Connect with us

health tips

Liver Kharab Honyachi Lakshane in Marathi | लिव्हर खराब होण्याची लक्षणे

Published

on

लिव्हर खराब होण्याची लक्षणे

लिव्हर खराब होण्याची लक्षणे: मित्रांनो आपले शरीरामधील असणारे सर्वच अवयव आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे असतात यकृत तसेच लिव्हर हे एक अवयवांपैकी एक आहे जे आपल्याला अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी ओळखले जाते.

यकृत हे केवळ पचनच सुधारत नाही तर पोषक तत्त्वांचा साठा देखील तयार करण्याबरोबरच विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम देखील करत असते.

आज आपण लिव्हर खराब होण्याची लक्षणे काय आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया लिव्हर खराब होण्याची लक्षणे कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

यकृत (लिव्हर) खराब होण्याची लक्षणे Liver Damage Symptoms in Marathi

1) उलटी होणे

मित्रांनो, आपल्याला जर वारंवार उलटे किंवा मळमळ होत असेल तर एकरूप तसेच लिव्हर खराब होण्याची लक्षणे हे देखील असू शकतात. रक्ताची उलटी किंवा रक्त येत असेल तर लिव्हर खराब झाल्याचे लक्षण असू शकते हे लक्षणे दिसल्यास त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये.

लिव्हर खराब होण्याची लक्षणे

2) ओटीपोटामध्ये सुजणे

लिव्हरच्या दीर्घकालीन आजारामुळे तुमचे जर पोटामध्ये द्रव साचत असेल त्यामुळे पोटाच्या आकारांमध्ये अचानक बदल झाला असेल तर पोटाचा आकार वाढणे हे देखील लिव्हर नुकसानीचे खूपच मोठे लक्षण आहे.

3) स्किन खाजणे

मित्रांनो, आपल्या जर स्किन वर खाज सुटत असेल तर हे देखील यकृताच्या आजाराचे सामान्य लक्षण आहे तर ते kavilche लक्षण देखील असू शकते. स्वादुपिंडाचा कर्करोग पित्त विषयी सिरोसिस मुळे हे देखील होऊ शकते.

4) आपल्या झोपेचा अभाव

मित्रांनो, आपल्याला झोपेची संबंधित समस्या येत असतील तर आपण एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरांचे संपर्क जरूर साधावा.

खरंतर एक रोज शरीरातील असणारे विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम हे मोठ्या प्रमाणामध्ये करत असते परंतु ते जर खराब झाले तर हे विष रक्तामध्ये जमा होऊ लागते. त्यामुळे झोपेचे चक्र देखील बिघडू शकते हे देखील लिव्हर खराब होण्याची खूपच मोठे लक्षण आहे.

लिव्हर खराब होण्याची लक्षणे

5) पाय सुजणे

मित्रांनो, आपल्याला जर लिव्हरचा त्रास असेल तर आपल्या पायामध्ये द्रव्य जमा होऊ लागतो त्यामुळे पाय फुगत असतात जर तुमच्या पायांमध्ये विनाकारण सूज येत असल्याचे दिसले तर त्याकडे अजिबात आपण दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

6) मान काळी पडणे

मित्रांनो, फॅटी लिव्हरच्या आजारामुळे इन्सुलिन रेजिस्टंट वाढू लागतो यामुळे जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार होत असते अशा परिस्थितीमध्ये मान काळी पडत असते हे देखील लिव्हर खराब होण्याचे लक्षण आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच लिव्हर खराब होण्याची लक्षणे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे.

या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending