remedies to reduce uric acid information in Marathi

1) टोमॅटो

जर मित्रांनो आपल्याला जर यूरिक ॲसिड ची समस्या होत असेल तर तुम्ही टोमॅटोचे सेवन करणे खूपच गरजेचे असते. पातळी कमी करण्यासाठी टोमॅटो हे खूपच उपयुक्त आहे.

टोमॅटोमध्ये विटामिन सी चे प्रमाण खूपच जास्त आहे ज्यामुळे यूरिक ॲसिड कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

2) गाजर आणि काकडी

जर मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये यूरिक ॲसिडची पातळी वाढलेली असेल तर तुम्ही गाजर आणि काकडीचे सेवन करू शकता. गाजरामध्ये अँटिऑक्सिडंट चे प्रमाण हे जास्त असते जे एंजाइम चे उत्पादन नियंत्रित करत असते.

हे एन्जाईन रक्तातील त्यामुळे फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते शरीरातील यूरिक ॲसिड काढून टाकण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

3) लिंबू

मित्रांनो, संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की लिंबाचा रस तसेच रक्तातील युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यास नेहमी मदत करत असतो. जास्त युरिक ऍसिड असलेल्या लोकांनी सहा आठवडे दररोज ताजे लिंबाचा रस पिल्याने त्याचे चांगले परिणाम दिसायला लागतात.

यूरिक ॲसिड कमी करण्याचे उपाय

4) ओव्याची पाने

मित्रांनो, ओव्याच्या पानांमध्ये संयुगे हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. तसेच अनेक आजारांच्या उपचारांमध्ये ते फायदेशीर देखील असतात त्यात आढळणारे यूरिक ॲसिड चे प्रमाण देखील कमी करू शकते आणि नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन देखील कमी करू शकते. त्यातील दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडंट ऍसिड कमी करण्यासाठी खूपच चांगले घटक आहेत.

5) लाल कोबी

मित्रांनो, यूरिक ॲसिड जास्त असलेल्या रुग्णांसाठी लाल कोबी योग्य मानला जातो. लाल कोबी मध्ये यूरिक ॲसिड कमी करण्याचे गुणधर्म हे जास्त असतात.

तसेच लाल कोबी हे यूरिक ॲसिड ची पातळी देखील कमी करू शकते. आणि संधी रोगापासून देखील आपले खूपच मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण देखील करू शकते.

6) लसुन

शरीरामध्ये वाढलेली यूरिक ॲसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी लसूण हे खूपच उपयुक्त ठरण्यासाठी लसणाचा लेप देखील दुखणाऱ्या सांध्यावर लावावा.

7) हळद

हळदीमध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट मुळे सूज कमी होण्यास नेहमी मदत होत असते. दोन कप पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आल्याचा रस मिसळून हे मिश्रण दहा मिनिटे गरम करावे हे मिश्रण थंड झाल्यावर आपण प्यावे.

8) कोरफडीचा गर

वेदना होणाऱ्या सांध्याच्या ठिकाणी कोरफडीचा गर यामुळे वेदना कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

9) एरंडेल तेल

यूरिक ॲसिड मुळे दुखणाऱ्या सांध्याच्या ठिकाणी कोमट केलेले एरंडेल तेल लावून हलका मसाज करावा. यामुळे सांध्यातील सूज वेदना कमी होऊन आराम देखील मिळत असतो.

यूरिक ॲसिड कमी करण्याचे उपाय

10) पाणी

मित्रांनो, ज्या लोकांना यूरिक ॲसिड चा त्रास आहे अशा लोकांनी दिवसभरामध्ये पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते. लघवी वाटे बाहेर निघून जाण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

11) अक्रोड

रोज दोन ते तीन अक्रोड खाल्ल्यामुळे यूरिक ॲसिडचे प्रमाण देखील कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेले यूरिक ॲसिड कमी करण्याचे उपाय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला युरिक ऍसिड कमी करण्यासाठी दिलेले उपाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो यूरिक ॲसिड कमी करण्याचे उपाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Uric Acid Kami Karnyasathi Upay । यूरिक ॲसिड कमी करण्याचे उपाय

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top