Connect with us

health tips

तुरटी चेहऱ्याला लावल्याने काय होते | Turati Chehryala Lavlyane Kay Hote in Marathi

Published

on

तुरटी चेहऱ्याला लावल्याने काय होते

तुरटी चेहऱ्याला लावल्याने काय होते: मित्रांनो, तुरटी हा एक नैसर्गिक आणि सुरक्षित असणारा उपाय आहे जो अनेक प्रकारे आपल्या चेहऱ्यासाठी उपयुक्त आहे. त्वचेसाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तुरटी ही फायदेशीर आहे.

आज आपण तुरटी चेहऱ्याला लावल्याने काय होते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला देखील याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर आज आपण योग्य ठिकाणी आहात चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया तुरटी चेहऱ्याला लावल्याने काय होते याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

तुरटी चेहऱ्याला लावल्याने काय होते What Happens When Alum is Applied to the face in Marathi Information

1) त्वचा डिटॉक्सिफाय करण्यासाठी

तुरटी तसेच त्वचेवरील घाण तेल आणि अशुद्धता काढून टाकण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. यामुळे त्वचेचे hole खुलत असतात. आणि त्वचेला चांगल्या प्रकारे श्वास देखील घेता येत असतो हा देखील तुरटीचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आहे.

2) पिंपल्स ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेड्स दूर करण्यासाठी

मित्रांनो, तुरटीच्या अँटिफॅक्टरियल गुणधर्मामुळे त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. यामुळे पिंपल्स ब्लॅक हेड्स आणि वाईट हेड्स होण्याची शक्यता खूपच कमी असते.

तुरटीचे अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्मामुळे त्वचेतील सूज कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते हा देखील तुरटीचा खूपच महत्त्वपूर्ण फायदा आहे.

3) त्वचेला चमकदार बनवण्यासाठी

तुरटी त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते.

त्याचबरोबर तुरटी त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते यामुळे त्वचा निरोगी देखील बनत असते हा देखील तुरटीचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये त्वचेसाठी फायदा आहे.

तुरटी चेहऱ्यावर कशी लावावी

1) मित्रांनो, सर्वप्रथम आपण तुरटी पावडर आणि पाणी हे समान प्रमाणामध्ये मिसळून त्याची पेस्ट तयार करावी.

2) पेस्ट तयार केल्यानंतर पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि हलक्या हाताने मसाज देखील करावा.

3) मसाज केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे हे तसेच राहू द्या आणि चेहरा हा थंड पाण्याने धुवा.

तुरटी चेहऱ्याला लावताना कोणती खबरदारी घ्यावी

तुरटी चेहऱ्याला लावल्याने काय होते

1) मित्रांनो, आपण तुरटीचा तसेच तुरटी पावडर चा वापर हा अतिप्रमाणामध्ये करणे नेहमी टाळावे.

2) मित्रांनो, तुरटी पावडर चा वापर करत असताना त्वचेवर आपल्या कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया येत नाहीत याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे.

3) तुरटी पावडर आपण चेहऱ्यावर लावत असताना आपल्या डोळ्यांना तुरटी पावडर लागू नये याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे.

तुरटी पावडर चेहऱ्याला लावण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिपा

1) मित्रांनो, सर्वप्रथम तुरटी चेहऱ्याला लावण्यापूर्वी तुमच्या त्वचेची टाईप देखील जाणून घ्या जर तुमचे त्वचा ही संवेदनशील असेल तर तुरटीचा वापर करण्यापूर्वी थोडेसे तुरटी पावडर तुमच्या हातांच्या आतल्या भागांवर देखील लावा आणि 24 तासांनी कोणतेही एलर्जीची प्रतिक्रिया दिसली नाही तरच तुरटी पावडर चेहऱ्याला लावा.

2) तुरटी पावडर चेहऱ्याला लावल्यानंतर तुमच्या त्वचेला कोरडे होऊ देऊ नका चेहरा धुतल्यानंतर त्वचेला moisturizer नक्की लावा.

3) तुरटी पावडर ही चेहऱ्याला आठवड्यातून दोनदा लावा

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती तुरटी चेहऱ्याला लावल्याने काय होते याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते पण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्याला तुरटी चेहऱ्याला लावल्याने काय होते. याबद्दलची दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending