Connect with us

information

हाड जुळण्यासाठी काय खावे, हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये कोणती

Published

on

हाड जुळण्यासाठी काय खावे

हाड जुळण्यासाठी काय खावे: मित्रांनो, हाडे मजबूत असणे निरोगी आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे असते. वाढत्या वयाबरोबर हाडाची जीझ झाल्यामुळे आपल्याला अनेक तक्रारी शरीरासाठी होत असतात.

तसेच मित्रांनो अयोग्य आहार घेणे, व्यायाम न करणे, यामुळे देखील हाडे डीसूल बनत असतात. त्यामुळे हाडे सहज फ्रॅक्चर होत असतात.

आज आपण हाडे जुळण्यासाठी काय खावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया हाड जुळण्यासाठी काय खावे.

हाड जुळण्यासाठी काय खावे तसेच हाड मजबूत होण्यासाठी घरगुती उपाय कोणते

1) हिरव्या पालेभाज्या

मित्रांनो, पालेभाज्या कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये पालक मेथी यांसारख्या भाज्या आवश्यक असाव्यात. हिरव्या पालेभाज्या हाडे जुळण्यासाठी खूपच मदत करत असतात.

2) मासे

मित्रांनो, माशांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये असते. हाडांच्या बळकटीसाठी माशांच्या आवश्यकता खूपच चांगल्या प्रकारे मध्ये असते. माशांमध्ये व ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे असते.

यामुळे हाडांची झीज ही होत नाही. आपले हाड जुळण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश नक्की करावा.

3) संत्री

मित्रांनो, संत्रे मध्ये विटामिन सी हे चांगल्या प्रकारे असते. तसेच हे हाडे बळकट करण्यासाठी उत्तम ठरत असते. आपण आपल्या आहारामध्ये विटामिन सी नक्की ठेवावे.

4) अंडी

मित्रांनो, अंड्यामध्ये प्रोटीन हे भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्याचबरोबर त्यातील विटामिन डी हाडांच्या मजबुतीसाठी खूपच फायदेशीर ठरत असतात. म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या आहारामध्ये अंड्याचा समावेश नक्की करावा. यामुळे आपले हाडे जुळण्यास खूपच फायदेशीर होत असतात.

5) मनुके

महिलांसाठी मनुके खाणे खूपच फायदेशीर असते. मनुके हे शरीरासाठी कॅल्शियमचे शोषण करण्यास तसेच हाडे मजबूत करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

म्हणूनच आपली हाडे जर आपल्याला मजबूत बनवायचे असतील तर आपण आपल्या आहारामध्ये मनुक्यांचा यांचा समावेश नक्की करावा.

6) केळी

केळीमध्ये पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे खूपच चांगल्या प्रमाणामध्ये असते. हे घटक हाडांच्या मजबुतीसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

मित्रांनो आपली जर हाडे आपल्याला मजबूत करायचे असतील तर आपण आपल्या आहारामध्ये केळीचा समावेश नक्की केला पाहिजे.

7) बदाम

बदाम यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड तसेच कॅल्शियम यांसारखे घटक हे खूपच चांगल्या प्रकारे असतात. म्हणून आपले हाडे बळकट करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बदामचा समावेश नक्की केला पाहिजे.

8) दूध व दुधाचे पदार्थ

मित्रांनो, दूध हे कॅल्शियम मुबलक असते हाडे मजबूत राहण्यासाठी आपण दररोज आपल्या आहारामध्ये दुधाचा समावेश केला पाहिजे.

दुधामध्ये प्रोटीन देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात. याशिवाय दुधाचे पदार्थ म्हणजे लोणी, तूप, दही, ताक पनीर यामधून देखील भरपूर कॅल्शियम मिळत असते.

9) मांसाहार

मित्रांनो, हाडांच्या मजबुतीसाठी मांसाहार करणे खूपच गरजेचे असते. आपण आपल्या आहारामध्ये मासे, अंडी याचा समावेश करू शकता.

यामध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी हे चांगल्या प्रमाणामध्ये असते. आपली हाडे मजबूत करण्यासाठी मांसाहार हा खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेले हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतेही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच हाडे जुळण्यासाठी काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कधीही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending