Connect with us

health tips

रोज तुरटी आपल्या चेहऱ्यावर लावल्याने काय होते चला तर मग जाणून घेऊया ?

Published

on

रोज तुरटी चेहऱ्यावर लावल्याने काय होते

रोज तुरटी चेहऱ्यावर लावल्याने काय होते: मित्रांनो, तुरटी हे एक नैसर्गिक आहे जी अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते. तसेच त्वचेसाठी देखील त्रुटीचे अनेक फायदे आहेत.

आज आपण तुरटी चेहऱ्यावर लावल्याने काय होते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया तुरटी चेहऱ्यावर लावल्याने काय होते.

अनुक्रमणिका

रोज तुरटी चेहऱ्यावर लावल्याने काय होते Turati Chehryavar Lavlyane Kay Hote in Marathi

मित्रांनो, रोज तुरटी चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याला अनेक प्रकारचे फायदे होत असतात. आज आपण चेहऱ्याला कोणकोणते फायदे होत असतात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

1) काळे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी

मित्रांनो, तुरटीमध्ये ब्लिचिंग चे गुणधर्म हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात जे त्वचेतील काळे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

तसेच तुरटी चेहऱ्यावरील मृत पेशी देखील काढून टाकत असते. आणि नवीन पेशींची देखील निर्मिती करत असते. त्यामुळे त्वचेचा रंग हा उजळत असतो आणि सुरकुत्या देखील कमी होत असतात.

2) त्वचेचा रंग सुधारण्यासाठी

मित्रांनो, तुरटीमध्ये ब्लिचिंग चे गुणधर्म खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात त्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तुरटी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असतात.

3) त्वचेला मऊ करण्यासाठी

तुरटी मध्ये त्वचेला मऊ तसेच गुळगुळीत बनवण्याचे गुणधर्म हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्याचप्रमाणे तुरटी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची कोरडेपणा आणि खवखव देखील दूर होत असते.

4) त्वचा चांगली ठेवण्यासाठी

तुरटीमध्ये त्वचा चांगली ठेवण्यासाठी खूपच चांगले गुणधर्म असतात तसेच तुरटी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला आवश्यक असलेला पोषण देखील मिळत असते. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा देखील दूर होत असतो.

5) चरबी युक्त त्वचा नियंत्रित करण्यासाठी

तुरटी चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करत असते ज्यामुळे चरबीयुक्त त्वचा नियंत्रित होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

त्याबरोबर तुरटी त्वचेची छिद्रे मोकळे करत असते. त्यामुळे तेलकटपणा बाहेर पडण्यास सुरुवात होत असते आणि खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळत असते.

6) त्वचेची लवचिकता वाढवते

तुरटीमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे त्वचेच्या पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. तुरटी चेहऱ्यावर लावणे त्वचेची लवचिकता देखील वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

तुरटी आपल्या चेहऱ्यावर कशी लावावी

1) एक चमचा तुरटी पाण्यामध्ये विरघळवा आणि त्याची पेस्ट बनवा असे केल्याने तुरटी चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये विरघळते.

2) तुरटीची पेस्ट चेहऱ्यावर तसेच लावा आणि पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या.

3) पेस्ट लावल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

4) तुरटी चेहऱ्यावर लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे हे देखील खूपच गरजेचे आहे.

तुरटीचे पाणी चेहऱ्यावर लावण्यासाठी काय करावे

1) चेहरा हा चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवा.

2) छोट्या भांड्यामध्ये थोडे तुरटीचे पाणी घ्या.

3) पाण्याने चेहरा हा चांगला धुवा तसेच भिजवा.

4) तुरटीचे पाणी चेहऱ्यावर लावा चांगल्या प्रकारे लावा.

5) साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

तुरटी आपल्या चेहऱ्यावर लावताना कोणती खबरदारी घ्यावी लागेल

रोज तुरटी चेहऱ्यावर लावल्याने काय होते

1) मित्रांनो, आपण तुरटीचा वापर अतिशय जास्त प्रमाणामध्ये करू नये.

2) जर मित्रांनो आपण जर तुरटी लावत असाल तर आपल्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची एलर्जी ची लक्षणे दिसल्यास त्याचा वापर त्वरित थांबवावा.

3) तुरटी चेहऱ्यावर लावल्याने लगेच सूर्यप्रकाशात जाऊ नका.

4) तुरटी जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नका.

तुरटी चेहऱ्यावर लावण्याचे काही घरगुती उपाय

1) तुरटी आणि गुलाब पाणी

मित्रांनो, तुरटी आणि गुलाब पाण्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा देखील कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

2) तुरटी आणि मुलतानी माती

मित्रांनो, तुरटी आणि मुलतानी मातीची मिश्रण चेहऱ्यावर लावणे त्वचेचा रंग उजळण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

3) तुरटी आणि चंदन पावडर

तुरटी आणि चंदन पावडरचे मिश्रण हे आपल्या चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला चमक येत असते.

4) तुरटी आणि लिंबाचा रस

तुरटी आणि लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्याने मुरूम आणि पिंपल्स नेहमी दूर होत असतात. तुरटी हे एक नैसर्गिक आणि सुरक्षित औषध आहे जे अनेक प्रकारच्या आरोग्याने सौंदर्य समस्येवर खूपच गुणकारी आहे.

तुरटी चेहऱ्यावर लावण्यासाठी काही या गोष्टी लक्षात ठेवा

1) तुरटीचा वापर करताना आपल्या त्वचेची क्रिया लक्षात ठेवा.

जर मित्रांनो तुम्हाला संवेदनशील त्वचा असेल तर तुरटीचा वापर करताना नेहमी आपण काळजी घेतली पाहिजे.

2) तुरटीचे पाणी आणि पॅक लावल्यानंतर

तुरटीचे पाणी आणि पॅक लावल्यानंतर आपल्या त्वचेला मॉइश्चरायजर लावणे कदापिही विसरू नये.

3) तुरटीचा वापर

मित्रांनो, आपण तुरटीचा वापर हा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेमध्ये केला पाहिजे.

मित्रांनो, तुरटी चेहऱ्यावर लावल्याने तुम्हाला चांगले परिणाम देखील मिळत असतात. याची खात्री करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला तुरटीचे पाणी किंवा पॅक थोडीशी लावावे

आणि तुमच्या त्वचेची प्रतिक्रिया पहावी जर तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारची अडचण येत नसेल तर तुम्ही तुरटीचा वापर अधिक प्रमाणामध्ये करू शकता. त्याचप्रमाणे जर आपल्या त्वचेवर अडचणी येत असेल तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती तुरटीचा वापर करण्यासाठी तसेच चेहऱ्यावर आपण तुरटीचा वापर केल्यावर काय होते याची माहिती जाणून घेतली पाहिजे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले माहिती रोज तुरटी चेहऱ्यावर वापर केल्याने काय होते याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending