Connect with us

health tips

Fitkari कशासाठी वापरली जाते? What is Fitkari used for? रामबाण फायदे बघून तुम्ही देखील व्हाल चकित !

Published

on

Fitkari कशासाठी वापरली जाते

Fitkari कशासाठी वापरली जाते: मित्रांनो, तुरटीला फिटकरी म्हणून देखील ओळखले जाते. तुरटी हे एक नैसर्गिक खनिज आहे ते अनेक कारणांसाठी देखील वापरले जाते.

तुरटीमध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटिव्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आज आपण फिटकरी कशासाठी वापरली जाते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया तुरटी कशासाठी वापरली जाते याबद्दलची अगदी सविस्तर माहिती.

फिटकरी कशासाठी वापरली जाते What is Alum Used in Marathi Information

1) केसांसाठी

मित्रांनो, तुरटी ही केसांसाठी देखील खूपच फायदेशीर आहे ती केसांना चमकदार आणि मजबूत बनवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

तुरटी केस गळती कमी करण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते तुरटीचा वापर केस धुण्यासाठी देखील खूपच मोठे प्रमाणामध्ये केला जातो.

2) त्वचेसाठी

तुरटी त्वचेसाठी एक उत्तम डिटॉक्सिफायर मित्रांनो आहे. ती त्वचेवरील घाण तेल आणि अशुद्धता काढून टाकण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत देखील करत असते.

यामुळे तुरटीमुळे त्वचेची छिद्रे ही खुलत असतात आणि त्वचेला श्वास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे घेता येत असतो.

तुरटीचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे पिंपल्स ब्लॅक हेड्स आणि वाईट हेड्स दूर करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तसेच तुरटीत त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवणे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

Fitkari कशासाठी वापरली जाते

3) दातांसाठी

मित्रांनो, तुरटी केसांसाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदेशीर आहे ती केसांना चमकदार आणि मजबूत बनवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते

तुरटी केस गळती कमी करण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते तसेच तोटे चा वापर केस धुण्यासाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असतो.

4) शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी

मित्रांनो, तुरटी शरीराच्या दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त आहे. तुरटी ही घामाच्या दुर्गंधीवर नियंत्रण ठेवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

तसेच तुरटीचा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जाऊ शकतो हा देखील आपल्या शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी खूपच उपयुक्त असा उपाय आहे.

Fitkari कशासाठी वापरली जाते

जास्त फायदे मिळवण्यासाठी तुरटी कशी वापरायची

1) सर्वप्रथम मित्रांनो आपण तुर्टीचा वापर हा अतिप्रमाणामध्ये करणे नेहमी टाळले पाहिजे.

2) मित्रांनो, आपण तुरटीचा वापर करत असताना आपल्या त्वचेवर कोणतेही प्रकारची प्रतिक्रिया येत नसेल याची आपण काळजी घेतली पाहिजे.

3) तुरटी आपल्या डोळ्यांना लागू नये याची देखील आपण सर्वप्रथम खबरदारी घेतली पाहिजे.

तुरटी चेहऱ्याला कशी लावावी ज्यामुळे आपल्याला फायदे जास्त मिळतील

1) मित्रांनो, सर्वप्रथम आपण तुरटी पावडर आणि पाणी समप्रमाणामध्ये मिसळून त्याची पेस्ट तयार करावी.

2) पेस्ट चेहऱ्यावर लावावे आणि हलक्या हाताने मसाज देखील करावा.

3) दहा ते पंधरा मिनिटं तेच तशीच राहू द्यावी आणि नंतर चेहरा हा थंड पाणी धुवावा.

आणखी तुरटीचा वापर कशासाठी केला जातो

1) तुरटीचा वापर हा स्नायूंमध्ये कमी तसेच दुखणे कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

2) तुरटीचा वापर हात जखमेवर लावून जखम लवकरात लवकर भरण्यासाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जाऊ शकतो.

3) तुरटीचा वापर हा नाकातून रक्त वाहने थांबवण्यासाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जाऊ शकतो.

मित्रांनो, तुरटी हा एक बहुगुणी औषधी पदार्थ आहे जो अनेक कारणांसाठी देखील वापरला जाऊ शकतो. मित्रांनो तुरटी हा नैसर्गिक आणि सुरक्षित असणारा पदार्थ आहे.

त्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी देखील वापरला जाऊ शकतो परंतु मित्रांनो आपल्याला जर तुरटी मुळे कोणत्याही प्रकारची एलर्जी उद्भवत असेल तर आपण लवकरात लवकर आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती फिटकरी कशासाठी वापरली जाते. याबद्दलची दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला फिटकरी कशासाठी वापरली जाते याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल फिटकरी बद्दल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा. तसेच फिटकरी कशासाठी वापरली जाते याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending