Connect with us

health tips

तुरटी पावडर कशासाठी चांगली आहे । What is Alum Powder Good for Your Body in Marathi

Published

on

तुरटी पावडर कशासाठी चांगली आहे

तुरटी पावडर कशासाठी चांगली आहे: मित्रांनो, तुरटी पावडर हे नैसर्गिक असणारे खनिज आहे जे अनेक आरोग्य आणि सौंदर्य समस्यांसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते.

तुरटी पावडर हे एक अँटीसेप्टिक आहे आज आपण तुरटी पावडर कशासाठी चांगले आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया तुरटी पावडर कशासाठी चांगली आहे याबद्दलची अगदी सविस्तर माहिती.

तुरटी पावडर कशासाठी चांगली आहे Alum Powder Kashasathi Changli Ahe

1) तुरटीचा वापर दातांसाठी

तुरटी पावडर कशासाठी चांगली आहे

तुरटी पावडर दातांच्या आरोग्यासाठी नेहमी चांगले आहे हे दातांची कॅविटी आणि दात तुटण्याच्या धोक्यांपासून वाचण्यास मदत करत असते तुरटी पावडर चा वापर हा टूथपेस्ट तसेच महत्त्वाचे आणि टूथब्रश मध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.

2) त्वचेची काळजी

तुरटी पावडर ही त्वचेच्या समस्येवर उपचार करण्यासाठी नेहमी उपयुक्त आहे जसे की तुरटीचा वापर हा चेहऱ्यावरील पिंपल्स ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेड्स दूर करण्यासाठी खूपच मोठे प्रमाणामध्ये केला जातो.

तसेच ती तुरटी पावडरही त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

तुरटी पावडर चा वापर आपल्या त्वचेसाठी कसा करावा

1) सर्वप्रथम आपण तुरटी पावडर आणि पाणी समान प्रमाणामध्ये मिसळून एक प्रकारची पेस्ट तयार करा.

2) पेस्ट ही चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज देखील करा.

3) मसाज केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा हा थंड पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवा.

3) केसांसाठी तुरटी पावडर चा वापर

तुरटी पावडर ही केसांसाठी देखील खूपच फायदेशीर आहे ती केसांना नेहमीच चमकदार आणि मजबूत बनवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

तसेच ती केस गळती कमी करण्यासाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. त्याचप्रमाणे तुरटी पावडर चा वापर केस धुण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.

तुरटी पावडर चा वापर हा आपल्या केसांसाठी कसा करावा

1) सर्वप्रथम मित्रांनो आपण तुरटी पावडर आणि पाणी ही सम प्रमाणामध्ये मिसळून त्याची पेस्ट तयार करा.

2) तयार केलेली पेस्ट ही केसांवर लावा आणि हलक्या हाताने देखील मसाज करा.

3) तयार केलेली पेस्ट ही दहा ते पंधरा मिनिटे तसेच केसांवर राहू द्या आणि नंतर केस थंड पाणी धुवा.

4) शरीराच्या दुर्गंधीसाठी तुरटी पावडर चा वापर

तुरटी पावडर शहराच्या दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त आहे ते घामाच्या दुर्गंधीवर नियंत्रण ठेवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. तुरटी पावडर चा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून केला जाऊ शकतो हे देखील खूपच आपल्यासाठी उपयुक्त आहे.

तुरटी पावडर चा वापर हा शरीराच्या दुर्गंधीसाठी कसा करावा

1) सर्वप्रथम मित्रांनो आपण तुरटी पावडरचा वापर करण्यासाठी आपण सर्वप्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन चमचे तुरटी पावडर मिसळली पाहिजे.

2) मिसळलेल्या पाण्याने आपण आंघोळ केली पाहिजे.

तुरटी पावडर चा वापर करत असताना कोणती खबरदारी घ्यावी

1) सर्वप्रथम मित्रांनो तुरटी पावडर चा वापर हा आपण अतिप्रमाणामध्ये करणे नेहमी टाळावे.

2) मित्रांनो, आपण जर तुरटी पावडरचा वापर करत असाल तर आपल्या त्वचेवर काही प्रतिक्रिया होत नाही याची काळजी घेणे आपण खूपच गरजेचे आहे.

3) मित्रांनो, तुरटी पावडरचा वापर करत असताना तुरटी पावडरही आपल्या डोळ्यांना लागू नये हे देखील आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे.

मित्रांनो, तुरटी पावडर हा एक नैसर्गिक आणि सुरक्षित असणारा उपाय आहे जो अनेक प्रकारे उपयुक्त देखील आहे तो वापरत असताना वरील खबरदारी घेतल्यास आपल्याला कोणते प्रकारचा त्रास होणार नाही परंतु मित्रांनो आपल्याला जर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्यावा.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती तुरटी पावडर कशासाठी चांगली आहे याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

त्याचबरोबर मित्रांनो तुरटी पावडर कशासाठी चांगली आहे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यासही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending