Connect with us

health tips

पटकन झोप येण्यासाठी काय करावे, झोप येण्यासाठी Ayurvedic उपाय

Published

on

झोप येण्यासाठी काय करावे

झोप येण्यासाठी काय करावे मित्रांनो आजकालच्या काळामध्ये प्रत्येक तरुण वर्गामध्ये तसेच वयस्कर वर्गामध्ये रात्री लवकर झोप न येण्याच्या अनेक समस्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आजकालच्या काळामध्ये निर्माण होत आहेत. आज आपण लवकर झोप येण्यासाठी काय करावे यासाठी उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही आपल्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलेलो आहोत. लवकर झोप येण्यासाठी हे उपाय आपल्याला खूपच उपयोगी पडतील. चला तर मग जाणून घेऊया झोप येण्यासाठी काय करावे याबद्दल.

लगेच झोप येण्यासाठी काय करावे

1) मित्रांनो, आपण झोपताना जास्त टाईप कपडे परिधान करू नये शक्य होईल तेवढे कमी कपडे अंगावर ठेवावी.

2) मित्रांनो आपण झोपण्याचे एक तास अगोदर मोबाईल टीव्ही व इतर कोणतीही स्क्रीन पाहण्याचा प्रयत्न करू नये. शांत झोप हवी असेल तर आपण झोपण्याआधी मोबाईल ला अजिबात हात लावू नये.

3) मित्रांनो, झोपण्याआधी आपण सर्वप्रथम पायांना स्वच्छ धुवावे शक्य होईल तर कोमट पाण्याने आपले पाय स्वच्छ करावेत यानंतर पायाच्या तळव्यांना खोबरेल तेल याने मालिश करावी.

4) मित्रांनो, आयुर्वेदानुसार दुपारी झोपल्याने शरीरामध्ये कफ वाढत असतात जर रात्री शांत झोप हवी असेल तर आपण दुपारी झोपणे टाळावे.

5) मित्रांनो झोपण्याआधी कोमट पाण्याने केलेले अंघोळ देखील आपल्याला शांत झोप येण्यासाठी खूपच उपयुक्त असते. जर आपल्याला आंघोळ करणे शक्य नसेल तर आपण कोमट पाण्याने हात पाय धुवू शकतात.

6) मित्रांनो, आपण रात्री झोपण्यापूर्वी एक तास चालण्याचा प्रयत्न करावा यामुळे आपल्याला शांत झोप लागते.

7) मित्रांनो आपण आपले वय प्रकृतीनुसार व्यायाम केला पाहिजे.

शांत झोप लागण्यासाठी खालीलपमाणे गोष्टी पाळा

1) शांत झोप लागण्यासाठी वेळापत्रक बनवा

मित्रांनो, पुरेशी झोप मिळवण्यासाठी आपल्याला उठण्याची आणि झोपण्याची वेळ निश्चित करणे गरजेचे असते.

झोप येण्यासाठी काय करावे

2) चक्र वर होणारा परिणाम

मित्रांनो, चांगली झोप लागण्यासाठी आपल्याला मद्यपान टाळणं गरजेचं असतं. आहार तज्ञांच्या मते मद्यपानामुळे झोपेच्या चक्रात बदल होत असतो. सुरुवातीला गाढ झोप लागू शकते पण नंतर अस्वस्थ वाटू लागतं. मद्यपान केल्यामुळे एकूणच झोपेचे गणित बिघडण्याची शक्‍यता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

3) आपल्या शरीरासाठी पुरेशी झोप आवश्यक असते

मित्रांनो, आपल्या शरीरासाठी दररोज आठ तास झोप घेणे आवश्यक असते हे प्रकरण व्यक्तीनुसार बदलत देखील शकते. तसेच दररोज किती तास झोपलो याचं तुम्ही स्वतः मोजमाप केले असेल यावरून आपल्याला अस्वस्थपणा वाढवून त्याचा तुमच्या झोपेवर देखील खूपच मोठ्या परिणाम होऊ शकतो यामुळे आपण पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.

झोप येण्यासाठी काही प्रश्न

1) विचार न करता आणि शांत झोप लागण्यासाठी काय करावे

मित्रांनो, मनामध्ये विचार सुरू असतील तर मेंदू हा कार्य करत असतो. त्यामुळे तुम्हाला शांत झोप येत नाही यासाठी आपण विचार बंद होणे गरजेचे आहे यासाठी आपण मेडिटेशनचा सराव केला पाहिजे.

2) रात्री झोपण्यापूर्वी दूध पिल्याने चांगली झोप येते का

मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी हलका आहार घेतल्याने शांत झोप लागत असते. कारण यामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम पडत नाही यासाठी तुम्ही रात्री दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण दूध पचायला हलकं तर रात्री केसर अथवा हळदीचे दूध तिने आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते.

झोप येण्यासाठी काय करावे

3) झोप लागण्यासाठी कोणता रंग उपयुक्त असतो

मित्रांनो, रात्री झोपताना हलके आणि कूल रंगाचा वापर करणे आपल्यासाठी फायद्याचे ठरते. कारण दिवसाची आठवण करून देणारे भडक आणि असे असणारे रंग आपल्या मेंदूला चालना देत असतात. आणि हलके आणि थंड स्वरूपाचे रंग जसे की निळा हिरवा गुलाबी फिक्कट पिवळा रंग तुमच्या मनाला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये शांतता देत असतात.

रात्री झोप येण्यासाठी काय करावे निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे झोप येण्यासाठी काय करावे हे उपाय आम्ही आपल्याला सांगितले आहे हे उपाय केल्यानंतर आपल्याला खूपच लवकर रात्री झोप लागेल तसेच मित्रांनो आपल्याला झोप येण्यासाठी काय करावे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

त्याचबरोबर झोप येण्यासाठी काय करावे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच झोप येण्यासाठी काय करावे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यास देखील विसरू नका. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

3 Comments

Trending