Connect with us

health tips

पांढऱ्या पेशी कमी होण्याची लक्षणे । Symptoms of low white blood cells in marathi

Published

on

पांढऱ्या पेशी कमी होण्याची लक्षणे

पांढरे पेशी कमी होण्याचे लक्षणे: मित्रांनो, मानवी शरीरामध्ये पांढऱ्या रक्त पेशी तसेच लाल रक्तपेशी अशा अनेक रक्तपेशी असतात. आज आपण पांढऱ्या पेशी कमी होण्याची लक्षणे जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवतात जाणून घेऊया पांढऱ्या रक्तपेशी कमी होण्याची लक्षणे कोणकोणते आहेत.

पांढऱ्या पेशी कमी होण्याची लक्षणे कोणकोणते आहेत

मित्रांनो, पांढऱ्या पेशी ज्यांना लिकोसाइट्स देखील बोलले जाते मित्रांनो पांढरे पेशी हा एक आपल्या रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे जे शरीराला संसर्गापासून संरक्षण करण्यास नेहमी मदत करत असतात.

जेव्हा तुमच्या रक्तातील पांढरे पेशींची संख्या कमी होत असते तेव्हा तुम्हाला लिको पेनिया होत असतो. चला तर मित्रांनो आज आपण पांढऱ्या पेशी कमी होण्याची कारणे तसेच पांढऱ्या पेशी कमी होण्याची लक्षणे कोण कोणतेही याबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पांढऱ्या पेशी कमी होण्याची लक्षणे

  1. ताप
  2. सर्दी
  3. खोकला
  4. डोकेदुखी
  5. थकवा
  6. घसा खवखवणे
  7. श्वास घेण्यास त्रास
  8. तुझ्यावर फोड येणे
  9. जखम बरी होण्यास त्रास

पांढऱ्या पेशी कमी होण्याची कारणे कोणकोणते आहेत

मित्रांनो, पांढरे पेशी कमी होण्याची अनेक कारणे आहेत आज आपण सर्वसामान्य कारणे कोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

1) संसर्ग

काही संसर्ग असतात जे पांढरे पेशींची संख्या कमी करू शकतात उदाहरणार्थ एच आय व्ही एड्स.

पांढऱ्या पेशी कमी होण्याची लक्षणे

2) औषधे

मित्रांनो, काही औषधे असतात जी कर्करोगाच्या उपचारांमध्ये वापरले जातात ज्यांना ज्यामुळे रेडिएशन आणि किमोथेरपी पांढरे पेशंटची संख्या नेहमी कमी करू शकता.

पांढऱ्या पेशी कमी होण्याची लक्षणे

3) अनुवंशिक परिस्थिती

मित्रांनो, काही अनुवंशिक परिस्थिती पांढऱ्या पेशींची संख्या नेहमी कमी करू शकतात.

4) अति मध्यपान

मित्रांनो, जे लोक अतिप्रमाणामध्ये मध्यपान करत असतात त्यांच्या शरीरामध्ये पेशी कमी असू शकतात. कारण मध्यामुळे त्यांच्या शरीराला पुरेशी पोषण मिळत नाही. शरीराला पेशी बनवण्यासाठी अडथळा आल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पेशी कमी होण्याची शक्यता नेहमी वाढत असते.

मित्रांनो, जर तुम्हाला पांढरे पेशी कमी होण्याची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्वरित बोलावे ते तुमचे लक्षणे निदान करण्यासाठी आणि योग्य उपचार योजना तयार करण्यासाठी रक्त चाचणी तसेच अन्य इतर चाचण्यांचे व्यवस्थापन तसेच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली पांढऱ्या पेशी कमी होण्याची लक्षणे याबद्दलची दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला पांढऱ्या पेशी कमी होण्याची लक्षणे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच पांढऱ्या पेशी कमी होण्याची लक्षणे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिही ही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending