health tips
मेंदूला रक्त पुरवठा कमी होण्याची लक्षणे । Brain la Blood Purvatha Kami Honyachi Lakshane
मेंदूला रक्त पुरवठा कमी होण्याची लक्षणे: मित्रांनो मेंदूला रक्ताचा पुरवठा पुरेशा pramanamadhe न झाल्यामुळे मेंदूच्या नसा मृत पावत असतात. आज आपण मेंदूला रक्त पुरवठा कमी होण्याची लक्षणे जाणुन घेणार आहोत.
चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मेंदूला रक्त पुरवठा कमी होण्याची लक्षणे कोणती आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.
अनुक्रमणिका
मेंदूला रक्त पुरवठा कमी होण्याची लक्षणे कोणकोणती आहेत Brain La Blood Supply Kami Honyachi Lakshane
मित्रांनो, आपल्याला जर खूपच वेळ अशक्त तसेच चक्कर येत असेल ही मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याची लक्षणे आहेत.
1) अचानक अशक्तपणा जाणवणे
मित्रांनो, आपल्या जर चेहरा हात किंवा पाय तसेच शरीराच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा जाणवत असेल तर ही देखील मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याची लक्षणे आहेत.
2) बोलण्याबद्दल अडचण
मित्रांनो, आपला जर अचानक गोंधळ होत असेल तसेच आपल्याला बोलण्यामध्ये अडचण किंवा अनेक प्रकारे अडचणी येत असेल तर हे देखील मेंदूला रक्त पुरवठा कमी होण्याचे लक्षण आहे.
3) डोळ्यातला त्रास
मित्रांनो, आपल्या जर एक किंवा दोन्ही डोळ्यांना अचानक त्रास होत असेल तर हे देखील मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याचे खूपच मोठे लक्षण आहे.
4) चालताना त्रास होणे
मित्रांनो, आपल्याला जर चालताना त्रास होत असेल तर हे देखील मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याचे खूपच मोठे लक्षण आहे.
5) वासामध्ये वेगळेपणा
मित्रांनो, आपल्याला जर कोणत्याही प्रकारचा वास घेण्यात वेगळेपणा येत असेल तर हे देखील मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याचे सर्वात मोठे लक्षण आहे.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती ही नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण मला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
health tips2 years ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
information2 years ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips2 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips2 years ago
डोळ्यावर मांस येणे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी
-
health tips2 years ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
health tips2 years ago
तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Tond Yene Gharguti Upay in Marathi
-
health tips2 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत