Connect with us

health tips

Tond Alyavar Gharguti Upay in Marathi | तोंड आल्यावर घरगुती उपाय

Published

on

तोंड आल्यावर घरगुती उपाय

तोंड आल्यावर घरगुती उपाय: मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये तोंडामध्ये फोड येणे म्हणजे तोंड येण्याची समस्या ही खूपच सामान्य झालेली समस्या या सामान्य समस्यामुळे देखील काही दिवस आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत असतो.

आज आपण तोंड आल्यावर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया तोंड आल्यावर घरगुती उपाय कोणकोणत्या आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

तोंड आल्यावर घरगुती उपाय मराठीमध्ये माहिती

1) बर्फ

मित्रांनो, तोंड आल्यानंतर त्या खोडावर बर्फाचा खडा फिरवल्याने आपल्याला आराम हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतो. तोंड येण्याचे मुख्य कारण हे शरीरामधील असणारी उष्णता असते त्यामुळे बर्फ शरीरात थंड व निर्माण करून आराम पोहोचवत असतो.

2) कोरफड

मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे की कोरफड ही जवळपास सर्व जखमांवर काम करत असते त्याचप्रमाणे तोंड आल्यावर देखील तिचा पुरेपूर उपयोग होत असतो.

कोरफडीचा गर काढून तोंडातील असणाऱ्या फळांवर लावल्याने त्याचा आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आराम भेटत असतो.

तोंड आल्यावर घरगुती उपाय

3) हळद

तोंड आल्यावर हळद फारच उपयुक्त ठरत असते हळद पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आराम मिळत असतो.

4) नारळ पाणी

मित्रांनो, नारळ पाणी हे शरीरामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये थंडावा निर्माण करत असते त्याचबरोबर तोंड येणे देखील कमी करत असते. तोंडातील फोडाना या पाण्याचा मारा केल्यास तोंडामध्ये होणारी जळजळ देखील कमी होत असते तसेच फोड नाहीसे देखील होत असते.

5) इलायची

मित्रांनो, इलायची तोंड आल्यावर खूपच उपयोगी असते इलायचीच्या दाण्याची बारीक फोड तयार करून त्यामध्ये जर मध मिसळला तर ही पेस्ट आपल्या तोंड आलेल्या फोडवर लावले तर त्यापासून आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आराम भेटत असतो.

तोंड आल्यावर घरगुती उपाय

6) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

मित्रांनो, कोमट पाण्यामध्ये चमचाभर मीठ मिसळून दिवसातून दोनदा गुळण्या केल्यानंतर आपल्याला तोंड आलेल्या फोडांवर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आराम भेटत असतो.

7) लवंग

मित्रांनो, तोंड आल्यानंतर लवंग हे खूपच उपयुक्त ठरते लवंग मध्ये असलेल्या अँटीबॅक्टरियल आणि अनेक असणाऱ्या गुणांमुळे तोंडातील जखमांचे किटाणूंच्या संसर्गापासून बचाव होतो.

8) ज्येष्ठमध

मित्रांनो, तोंड येण्याचा त्रास असेल तर ज्येष्ठमधाचा वापर करणे हे उत्तम उपाय ठरत असतो यासाठी आपण ज्येष्ठमध उगाळून ते मधात मिसळ आणि तोंडात जिथे फोड आला आहे त्या ठिकाणी लावावे.

काही वेळातच होणारी जळजळ देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असते आणि आपल्याला आराम देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतो.

9) कोथिंबिरीचा रस

मित्रांनो, कोथिंबीरचा रस तोंडात घ्या आणि एक मिनिटभर तोंडामध्ये ठेवा दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास एक दोन दिवसातच आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आराम पडलेला पाहायला भेटेल.

तोंड आल्यावर घरगुती उपाय

10) पेरूच्या झाडाची पाने

मित्रांनो, पेरूच्या झाडाची पाने उकळून घ्या कोमट झाल्यावर या पाण्याने गुळण्या करा असे केल्याने आपल्याला लवकरात लवकर फरक जाणवेल.

11) तुरटीचे पाणी

मित्रांनो, तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यास वेदना कमी होत असतात आणि तोंड आलेले फोडांवर देखील आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आराम मिळत असतो.

तोंड येण्याची कारणे कोणती आहेत

1) शरीरामधील उष्णता वाढणे ही एक तोंड येण्याचे मुख्य कारण आहे.

2) मसालेदार पदार्थ नेहमी खाणे हे देखील तोंड येण्याचे मुख्य कारण आहे.

3) आपल्याला पचनसंस्थेचा विकार असणे हा देखील तोंड येण्याचे मुख्य कारण आहे.

4) आपल्या शरीरामध्ये विटामिन बी ची कमतरता असणे हे देखील मुख्य कारण आहे.

5) आपल्याला तंबाखू धूम्रपान दारू यांसारखे बेसन असणे हे देखील मुख्य कारण आहे.

6) आपल्याला काही जुनाट आजार असणे हे देखील तोंड येण्याचे मुख्य कारण आहे.

तोंड आल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

1) मित्रांनो आपल्याला जर तोंड आले असेल तर आपण मसालेदार आंबट तिखट पदार्थ खाणे नेहमी टाळावे.

2) आपल्याला जर तोंड आले असेल तर आपण जास्त तणाव घेऊ नये.

3) मित्रांनो आपल्याला जर तोंड आले असेल तर आपण पुरेसे पाणी प्यावे.

4) आपल्या आहारामध्ये भरपूर फळे भाज्या आणि धान्य नेहमी असावी. मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला सतत तसेच वारंवार तोंड येत असेल तर आपण नेहमी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती तोंड आल्यावर घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला कोणतीही आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती तोंड आल्यावर घरगुती उपाय ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending